एक बब्बगित

Submitted by सत्यजित on 30 March, 2009 - 15:07

एक मणी दोन मणी
मण्यांवरती ओवले मणी

मण्यांची झाली माळ
चिउला झालं बाळ

माळ दिली बाळाला
चोर घेउन पळाला

मग आले पोलिस
चोर लपला खोलित

खोली मध्ये नव्हतं कोणी
खोली मध्ये होती गोणी

गोणी मध्ये होतं झुरळं
चड्डी मध्ये शिरलं सरळं

चोराने झुरळाला मारलं
पोलिसांनी त्याला धरलं Happy

-सत्यजित.

हे अहे ना सुटायला पण म्हणता येत... Happy

गुलमोहर: 

सत्या बघतो खेळून पुन्हा.... मज्जा येईल.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

छान.

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

अबे गोणीतलं झुरळ चड्डीत कशाला शिरलं... काहीच्या काहीच :d