ही भविष्यातील एका मोठया सरस छायाचित्रकाराची सुरवात आहे ,
जिप्स्या या आकाशपाळण्याचे विविध सुंदर रंग तुला आयष्याच्या प्रत्येक वाटेवर मिळोत आणि तु ते बंदिस्त करुन प्रचिंच्या स्वरुपात आमच्या पर्यंत पोहोचव पुढील वाट्चालीसाठी शुभेच्छा
Submitted by ईनमीन तीन on 11 January, 2012 - 01:49
जिप्स्या - नशिब तु सरसगडाचे सगळे फोटो टाकले नाहीस. नायतर मी झब्बू टाकलाच असता. सध्या तुझे फोटो आले की मी माझा झब्बू तयारच ठेवतो...
जाऊ दे यावेळी नाही टाकत...पुन्हा कधीतरी...सरसगडाचे काही पावसाळी फोटो आहेत. ते योग्य वेळी टाकीन म्हणतो.
रच्याकने हा फोटो कधीचा आहे...जत्रा कसली होती?
वरील रहाटपाळणा पाली येथील गणपतीउत्सवातील यात्रेतील आहे. पाली येथील सरकारी दवाखान्यासमोरील प्रांगणात हे पाळणे उभे केले जातात. ह्याच पावसाळ्यानंतर आम्ही येथील सरसगडावर गेलो होतो. तेथील काही छायाचित्रे आपण येथे पाहू शकतात. (एखादे छायाचित्र येथेच टाकणार होतो. पण जास्त छायाचित्रे असल्याने मग स्वतंत्र धागाच काढला.)
ही भविष्यातील एका मोठया सरस
ही भविष्यातील एका मोठया सरस छायाचित्रकाराची सुरवात आहे ,
या आकाशपाळण्याचे विविध सुंदर रंग तुला आयष्याच्या प्रत्येक वाटेवर मिळोत आणि तु ते बंदिस्त करुन प्रचिंच्या स्वरुपात आमच्या पर्यंत पोहोचव पुढील वाट्चालीसाठी शुभेच्छा 
जिप्स्या
वाह.
वाह.
तुला आयष्यात " यशोकीर्ती "
तुला आयष्यात " यशोकीर्ती " लाभो हीच श्री चा चरणी पार्थना ...पुढील वाट्चालीसाठी शुभेच्छा ...
आमच्या कडून पण 'सेम'...!
आमच्या कडून पण 'सेम'...!
जिप्स्या - नशिब तु सरसगडाचे
जिप्स्या - नशिब तु सरसगडाचे सगळे फोटो टाकले नाहीस. नायतर मी झब्बू टाकलाच असता. सध्या तुझे फोटो आले की मी माझा झब्बू तयारच ठेवतो...
जाऊ दे यावेळी नाही टाकत...पुन्हा कधीतरी...सरसगडाचे काही पावसाळी फोटो आहेत. ते योग्य वेळी टाकीन म्हणतो.
रच्याकने हा फोटो कधीचा आहे...जत्रा कसली होती?
व्वा..छान .. आकाशपाळणा...
व्वा..छान .. आकाशपाळणा...
हा long distance फोटो
हा long distance फोटो सरसगडचा.
वरील रहाटपाळणा पाली येथील
वरील रहाटपाळणा पाली येथील गणपतीउत्सवातील यात्रेतील आहे. पाली येथील सरकारी दवाखान्यासमोरील प्रांगणात हे पाळणे उभे केले जातात. ह्याच पावसाळ्यानंतर आम्ही येथील सरसगडावर गेलो होतो. तेथील काही छायाचित्रे आपण येथे पाहू शकतात. (एखादे छायाचित्र येथेच टाकणार होतो. पण जास्त छायाचित्रे असल्याने मग स्वतंत्र धागाच काढला.)
मस्त !
मस्त !
आधी एकच पाळणा दिसला.. म्हटले
आधी एकच पाळणा दिसला.. म्हटले आता सरसगड चढायलाही रोपवे बांधला की काय???
माणगावपासुन किती लांब आहे
माणगावपासुन किती लांब आहे
माणगावाहून कोकण रेल्वेने
माणगावाहून कोकण रेल्वेने नागोठण्याला या. तेथून २० मिनीटात टमटम ने पालीला पोहोचाल.
हायल्ला जबरीच!
हायल्ला जबरीच!
जिप्सी.. बघ हा ह्यावेळी मी
जिप्सी.. बघ हा ह्यावेळी मी झब्बू टाकलेला नाही...
ही भविष्यातील एका मोठया सरस
ही भविष्यातील एका मोठया सरस छायाचित्रकाराची सुरवात आहे
>> अगदी अगदी.. तुमचा आशिर्वाद खरा ठरला आणि असाच ठरत राहुदे.