Submitted by अभिप्रा on 9 January, 2012 - 12:20
माध्यम : जलरंग
मूळ प्रकाशचित्र : http://www.maayboli.com/node/14320 ( चंदन, खूप खूप आभार)
मूळ फोटो खूपच सुंदर आहे, ते सौंदर्य चित्रात उतरवण्याची माझी योग्यता नाही. पण प्रयत्न केल्यावाचून राहवले नाही.
गुलमोहर:
शेअर करा
हे ही मस्तच , बर्फाच्छादीत
हे ही मस्तच , बर्फाच्छादीत शिखरे मस्तच दाखवली आहेत
खूप आवडले..
खूप आवडले..
दल सरोवर आवडल, विशेषतः दूरवर
दल सरोवर आवडल, विशेषतः दूरवर दिसणारी बर्फाच्छादित हिमालायची शिखरं.
ती मागची शिखरे, मागचा
ती मागची शिखरे, मागचा सरोवराचा काठ आणि शिकारा मस्त आलय. पण त्या पाण्यात काही तरी गंडलय.
जलरंगात चूक सुधारण्याची चूक
जलरंगात चूक सुधारण्याची चूक केली की चित्राची वाट लागली समजावे. असेच काहीसे झाले. या माध्यमाला स्वतःचा मेंदू असतो म्हणतात ते खोटे नाही.
प्रयत्न छान जमलाय. आवडले
प्रयत्न छान जमलाय. आवडले चित्र
मुळ प्रकाशचित्र ही मस्त!
मस्त जमलंय
मस्त जमलंय
बाप रे! डोळ्याचं पारणं फिटलं.
बाप रे! डोळ्याचं पारणं फिटलं.
सह्ही...
सह्ही...
छान आहे.. आवडले.
छान आहे.. आवडले.
अप्रतिम
अप्रतिम
हिमशिखरे आणि शिकारा मस्त
हिमशिखरे आणि शिकारा मस्त
cool
cool
व्वाव्...मस्तच! ह्या
व्वाव्...मस्तच! ह्या चित्रातलं पाणि व त्यात उमटलेलं प्रतिबिंब सुपर्ब.....
वॉटर कलर मधे पेंटींग करणे
वॉटर कलर मधे पेंटींग करणे खुपच कठीण असतं. मस्तच आलय चित्र.
सुंदर
सुंदर