दिवाळीत सलग ५ दिवसांची सुट्टी आली होती, पण ऐन दिवाळीत घर सोडुन जाणे पसंत नसल्याने पाचही दिवस घरीच होतो. अर्थात याच्या बदल्यात कुठेतरी जाऊन यायचे हा प्लान होताच ;-). मागे उत्तरांचल भटकंती करून आलो तेंव्हाच परत एकदा नोव्हेंबरमध्ये तेथे येण्याचे आमंत्रण मिळाले होते. पण एकदा जाऊन आल्याने आता दुसर्या ठिकाणी जायचे मन करत होते. एक मित्र खानापूरचा (बेळगाव) असल्याने त्याच्याकडे जाण्याचा प्लान ठरला. मीही हा परीसर पाहिला नसल्याने पटकन तयार झालो. आधी ८-९ दिवसाचा प्लान ठरला, पण एका मित्राचा सुट्टीचा प्रॉब्लेम असल्याने एकुण ६ दिवसाचा प्लान केला गेला. यात बेळगाव (राजहंसगड, कलावती आई मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, बेळगाव किल्ला, कमलबस्ती, कणबर्गी, गोकाक फॉल), हळशी, कित्तुर (कित्तुर किल्ला, कमल नारायण मंदिर), सौंदत्ती (यल्लमा मंदिर, पारसगड, हुळी येथील प्राचीन मंदिर), गोकर्ण, ओम बीच, इडगुंजीचा गणपती, याना हिल्स, सिरसी, मुरूडेश्वर, कारवार (धावती भेट) अशी ठिकाणे कव्हर केली. फुल्ल टु धम्माल आणि भरपूर फोटोज अशा प्रकारे हि भटकंतीसत्कारणी लागली.
याच भटकंतीतील काहि निवडक फोटो मालिकेच्या स्वरूपात मायबोलीकरांसाठी घेऊन येत आहे.
फोटो आवडले तर नक्की देऊन सोडा बघा कि वो .................... प्रतिसाद म्हणतो मी. काय समजलेत
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८(क्रमश:)
सगळेच प्रचि मस्त
सगळेच प्रचि मस्त
शेवटचे छान आहे.. रॉनचे घुबड
शेवटचे छान आहे.. रॉनचे घुबड
अपेक्षेप्रमाणेच्.....सुंदर.
अपेक्षेप्रमाणेच्.....सुंदर.
देवा..... लवकरात लवकर
देवा.....
लवकरात लवकर जिप्सीचं लग्न होऊ दे.......
जिप्सी कळलं ना का ते...
चनस, जामोप्या, दिनेशदा, भुंगा
चनस, जामोप्या, दिनेशदा, भुंगा धन्यवाद
भुंगा
भावना पोचल्या 
जिप्सी, नेहमीप्रमाणेच सगळे
जिप्सी, नेहमीप्रमाणेच सगळे फोटो मस्त आलेत.. खुपच आवड्ले..
मस्त रे!!!
मस्त रे!!!
शी: कुठला फोटो आवडला हेच
शी: कुठला फोटो आवडला हेच ठरवता येत नाहीए. कस्सले भारी आहेत सगळेच. जिप्सी, मला आता जलन व्हायला लागली आहे कि तुला इतक्या छान छान जागांना जाता ( उनाडता ) येतं.

मस्त रे, तु जात रहा आणि असेच फोटोज टाकुन भुंग्याला जळवत रहा.
मस्त रे... दुसरा आणि शेवटचा
मस्त रे... दुसरा आणि शेवटचा खुप आवडला.
सुरेख,सुरेख
सुरेख,सुरेख
तुमी, लई सुंदर घिऊन आला
तुमी, लई सुंदर घिऊन आला बघा...............................फोटो म्हणते मी

योगेश, काय लिहू? ...........................................अप्रतिमभन्नाटसुंदर.
वाह वाह अती सुन्दर .......
वाह वाह अती सुन्दर .......
शी: कुठला फोटो आवडला हेच
शी: कुठला फोटो आवडला हेच ठरवता येत नाहीए. कस्सले भारी आहेत सगळेच.>>>>>>>>१०००००००००००००% मोदक.
फोटो बघून डोळे सुखावले आणि निवले पण!
अप्रतिम फोटो.
अप्रतिम फोटो.
SUPERB !!!!!!!!!!
SUPERB !!!!!!!!!!
धरतीवरील स्वर्ग तो हाच !!! UTTAR KANADA
असे रविंद्रनाथ टागोर यांनी लिहून ठेवल आहे. पं रविंद्रनाथांचे वडील बंधू करवार येथे जज्ज होते.
त्या वास्तव्यात रविंद्रनाथ टागोर यांनी काही कविता व त्यांचे पहीले नाटक लिहिले,
ईथल्या निसर्गात ते रमले होते. त्यांच्या पुस्तकातील एक प्रकरण करवार ईथल्या वास्तव्यावर आहे. .
वाव्व... मस्त.
वाव्व... मस्त.
त्या 'पक्ष्यांनी छान पोझ
त्या 'पक्ष्यांनी छान पोझ दिली आहे'........पक्ष्यांचे खुप्खुप आभार... :डोळामारा:
घुबड तर जणु आनंदुन आश्चर्य चक्कीत होउन विचारतोय ... "अरे जिप्सिSSs तु इथे?"
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
व्वा गुरु
व्वा गुरु ............................
७, ८ , ९ अप्रतीम, सगळेच सुंदर आहेत पण त्यातही...
अप्रतिम..! अजुन प्रचिंच्या
अप्रतिम..! अजुन प्रचिंच्या प्रतिक्षेत...
खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत.
खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत. प्रचि १४, १५, १८, २६ (वेडा राघू), २७ आणि २८ विशेष आवडले.
जिप्सी मस्तच फोटो!
जिप्सी
मस्तच फोटो!
मस्तच ! फोटो आवडले तर नक्की
मस्तच !
फोटो आवडले तर नक्की देऊन सोडा बघा कि वो >>>
टिपीकल उ.कर्नाटकी मराठी. 
आत्ताच स्वित्झलृंड चे फोटो
आत्ताच स्वित्झलृंड चे फोटो पाहीले अन मग लगेच हे. .. आणि जाणवलं की कर्नाटक असो की स्वित्झर्लंड, सौंदर्य हे बघणार्याच्या नजरेत असतं. :).. फारच सुरेख फोटो आलेत.
वॉव! मस्त अगदी ...
वॉव! मस्त अगदी ...
अप्रतिम .. अप्रतिम जिप्स्या
अप्रतिम .. अप्रतिम जिप्स्या .........प्रचि आवडले.
अजुन येऊ दे ...
सुरेख आहेत सगळे फोटो.
सुरेख आहेत सगळे फोटो.
मस्त फोटोज , ते टायटल आमी
मस्त फोटोज ,
ते टायटल आमी कलर्स ऑफ उत्तर कॅनडा वाचलं की वो
मस्तच. त्यातल्या त्यात ७,११
मस्तच.
त्यातल्या त्यात ७,११ आणि शेवटचा घुबडाचा फोटो खूप आवडले.
मस्त फोटो आहेत. तुझ्या लेखाचे
मस्त फोटो आहेत.
तुझ्या लेखाचे नाव सारखे "फॉल कलर्स ऑफ उत्तर कॅनडा" असे आहे असेच वाटतेय !!
भन्नाट आहेत फोटो
भन्नाट आहेत फोटो
Pages