Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:15
मायबोली आयडी - एम्बी
पाल्याचे नाव - अर्जुन
वय - ४ वर्षे
गोष्टीचे नाव- आळशी अट्टू लेखिका : माधुरी पुरंदरे(राजा शहाणा झाला)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
शाब्बास अर्जुन, मस्तच
शाब्बास अर्जुन, मस्तच सांगितलीयेस गोष्ट.
मस्त रे अर्जुन!
मस्त रे अर्जुन!
अरेऽ अट्टू कसला भारी रे लय
अरेऽ अट्टू कसला भारी रे लय भारी हां एम्बी
अरे वा मस्त सांगीतली आहे
अरे वा मस्त सांगीतली आहे गोष्ट. आवाजातले चढउतार मस्त
भारीच अर्जुन. शर्ट चड्डी.
भारीच अर्जुन. शर्ट चड्डी.
भुर्र.... खूप स्पष्ट आणि छान
भुर्र....
खूप स्पष्ट आणि छान उच्चार आहेत अर्जुनचे. शाब्बास अर्जुन!!
लय भारी... मस्त सांगितली आहे
लय भारी... मस्त सांगितली आहे गोष्ट माउचा आवाज तर गोडच..
कमाल आहे, खरं नाही वाटत वय ४
कमाल आहे, खरं नाही वाटत वय ४ वर्षे आहे
'आंघोळ न करणार्या मुलाला आम्ही कुशीत नाही घेत'>>>
सुंदर व गोंडस कथाकथन
छान
छान
कित्ती गोड!!! अर्जुनला पण गोड
कित्ती गोड!!! अर्जुनला पण गोड गोड पापु.
मस्त मस्त मस्त शाब्बास
मस्त मस्त मस्त
शाब्बास अर्जुन!! खूप गोड सांगितल्येस गोष्ट
एकदम गोड गोष्ट, शाब्बास
एकदम गोड गोष्ट, शाब्बास अर्जुन
जाऊ देत तर जाऊ दे.... छान
जाऊ देत तर जाऊ दे....
छान सांगितली रे अर्जुन गोष्ट.
व्वॉव , काय मस्त गोष्ट
व्वॉव , काय मस्त गोष्ट सांगितलीस ! खुप खुप शाब्बास अर्जुन !
मस्त सांगितलीये गोष्ट,
मस्त सांगितलीये गोष्ट, शाब्बास
वॉव. कसली मस्त सांगतोस
वॉव. कसली मस्त सांगतोस अर्जुन.
किती गोड आहे हा.
फार गोड सांगितली आहे गोष्ट.
फार गोड सांगितली आहे गोष्ट. आवाजातले चढउतार, भावना, पाठांतर, सगळंच जबरी ! माझ्या घरामधे सगळ्यांना फार फारच आवडला एम्बीचा अट्टू
शाब्बास अर्जुन.
शाब्बास अर्जुन.
शीशी! मस्त सांगितली.
शीशी! मस्त सांगितली.
सगळ्यांना खूप धन्यवाद. मॅकबुक
सगळ्यांना खूप धन्यवाद. मॅकबुक वर माझी गोष्ट ऐकायला येतेय म्हणून खूष झाला होता एकदम. अजून नवीन गोष्टीची बुक्स आण मी अजून नेक्स्ट इयर ला छान सांगेन असे प्रॉमिस करून झाले आहे
आज पुन्हा ऐकली. किती सुरेख
आज पुन्हा ऐकली. किती सुरेख सांगीतली आहे रे गोष्ट.
माधुरीताईंना ऐकवा कुणीतरी. आपली गोष्ट घरोघरी पोचल्याचे पाहुन त्यांनाही आनंद होईल कदाचित.
किती क्युट!! लहान लहान पोरं
किती क्युट!! लहान लहान पोरं काय मस्त बोलतात
सोल्लिड ..
सोल्लिड ..
नाय..नाय्...नाय...नाय... शीशी
नाय..नाय्...नाय...नाय...
शीशी शीशी...
जाउ देत तं जाउ देत्.....मस्त ....मनीमाउ डॉग्....भू भू...सगळेच छान!!
शाब्बास अर्जुन!!
काय गोड आवाज. सगळे संवाद मस्त
काय गोड आवाज.
सगळे संवाद मस्त म्हटलेत. आईचे रागाचे संवाद अगदी एका दमात म्हटलेत!
कसली मस्त सांगितलीये
कसली मस्त सांगितलीये गोष्टं.
शाब्बास अर्जुन. खुप छान आणि खणखणीत आवाज आहे.