दर रविवरी मी सकाळी कॅमेरा घेऊन टेरेसवर, अंगणात किंवा आमच्या बेडरुमच्या खिडकीत बसते. कारण ह्या वेळी पक्षी कोवळे उन अंगावर घेण्यासाठी झाडांच्या फांद्यांवर बसायला येतात. इतर दिवशी फांदिवर बसायला आणि कॅमेरा हातात असायला योगायोग जुळून आला तर एखादा पक्षी कॅमेर्याच्या पिंजर्यात अडकतो. माझ्याबरोबर माझी मुलगीही तोंडावर बोट ठेउन निरिक्षण करते. कारण तिला माहीत आहे जर आपण आवाज केला तर पक्षी उडून जाणार. तर ही थोडक्यात पक्षांची सकाळ
सुरुवात पुष्पदेऊन म्हणजेच सोनकुसुमाने करते (इनरव्हिलच्या लागोपाठच्या कार्यक्रमांचा परीणाम :हाहा:)
३) उठलो उठलो.
७) निबंध लिहाव का ह्याच्यावर ?
१०) आमच सकाळच भांडण झालय. - कोकिळ
हे पक्षी कोकणातल्या सकाळचे.
१७) पारवा
१९) खाटीक (रूफस बॅक्ड श्राईक)
आमच्या घरासमोरच्या आवारात आला होता. टेरेसवरून फोटो काढला आहे. वेगळाच वाटला.
२१) हा ऑफिसला जातानाच्या रस्त्यावरच्या सकाळचा. सुगरण
२२) ही माहेरची सकाळ - पाणकावळा/कॉरमॉरंट
२३) हा कोतवाल आमच्याच केबलवरचा
२४) पनवेलमधील एका रिसॉर्ट मधील बदके
२५) हे इमू साहेब कोल्हापुरच्या सकाळचे
२६) हे साहेब रोज येतात पण फोटो काढायला भाव खातात. - भारद्वाज
२७) ह्या बुलबुलांचे २४ तास आमच्या घरात होते काही महिन्यांपुर्वी अगदी त्यांच्या बाळांसकट
ज्यांची मी नावे नमुद केली नाहीत त्यांची जाणकारांनी द्यावीत ही विनंती. अजुन २-३ पक्षी भाव खातात त्यामुळे त्यांचे फोटो टाकायचे राहीलेत. पण किती दिवस भाव खातील येतीलच कधीतरी कॅमेर्यात.
मस्त फोटो. फार आवडले.
मस्त फोटो. फार आवडले.
मस्त आहेत १५))(बहुतेक)
मस्त आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१५))(बहुतेक) शिंजिर
२२) कॉरमॉरंट
२३) कोतवाल
२५) एमू ?)
सही फोटोज!! लकी आहेस जागुले
सही फोटोज!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लकी आहेस जागुले तु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो.
मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव - काय सुरेख पोज देतात हे
वॉव - काय सुरेख पोज देतात हे पक्षी तुला.......;)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्तच फोटो जागू तुमच्या
मस्तच फोटो जागू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या घराच्या आसपास भरपूर किंगफिशरपण दिसले होते. त्यांनापण कॅमेराबंद कर.
जबरदस्त फोटोज.
जबरदस्त फोटोज.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पक्षांची सकाळ छानच कैद केली
पक्षांची सकाळ छानच कैद केली आहे चित्रकात! आवडली.
व्वा व्वा . जागु.. भलतेच
व्वा व्वा . जागु.. भलतेच सुंदर आणि एक से एक आहेत सगळेच पक्षी.:)
पोपट, हळ्द्या , भारद्वाज तर जबरदस्त... आणि ती पिल्ले पण खुप गोड..
२५) मला पण एमु च आहे असे वाटतेय. खंडाळ्याला तोनिदा धाबा आहे ना, तेथे एमु गार्डन आहे . तिथे
खुप एमु पाहिले होते.
