दुसरे नक्षत्र

Submitted by अभिप्रा on 16 January, 2012 - 15:16

माध्यम : पेन्सिल आणि चारकोल

Arnav_Jan2012 001.jpg

गुलमोहर: 

नक्षत्र खूपच गोड आहे. डोळ्यात प्रचंड खोडकरपणा भरलाय. केस कसले सुंदर आहेत.

आणि हे सगळे तितक्याच सुंदरतेने तू मांडले आहेस. अप्रतिम.

सुरेखच.

तुम्ही कमर्शिअल आर्टिस्ट आहात का हो? अगदी लाजवाब पोर्ट्रेट काढता. खरच सलाम तुमच्या कलाकारीला.

Pages