Submitted by एम.कर्णिक on 17 December, 2011 - 03:28
एकदा एक इडली सांबार्यात बुडली
चटणीनं बघितलं नि चिड चिड चिडली
चटणी म्हटली इडलीला, “मैत्री का ग तोडली?”
इडली म्हटली, “सांबार्याची संगत आवडली”
तशी चटणी झाली चुप्प, इडली फुगली हुप्प
बंटीबाबानी मग खाल्ली इडली गुप्पागुप्प
गुलमोहर:
शेअर करा
छान!
छान!
(No subject)
चमचमीत
चमचमीत
वा मस्तच जमलेय.
वा मस्तच जमलेय.
बंटीची मज्जा आहे ब्वॉ
बंटीची मज्जा आहे ब्वॉ
मजेदार बालकविता आहे.
मजेदार बालकविता आहे.
(No subject)
छान.
छान.
गोड
गोड
सर्वांचे मनःपूर्वक
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सद्ध्या घरात बंटीबाबाना कुठल्या शाळेत घालायच (एक वर्षानंतर !) त्याच्या चर्चा सुरु आहेत. बंटीबाबांचही काही म्हणण असाव अस दिसतय. ऐकायचय का? थोड्या वेळानंतर सांगतो म्हणतायत. चालेल?
गोड आहे कविता.
गोड आहे कविता.
गोड कविता
गोड कविता
खरच गोड गोड
खरच गोड गोड
लई भारी...
लई भारी...
मस्त.... मजेदार कविता
मस्त.... मजेदार कविता
छान
छान
छ्हन जमलाय इडली सांबाराचा बेत
छ्हन जमलाय इडली सांबाराचा बेत