आनंद देशमुख
भारतरत्न कै. भिमसेन जोशी
डॉ. बाल मुरली कॄष्णन
डॉ. बाल मुरली कॄष्णन यांचे स्केच श्री. प्रभाकर वाईरकर रेखाटत असताना लाईव्ह
डॉ. एन. राजम वायोलिन वाजवताना
डॉ. प्रभा अत्रे
डॉ. प्रभा अत्रे
लीजंडरी डॉ. बाल मुरली कॄष्णन
म्रुदुंग कलाकार पं. हरीदास
नंदिनी शंकर (डॉ. एन. राजम यांची एक नात)
नंदिनी शंकर (डॉ. एन. राजम यांची एक नात)
पं. अजय पोहनकर
पं. कद्री गोपालनथ सेक्सोफोन वाजवताना (सेक्सोफोन शास्त्रीय संगीतामध्ये सुध्या वाजवता येते हा प्रत्यय पहिल्यांदाच आला. इतके दिवस फक्त आर. डी. च्या संगीतातच मनोहारीदांचे सेक्सोफोन ऐकले होते)
पं. रोणु मूजुमदार बासरीवादन करताना
संगीता शंकर (डॉ. एन. राजम यांची मुलगी)
पं. विजय घाटे तबलावादन करताना
रागिणी शंकर (डॉ. एन. राजम यांची दुसरी नात)
रागिणी शंकर (डॉ. एन. राजम यांची दुसरी नात)
पं. रामदास पळसूले
पं. कद्री गोपालनथ सेक्सोफोनवर व पं. रोणु मुजुमदार बासरीवर जुगलबंदी सादर करताना
पं. विजय घाटे उ. अमजाद अलिखाँना तबल्यावर साथ करताना
उ. अमजाद अलिखाँ
उ. अमजाद अलिखाँ
उ. अमजाद अलिखाँ
वायोलिन वादनामधील ३ पिढया (डॉ. एन. राजम, त्यांची मुलगी संगीता व दोन्ही नाती रागिणी व नंदिनी)
व्वा...!! सगळेच मस्तं
व्वा...!! सगळेच मस्तं फोटोज....
छान आहेत फोटो...
डॉ. एन. राजम, त्यांची कन्या आणि नाती...
उत्तम फोटो - खूप छान.....
उत्तम फोटो - खूप छान..... अजून इतर कलाकारांचे फोटो असतील तर इथे जरुर देणे - बघायला आवडतीलच......
मनापासून धन्यवाद...
मस्त फोटोज.त्यातिल भावमुद्रा
मस्त फोटोज.त्यातिल भावमुद्रा छान.
अतिशय सुंदर आलेत सगळे फोटो.
अतिशय सुंदर आलेत सगळे फोटो.
खुपच आवडले. मस्तच .. खरच सवाई गंधव महोत्सव एक सुंदर आनंद देणारा सोहळाच असतो.:)
मस्तच!!!!!! भावमुद्रा,छान
मस्तच!!!!!! भावमुद्रा,छान टिपलेत.
अवांतरः खाँ...असं लिहितात....के+एच्+शिफ्ट दाबून ओ +शिफ्ट दाबून एम.
@ प्रमोद देव - >>>अवांतरः
@ प्रमोद देव - >>>अवांतरः खाँ...असं लिहितात....के+एच्+शिफ्ट दाबून ओ +शिफ्ट दाबून एम.>>
धन्यवाद! दुरुस्ती केली आहे. - अतुल
मस्त आलेत फोटो (नंदिनी-शंकर
मस्त आलेत फोटो
(नंदिनी-शंकर पहिला फोटो - खूप आवडला.)
छान फोटो. (फोटो काढण्याची
छान फोटो. (फोटो काढण्याची परवानगी होती हे विशेष, कारण कलाकारांना खुपदा फ्लॅशचा त्रास होतो.)
दिनेशदा, >>छान फोटो. (फोटो
दिनेशदा,
>>छान फोटो. (फोटो काढण्याची परवानगी होती हे विशेष, कारण कलाकारांना खुपदा फ्लॅशचा त्रास होतो.) >>
सर्व फोटो फ्लॅशशिवायच काढले आहेत. ''फ्लॅश मारायची परवानगी नाही'' असा अलिखित नियमच असतो. अश्या वेळी स्टेजच्या जवळ जावुन झुम लेन्सच्या सहाय्याने फोटो काढावे लागतात. माझ्याकडे CANON make EOS 60 D camera with EF 18-135mm IS Lense आहे, त्याच्या सहाय्याने सर्व फोटो काढले आहेत.
बाकी सर्वांना धन्यवाद .
- अतुल पटवर्धन
CANON make EOS 60 D camera
CANON make EOS 60 D camera with EF 18-135mm IS Lense >>>
क्यामेर्याच्या किमतीप्रमाणेच डिटेल्सपण जोरदार आहेत
दादा, मस्त फोटो रे.
दादा, मस्त फोटो रे.
मस्त फोटो. काही भावमुद्रा
मस्त फोटो. काही भावमुद्रा मस्त टिपल्या आहेत आणि ते बा.मु.कृ. चे स्केच तर भारीच आहे.
सुंदर रे
सुंदर रे
सुंदर.
सुंदर.
व्वा! सर्वच प्रचि छान! पण
व्वा! सर्वच प्रचि छान! पण राजम यांच्या तीन पिढ्या पहिल्यांदाच पाहिल्या!
छान फोटो
छान फोटो
सावली, या सर्व फोटोच्या
सावली, या सर्व फोटोच्या हीस्टोग्राममध्ये रेड कलर्चे क्लिपींग झाले आहे असे मला वाटते. ते कसे कंट्रोल करता येईल?