Submitted by bnlele on 6 January, 2012 - 06:15
वाघोबा
मी नाई छोटी,
टोपि जरी मोठी,
आजोबांची काठी,
जरि हात भर मोठी.
बाबांचे बूट,
नाई फक्त सूट,
काजळाची मिशि,
पुसणार नाई तशी.
बॅग आहे जड,
तरि ध्रली धड,
घड्याळाचे काटे,
खरे कि खोटे ?
हलत नाईए काटा,
अडल्या तुमच्या वाटा !
मुकाट द्या खाऊ-
वाघोबा मी-
तुम्हालाच खाऊ !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
प्रयत्न स्तुत्य आहे. शीर्षक
प्रयत्न स्तुत्य आहे. शीर्षक 'वाघोबा' आणि शेवटच्या तीन ओळी नसत्या तर मधली कडवी एका लहान मुलीचे मोठ्यांच्या रूपात येण्याचे आकर्षण वर्णन करणारी सुंदर बालकविता झाली असती. असो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
एम.कर्णिक +१
एम.कर्णिक +१
विस्कळीत काव्य. छोट्यांसाठी
विस्कळीत काव्य. छोट्यांसाठी तर अवघडच.