गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!
नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा खटाटोप ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.
तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?
दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
नमस्कार मंडळी, सुट्टी संपली
नमस्कार मंडळी,
सुट्टी संपली का नाही? अजुन देशात का परत आलात?
ईथे कोणीच येत नाही हल्ली असे दिसते..
नमस्कार मंडळी!! गणेशोत्सव
नमस्कार मंडळी!!
गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!
नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा खटाटोप ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.
तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?
दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११
नमस्कार....आहेत का कोणी????
नमस्कार....आहेत का कोणी????
मतदानाची रीक्षा आली मतदानाची
मतदानाची रीक्षा आली मतदानाची रीक्षा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मत देणार नाही त्याला बाप्पा करेल शिक्षा!
नमस्कार .....दिवाळिच्या
नमस्कार .....दिवाळिच्या शुभेच्छा सर्वाना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शोमे, दिड महीन्या नंतरही तुच
शोमे, दिड महीन्या नंतरही तुच पुन्हा![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अरे मग दुबई ला मीच रिकाम
अरे मग दुबई ला मीच रिकाम टेकडी आहे ना![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नमस्कार दुबईकर. मला कामासाठी
नमस्कार दुबईकर. मला कामासाठी हमरिया फ्री झोन मध्ये यायचे आहे. जवळपास राहण्यासाठी चांगली जागा सुचवा.
नमस्कार ....
नमस्कार ....
अरे कोइइइइइइ
अरे कोइइइइइइ हैइइइइइइइइइइइइइइ??
चुचु अजमानची काही माहिती आहे
चुचु अजमानची काही माहिती आहे का?
म्ह्हं.... इथे नव्हेंबर
म्ह्हं.... इथे नव्हेंबर उजाडलाच नाही......
फेब्रुवारी २०१२. येथे काहीच
फेब्रुवारी २०१२. येथे काहीच हालचाल नाही.
(No subject)
सुप्रभात दुबईकर
सुप्रभात दुबईकर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमस्कार मायबोलीकरांनो!
नमस्कार मायबोलीकरांनो!
![](https://lh5.googleusercontent.com/-dGEXwLq5Ggk/Ty7Hvg_ExVI/AAAAAAAABGw/hAms1VH_xDo/s640/goshti.jpg)
(No subject)
(No subject)
(No subject)
अरे असा धागा आहे का?
अरे असा धागा आहे का? संयोजकांमुळे कळाले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुबईत स्वस्त व मस्त राहण्याची
दुबईत स्वस्त व मस्त राहण्याची सोयी विषयी माहिती द्या प्लीज ..
दुबईकरांनो या माहितीच्या
दुबईकरांनो या माहितीच्या शोधात आहे.
http://www.maayboli.com/node/53259
(No subject)
(No subject)
दुबई मध्ये कुणी माबोकर आहेत
दुबई मध्ये कुणी माबोकर आहेत का? विपू किँवा व्यनि मधून संपर्क करणार का प्लीज?
निंबुडा.. दुबईत अनेक मराठी
निंबुडा.. दुबईत अनेक मराठी कुटुंब आहेत. देवळात, बाजारात कुणी मराठी बोलताना दिसले कि आपणच ओळख करुन घ्यायची. मग संपर्क वाढत जातो.
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
नमस्कार.
नमस्कार.
![riksha 2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u313/riksha%202.jpg)
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---