Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:25
![MMGG.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/MMGG.jpg)
चित्रसंच ३
![](https://lh3.googleusercontent.com/-AuAfFPJ1v6c/TzD-MS1F8CI/AAAAAAAABHY/PAyqVkC5JSM/s400/chitrakatha2.jpg)
मायबोली आयडी - वैदेही
पाल्याचे नाव - रोहित पाठक
वय - १३ वर्षे
गोष्टीचे नाव- अंशुलची सायकल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाबांचा आवाज मस्त काढलाय..
बाबांचा आवाज मस्त काढलाय..
पण शेवट अर्धवट झालाय का? की पुढचं रेकॉर्ड झालं नाहिये.. अंशुलची सायकल येताना त्याच्या बाबांना दिसते इथवरच ऐकु येतिय गोष्ट
बहुधा गोष्ट अर्धी राहिली
बहुधा गोष्ट अर्धी राहिली असावी
बाबांचा आवाज मस्त काढलाय
शुभेच्छा
या वयातली मुलं गोष्ट सांगायला
या वयातली मुलं गोष्ट सांगायला तयार करणे हेच मुळात कौतुकास्पद.
खूप छान सांगतोस हाँ रोहित.
अरे, गोष्ट पूर्ण झालीच नाही
अरे, गोष्ट पूर्ण झालीच नाही की! पण रोहित, छान सांगतोस गोष्ट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या वयातली मुलं गोष्ट सांगायला
या वयातली मुलं गोष्ट सांगायला तयार करणे हेच मुळात कौतुकास्पद.>>>>> अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवाज चांगला आहे हं तुझा रोहित, संपूर्ण गोष्ट ऐकायला मजा आली असती
अर्र पुढे काय झालं? सापडला का
अर्र पुढे काय झालं? सापडला का अंशुल?
छान सांगितलीय गोष्ट.
आवाज मस्त आहे तुझा. पण हो
आवाज मस्त आहे तुझा.
पण हो पुर्ण गोष्टं ऐकायची होती.