Submitted by दिनेश. on 6 November, 2011 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे,,,....
मस्त आहे,,,....
मस्त!!
मस्त!!
वॉव!!! हॅट्स ऑफ टू यू !!!
वॉव!!! हॅट्स ऑफ टू यू !!! ग्रॅण्ड दिस्तोय पाएया!!!
सह्ही आहे
सह्ही आहे
दिनेशदा... मागे
दिनेशदा... मागे म्हटल्याप्रमाणे खरंच आठवड्यात शाकाहारी पाएयाची रेसीपी तयार..!!! मस्तच
वॉव. मामा खुश होणार. मस्त
वॉव. मामा खुश होणार. मस्त दिसतोय पाएया!!
म्हटल्याप्रमाणे लग्गेच केलातही तुम्ही. ____/\____
दिनेश, अप्रतिम दिसतेय डिश..
दिनेश, अप्रतिम दिसतेय डिश..
कुठुन शोधुन काढता हो तुम्ही इतके सुरेख पदार्थ?
सहीच..
सहीच..
यामागची प्रेरणा अर्थातच
यामागची प्रेरणा अर्थातच मामींचा लेख !
मस्त. चिकन घालून केला तर
मस्त. चिकन घालून केला तर आमच्याकडे खपेल.
हो अश्विनी, यात चिकन,
हो अश्विनी, यात चिकन, सॉसेजेस, फिश असे अनेक प्रकार घालतात. पण हा मसालेदार नसतो / नसावा.
मस्त! करून बघण्याचा प्रयत्न
मस्त! करून बघण्याचा प्रयत्न करीन!
शुगर स्नॅप्स म्हणजे काय?
शुगर स्नॅप्स म्हणजे काय? शेंगा वर्गातली भाजी आहे का?
शुगर स्नॅप्स म्हणजे वरच्या
शुगर स्नॅप्स म्हणजे वरच्या फोटोत दिसताहेत त्या हिरव्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगासारख्याच दिसतात पण साले जाड आणि दाणे बारिक असतात. साले गोड लागतात आणि सालासकटच खातात. न शिजवताही खाता येतात.
वॉव. छान दिसतोय .
वॉव. छान दिसतोय .
छान खाद्यप्रकार!
छान खाद्यप्रकार!
दिनेशदा
दिनेशदा ____________/\__________________
तुम्ही "मास्टर शेफ ऑफ इंडिया" आहात.......
चांगलं दिसतंय पण भात जरा
चांगलं दिसतंय
पण भात जरा कमी शिजलाय का? की तसाच असतो?
मला भात कच्चा असण्यापेक्षाही
मला भात कच्चा असण्यापेक्षाही भातात पाणी राहिलं असावं असं वाटतंय फोटो बघून.
ह्म्म्म. अगं अजून थोडं
ह्म्म्म. अगं अजून थोडं शिजवला असता तर पाणी नसतं राहिलं आणि भातही फडफडीत, पण शिजलेला वाटला असता.
अर्थात, मला माहित नाहिये की या पदार्थात भात नक्की कितपत शिजलेला हवा. मी आपली नेहमीच्या भाताची, पुलावाची शिजण्याची कल्पना केली
sorry, हा पाईया नाही! पाईया
sorry, हा पाईया नाही!
पाईया हा भरपूर फिश, शेलफिश, चिकन आणि सॅसेजेज घालूनच केलेला भात. ह्यातले घटक शिजायला वेळ लागेल त्याप्रमाणे एक-एक add केले जातात त्यामुळे वेळही बराच लागतो. fish आणि चिकन नसेल तर पाईयाची चव येणारच नाही त्यापेक्शा आपला वेज पुलाव, टोमाटो राइस अग्दी भरपूर भाज्या घालून केलेला फोडणीचा भातसुद्धा बरा.
वेज frankie छान लागते, मटणाला सोयानी substitute केल तरी चवित एवढा फरक पडत नाही पण पाईयाच वेजीकरण मान्य नाही
दिनेशदा I hope you take it in the right spirit. मला तुमच्या पा़क्रु आणि Tips, short-cuts खूप आवडतात, उपयोगी पडतात, त्यामुळे तुमची पा़क्रु आली की नक्की वाचते पण हा वेजी पाईया काही झेपला नाही.
वा एकदम हटके प्रकार.
वा एकदम हटके प्रकार.
मलाही फोटोतला भात कच्चा
मलाही फोटोतला भात कच्चा वाटतोय.
BS प्रतिक्रिया आवडली. पाएआ हे
BS प्रतिक्रिया आवडली. पाएआ हे नाव घेतलं कि सीफूडच आठवते हे बरोबर आहे पण हा भात शाकाहारी पद्धतीनेही करतात. (बीबीसी च्या वेबसाईटवर पण आहे.) खरं तर आपली शाकाहारची कल्पना पाश्चिमात्य देशांतीलच काय बंगाली लोकांच्या कल्पनेपेक्षाही वेगळी आहे.
मी स्वतः अंडे देखील खात नाही, पण मला ते प्रकार शिजवण्याचे अजिबात वावडे नाही. गेली २ वर्षे मी ते शिजवलेले नाही, कारण सध्या माझ्याकडे कुणी गिनी पिग नाही. ऑफिसमधले सहकारीही शाकाहारीच आहेत आणि सगळे शेजारी केनयन आहेत, त्यामुळे केले तरी, खाणार कोण हा प्रश्न आहे. पाएआ मधल्या कवचासकट वापरल्या जाणार्या प्रॉन्स बद्दल मात्र मला जरा शंका आहे. डि व्हेन न केलेल्या प्रॉन्स मूळे पोट बिघडल्याचे उदाहरण माझ्यासमोरच घडले होते. म्हणून मी तरी तश्या वापरणार नाही.
दुसरे म्हणजे या तांदळाबद्दल. हा तांदूळ खुपच स्टार्च असणारा असतो. जास्त शिजवला तर खुप चिकट होतो. त्यामूळे मी तो अल देन्ते शिजवलाय. हा अर्थातच वैयक्तीक आवडीनिवडीचा भाग झाला. आता हा एवढा भात मला तीन दिवस पुरतोय (अजून संपला नाही) काही वेळाने भातातला ओलसरपणा दाण्यात जिरतो. पण तरीही दाणे वेगळे राहतात. मल तरी तेच हवे होते.
दिनेशदा, खुपच मस्त रेसिपी...
दिनेशदा, खुपच मस्त रेसिपी... फोटो पण खुपच सुंदर आलाय.