सुरेख फोटो आहे. पण ह्या पक्षाचे खरे रंगवैभव बघायचे असेल तर ह्याला उडताना बघावे. पंख पसरल्यावर त्याचे ते चमकदार, झळझळीत निळे रंग असे उठून दिसतात की काही विचारु नका!
पण उडत्या पक्षाचा फोटो घेणे अवघड खरे. उडती चिडिया के पर गिनने के बराबर!
Submitted by shendenaxatra on 1 February, 2012 - 16:22
सुरेख फोटो आहे. पण ह्या पक्षाचे खरे रंगवैभव बघायचे असेल तर ह्याला उडताना बघावे. पंख पसरल्यावर त्याचे ते चमकदार, झळझळीत निळे रंग असे उठून दिसतात की काही विचारु नका!>>>>>> अगदी खरे.
झक्कास फोटो - खूप आवडले.
Submitted by पुरंदरे शशांक on 1 February, 2012 - 22:18
वाह!
सुन्दर असतात ह्याचे पंख. उडताना झळाळते निळे पंख बघण्याचा आनंद १५ दिवसामागेच भामचंद्र डोंगरावर जाताना घेतलाय. फोटोसेशनला मात्र हा पक्षी लाजाळु आहे.
१५-२० मिनिटात मी ह्याचे जेमेतेम २-३ फोटो मिळवु शकलो.
ह्याचे नाव आजच कळाले.
ओहो. भारी. पण याचा कंठ तर
ओहो. भारी.
पण याचा कंठ तर निळा नाहीये ना?
कित्ती सुंदर रंग आहे......
कित्ती सुंदर रंग आहे...... पोझ पण दिली आहे मस्तंपैकी

वाह मस्तच.. अच्छा, हा निळकंठ
वाह मस्तच..
अच्छा, हा निळकंठ का? मस्त आहे.
व्वा. मस्तच.
व्वा. मस्तच.
मी पहिल्यांदाच पाहिला हा
मी पहिल्यांदाच पाहिला हा पक्षी...मस्त पोझ दिलिय
<<<<<पण याचा कंठ तर निळा
<<<<<पण याचा कंठ तर निळा नाहीय>>>>> मी पण अगदि हेच म्हणणार होते.
फोटो एकदम मस्त आहे.
फोटू लै भारी मराठी वेबसाईटवर
फोटू लै भारी
मराठी वेबसाईटवर याचे नाव निलपंख दिलेय.
सचिन, अप्रतिम फोटो!
सचिन, अप्रतिम फोटो!
मस्त
मस्त
मस्त रे
मस्त रे
सुंदर फोटो आलाय रे.
सुंदर फोटो आलाय रे.
मस्त असतो Indian Roller
मस्त असतो Indian Roller
..
..
वाह मस्त आहे
वाह मस्त आहे
सश्या, मस्त फोटो रे...
सश्या, मस्त फोटो रे...
पण याचा कंठ तर निळा नाहीये
पण याचा कंठ तर निळा नाहीये ना<< मलाही नाव सापडल्यवर असेच वाटले होते बहुतेक ते निलपंख चे अपभ्रंश असावे, पण काही पुस्तकात निलकंठ असे नाव अढळले
http://www.birdsinfo.net/birdsinfo/indian_roller.aspx इथे निलपंख म्हणलेय तर
आणि
http://bnhsenvis.nic.in/Vernacular%20Names%20of%20Birds.html इथे निलकंठ म्हणलेय
755- 757 - Indian Roller - ( Coracias benghalensis ) Baluchistan: Kangashk, Sind: Chari Hindi: Neelkanth, Sabzak, Kash: Nila kash, Pun: Nil kanth or Garar, Ben: Nilkantha, Ass: Nilkantho, Katnas, Konsa, Cachar: Dao gatang, Lepcha: Takral, Guj: Deshi nilkant, Chash, Mar: Nilkanth, Tas, Chash, Ori: Bhadabhadalia, Ta: Kattu kadei, Pal kuruvi, Panamkadai, Kottai-kili, Te: Pala pitta, Mal: Panamkakka, Kan: Neelakanthi, Sinh: Dunkawa, Dunkawuluwa, Dumbona
जे काय असेल ते.. पण पक्षाच्या
जे काय असेल ते.. पण पक्षाच्या निळा रंग अगदी अप्रतिम असा आहे. विलक्षण चकाकी असलेला कोबाल्ट ब्लु.
सुरेख फोटो आहे. पण ह्या
सुरेख फोटो आहे. पण ह्या पक्षाचे खरे रंगवैभव बघायचे असेल तर ह्याला उडताना बघावे. पंख पसरल्यावर त्याचे ते चमकदार, झळझळीत निळे रंग असे उठून दिसतात की काही विचारु नका!
पण उडत्या पक्षाचा फोटो घेणे अवघड खरे. उडती चिडिया के पर गिनने के बराबर!
सुंदर...
सुंदर...
सुरेख फोटो आहे. पण ह्या
सुरेख फोटो आहे. पण ह्या पक्षाचे खरे रंगवैभव बघायचे असेल तर ह्याला उडताना बघावे. पंख पसरल्यावर त्याचे ते चमकदार, झळझळीत निळे रंग असे उठून दिसतात की काही विचारु नका!>>>>>> अगदी खरे.
झक्कास फोटो - खूप आवडले.
मस्त फोटोज्... ह्याचे पंख
मस्त फोटोज्... ह्याचे पंख आतल्या बाजूने सुंदर चमकदार निळे असतात. ते फक्त हा उडतानाच मागील बाजुने दिसतात.
मस्त! काय रंग आहे.
मस्त! काय रंग आहे.
वाह! सुन्दर असतात ह्याचे
वाह!

सुन्दर असतात ह्याचे पंख. उडताना झळाळते निळे पंख बघण्याचा आनंद १५ दिवसामागेच भामचंद्र डोंगरावर जाताना घेतलाय. फोटोसेशनला मात्र हा पक्षी लाजाळु आहे.
१५-२० मिनिटात मी ह्याचे जेमेतेम २-३ फोटो मिळवु शकलो.
ह्याचे नाव आजच कळाले.
स_सा, तुझे बरोबर आहे.
स_सा,
तुझे बरोबर आहे. निळकंठ/नीलपंख असेच म्हणतत.
India Nature Watch वर याचा एक फार अप्रतिम फोटो पाहिला. सगळेजण म्हणतायेत ना उडताना सुंदर दिसतो.. पहा..
http://www.indianaturewatch.net/displayimage.php?id=298908
श्या प्रत्यक्षात कधीच पाहिला नाही.
ते फक्त हा उडतानाच मागील
ते फक्त हा उडतानाच मागील बाजुने दिसतात.>>>>>चंदनला अनुमोदन.
हा माझा झब्बू
http://www.indianaturewatch.n
http://www.indianaturewatch.net/displayimage.php?id=298908>>>> मस्त लिंक
सर्व प्रचि सुंदर.
सुंदर
सुंदर
सुंदर फोटो. ( या पक्षाचा
सुंदर फोटो.
( या पक्षाचा सुंदर फोटो, ओमानमधल्या टेलिफोन कार्ड वर असायचा. आणि त्यावरही तो पक्षी भारतीय आहे याचा आवर्जून उल्लेख केलेला असायचा. )
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
मस्तच
मस्तच
Pages