पुणे महापालिकेतर्फे भरवलेले फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन

Submitted by रंगासेठ on 27 February, 2012 - 11:14

नुकतेच पुणे महापालिका व वृक्ष प्राधिकरणातर्फे 'संभाजी उद्यानात' फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन भरवले होते. ३-४ दिवस होते बहुतेक प्रदर्शन. यात विविध भागातील शेतकर्‍यांनी आपापल्या शेतातील रोपटी आणली होती. अनेक विविध जातीची फुलं बघायला मिळाली. त्याच बरोबर भाजीपाल्याचीही रोपटीही पाहायला मिळाली.

शिवाय शहरातील काही प्रकल्पांचे मॉडेल/आराखडे देखील ठेवले होते. नक्षत्र उद्यान, बी.आर.टी. , नदी जोड प्रकल्प इ. अतिशय सुंदर रितीने तयार केले होते.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

गुलमोहर: 

मस्तच Happy
मुंबई महानगरपालिकेतर्फे सुद्धा वीर जिजामाता उद्यानात (राणीबाग) फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन भरवले होते, पण हे अफाट आहे रे. Happy
काही काही फोटोज भन्नाट!!!! Happy

रंगासेठ, खूपच छान आहेत प्रचि सगळीच, मॉडेल्स बनवलेली तर मस्तच Happy आम्ही संभाजी उद्यानाच्या समोर उभे राहून प्रदर्शनाला आत जायचं का नाही, जायचं का नाही करत शेवटी नाहीच गेलो आणि मिसलं चांगलं प्रदर्शन :(, पण तुझ्या फोटोंमुळे बघता आलं ते, धन्यवाद त्याबद्दल Happy

धन्यवाद Happy इथेच पुष्परचना स्पर्धा देखील भरवली होती. तसेच रोपट्यांची विक्री देखील सुरु होती.
बहुदा हे प्रदर्शन दरवर्षी भरत असावे.

अरे वा ! मस्तच ! ते शिवणाचे मशीनही किती मस्त आहे !
हे प्रदर्शन माहितीच नाही कधी लागले... धन्स शेअर केल्याबद्दल !

वा मी या फोटोंचिच वाट पहात होतो, माहिती होते कोणितरी नक्की पोस्ट करेल माबोवर ,
मला नाही जमले तिथे जायला

सर्वांना धन्यवाद. Happy फळे/भाजीपाला जास्त नव्हताच, फुलं मात्र एकापेक्षा एक होती. Happy

>>हे प्रदर्शन दर वर्षी भरतं. फेब. च्या २ र्‍या आठवड्यात साधारण. पुणे मनपा चा वाढदिवस असतो म्हणे.<< माहितीबद्दल धन्यवाद. तारीख लक्षात ठेवायला हवी.

मस्त.

रंगासेठ मनापासून धन्यवाद. अशी आणि इतर प्रदर्शनांविषयी जर आधीच कुणाला पेपर वा इतर सोर्सेसमधुन महिती मिळत असेल तर कृपया त्याची मायबोलीवर आधीच सुचना द्या, आणी कीती दिवस असेल त्याची पण माहिती द्या प्लीज. कारण मला काही कारणानी प्रत्येक वेळा पुण्यात यायला जमत नाही, निदान अशा वेळेस तरी वेळ काढेन, राग मानु नये ही विनंती.

रंगासेठ परत एकदा धन्यवाद हे सर्व शेअर केल्याबद्दल.

Every year Second week of Feb. is being reserved for flowers/fruits & vegetables exhibition by corporations and some naturelover groups. Govt. publishes advt, regarding dates , venue, time and other activities in typical govt. manner in leading news papers.We hav to keep an eye on these news/ads. Better chance next yar for those who have missed it this year....and I will inform the dates of next year..without forgetting.

Pages