निसर्ग.....

Submitted by पद्मजा_जो on 22 December, 2011 - 06:34

अहाहा!! आल्हाददायक हा एकच शब्द आठवतो!!!
अशा ठिकाणी खुर्ची टाकून मस्तपैकी आलं घातलेला चहा पीत संध्याकाळ घालवावी Happy

धन्स... सग्ळ्यांना... Happy Happy

बागेश्री.... बुल्स आय.... गोल्फ कोर्सच आहे... Happy
दिनेशदा.... ते मोठ्या आकारात जमत नाही अजुन टाकायला...
पहाते....

मनापासूsssन धन्यवाद सगळ्यांना.... Happy Happy
भाऊ नमसकर...'पेंट'मधे नाही, फोटोशॉप मध्ये केलं आहे.. Happy

मैत्रेयी...:) हो.... मी पेंट केलयं..(डिजिटलीच.... Happy )

धन्यवाद किरण्यके..:)

आजचे स्पेशल धन्स गिरीला.... मोठा फोटो अपलोड करायचा कसा सांगितल्याबद्दल..
धन्स गिरी Happy