एक बगळा..थंडितला

Submitted by गिरिश सावंत on 19 November, 2011 - 10:23

07_0.jpg01_0.jpg02_0.jpg04.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शेवट्च जाम...., म्हंजे लई......., म्हंजे खुप.... म्हंजे भारीच आवडला.... Happy
बाकी ठिकै...

ठिकाण कुठलेही असो...
पण फोटोसाठी जो वेळ भेटला होता........म्हणजे 'टाईमींग' जबरदस्त आहे एकदम....कृष्ण धवल वातावरणात पांढरा शुभ्र 'बगुळाभगत' नदी/तळ्याकाठी...... व्वाह!! व्वाह!! क्काय ते दृष्य........सोन्याहुन सरस.

तिसरा प्रचिही आचडलाच...

प्रज्ञा१२३

फोटो अर्थात कोकणातले !

कणकवली जवळील गडनदिच्या पात्रातील..

वेळ सकाळी ७ वाजत..

सध्या मस्त थंडि पडते आहे..

Nice ambience !

छान.

मी पुनःपुन्हा शेवटचा प्रचि पहायला येतोय.......... प्रदर्शनात ठेवण्याच्या/फ्रेम करण्याच्या दर्जाचा प्रचि आहे अगदी....(तिसराही)

प्रोसेसिंग काय केली आहे...? वरील तिन प्रचिंमध्ये दगडावर तसेच पाण्यात हिरवी छटा दिसत आहे. जी शेवटच्या प्रचि मध्ये नाही. यात धुके दिसत आहे पाण्यावर.
आणि ती डाव्या बजुने आलेली काळी सावली कसली पाण्यावर? ती नसली पाहीजे.

चातका आभार..

(आणि ती डाव्या बजुने आलेली काळी सावली कसली पाण्यावर००००)

सुर्याच्या बाजुने रेल्वेचा पुल आहे..त्यच्या खांबाचि सावलि आहे ति.

ती नसली पाहीजे......?

शक्तिमानला सांगितलं आहे..बघुया

गिर्‍या वॉटर्मार्कची इस्टाईल आहे तशीच ठेव,
हुडकावी लागली पाहीजे......नाहीतर फोटोची 'मुळ शोभा' कमी होते.

फोटोतील रंगांशी मिळता जुळता वॉटर मार्क आवडला.

(फोटो प्रोसेस तर करत नाहीस न? मी वर विचारले होते.)

पांढर्‍या रंगाला इतक्या छान कोंदणात बसवलेलं क्वचितच पहायला मिळतं. खूप भावलं हें चित्रीकरण . अभिनंदन व धन्यवाद.

गिरीश, केवळ अप्रतीम......................!

Pages