पक्ष्यांप्रमाणे आणि
पक्ष्यांप्रमाणे आणि त्यांच्यासारखीच आजची सकाळ तुम्ही प्रसन्न केलीत.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
एकदम सुप्रभात झाली.
जागूताई मस्त ग. राहिलेली
जागूताई मस्त ग.
राहिलेली नावे:
१४) व्हाईट ब्रेस्टेड वॉटरहेन
१५) सूर्यपक्ष्याची मादी
१६) पेंटेड स्टॉर्क
१८) सातभाई
१९) खाटीक (रूफस बॅक्ड श्राईक)
२२) पाणकावळा
२३) कोतवाल
मस्त फोटोज.
जागू सुंदर सकाळ... मस्तच
जागू सुंदर सकाळ... मस्तच
कंसराज, सावली, लाजो, रंगासेठ,
कंसराज, सावली, लाजो, रंगासेठ, शशांक, डॉ. कैलास, नरेंद्र गोळे, प्रिती, सुरश, मोनाली, भुंगा धन्यवाद.
जिप्सी अरे ते फोटो मी खुप आधी काढलेत सापडतच नाहीत. अजुन थोडे पक्षी आहेत. त्यांच्यासाठी मी दुसरा भाग टाकेन.
सावली, भुंगा नावांसाठी धन्यवाद. मी अपडेट करते.
व्वा झकास...!
व्वा झकास...!
हळद्या मस्त दिसतोय
हळद्या मस्त दिसतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा मस्तच
वा मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर सकाळ...सुंदर पक्षी...
सुंदर सकाळ...सुंदर पक्षी... आणि सुंदर फोटो!!!
छानच !!!
छानच !!!
मनिष, अश्विनी, इनमिन, गंधर्व,
मनिष, अश्विनी, इनमिन, गंधर्व, ससा धन्यवाद.
मस्त प्रचि आहेत. यातले काही
मस्त प्रचि आहेत. यातले काही पक्षी फारसे दिसत नाहीत. प्रचि बघून छान वाटले.
जागू, मला तूझा हेवा वाटतोय.
जागू, मला तूझा हेवा वाटतोय.
कित्ती नशीबवान आहेस ग तू?
(मला कधी बोलावणार? :फिदी:)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व फोटो व वर्णन, मस्तच.
जागू कधी येऊ
जागू कधी येऊ तुझ्याकडे?
.........................................................मस्तच फोटो!
आणि ते फूल देऊन सुरवात...आवडलं! मीही रोटरी अॅन असल्याने अगदी अगदी!
खूपच छान सकाळ ग जागू.
खूपच छान सकाळ ग जागू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आलेत प्र.ची. !
छान आलेत प्र.ची. !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मास्तुरे, शोभा, मानुषी, अनघा,
मास्तुरे, शोभा, मानुषी, अनघा, दादाश्री धन्यवाद.
जागु, फोटोंबद्दल काय बोलायचे?
जागु, फोटोंबद्दल काय बोलायचे? अ...प्र्.....ति....म.....!
पोपट, हळद्या तर फार्च लक्ष वेधून घेतात.
घुबड गोडच दिसतय. सगळे छान
घुबड गोडच दिसतय.
सगळे छान टिपलेत.
कोल्हापूरला रंकाळ्याजवळ शालीनी पॅलेसच्या मागे
एक दलदलीचा भाग आहे. तिथे खुप सुंदर पक्षी दिसतात.
मस्तच! आज पर्यंत मी फक्त
मस्तच! आज पर्यंत मी फक्त सुगरण पक्षाच घरट पाहिलं होत, पक्षी पहिल्यांदाच पाहिला....धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू मस्तच आहेत पक्षी आणि
जागू
मस्तच आहेत पक्षी आणि फोटो, कोणता कॅमेरा आहे
माझ्या घराजवळही बदकं आणि घुबड सोडून बाकिचे पक्षी आहेत पण झुमींग पुरत नाही.
Pages