अमेरिकन मार्केट

Submitted by केदार on 4 February, 2010 - 18:33

अमेरिकन शेअरबाजारा बद्दलच्या घडामोडी इथे लिहीने अपेक्षित आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैद्यबुवा: बहुतेक जण खरेदी करुन विसरुन जातात किंवा कधी विकावे ते माहित नसते... Sad ह्याच विषयावर लिहायला घेतलय....

मी सध्यातरी क्रेमरने सांगितलेला ६ महिने ते दीड वर्षे हा होल्डिंग कालावधी धरून चालतो आहे.

योगीबेअर, तुम्ही इथे नियमाने लिहीत जा खरंच. कोणीतरी लिहीत असलं की लक्ष राहतं आणि उत्साह असतो. नाहीतर मग ते मागे पडते. पूर्वी केदार लिहायचा. पण तो आता लिहीत नाही इथे.

वैद्यबुवा: तो विभाग लिहुन झाला की इथे link देइनच, तो पर्यंत इथले Market Timing वाचावे, no matter how good the company fundamentals are, if overall market is not favorable then most likely the stock will be dragged down....

फचिन: मी खालिल ठीकाणी नियमित (1 post/week) लिहितो. The site is designed for long term investment (401K/IRA/etc) but does not talk about trading stocks. I am in process of adding stocks section.... वर दिलेली link ही ह्याच site चा एक भाग आहे....:)

How to make my money work for me

This will provide you with enough ammunition to understand market direction and entry/exit strategy...

निलिमा, सॉरी. $१ वरून $४ वर नाहीये ते, $२.८० ते $४ आहे. त्यामुळे अर्निंग्ज ग्रोथ ४०% होते आणि PEG १ जरी धरला तरी पीई ४० येतो.

>>
इथेच तर खरा प्रॉब्लेम आहे. $४ ला ४०% ग्रोथ नाही कारण लास्ट क्वार्टरलाच $१.१६ चा फायदा झाला
तिथुन ७० सेन्ट म्हणजे -४०% ग्रोथ आहे.
$४/year जर चुकुन माकुन आला पुढच्या वर्षी तरी त्यापुढे ग्रोथ कठीण आहे म्हणुन $४ ला येणे हे पुर्वपदावर येणे आहे ऑरगॅनिक ग्रोथ नाही.

उदा:
एका माणसाने एक मजबुत मोट बान्धली
२००८ मध्ये त्याने १/२ लिटर पाणी काढले
२००९ मध्ये त्याने १ लिटर पाणी काढले
२०१० मध्ये त्याने १.५ लिटर पाणी काढले.
सडनली २०११ मध्ये त्याने ४ लिटर पाणी काढले.
आता लोक त्याला १००% ग्रोथने भाव देउ लागले.
पण अचानक त्याची मोट तुटली तो म्हणाला मी रिपेर करतो पण पुढच्या वर्षी ३ लिटर पाणीच येइल
आता चुकुन माकुन तो ४ लिटर काढेलही पण त्यापुढे ४०% ग्रोथ सहज होइल कशावरुन?
म्हणुन भाव जास्तित जास्त ४ लिटर फायद्याला कॅपड असे वाटते. आता मार्केट काही पण ठरवेल पण
फायनॅन्शिअल हेच सान्गतात.

PE न पाहता PEG पहाण्याचे कारण की मोट ४ लिटर पाणी काढणारी आहे की ४०० लिटर हे माहित नसते. जेंव्हा ४ लिटरलाच मोट मोडते तेंव्हा ग्रोथ फॅक्टर नाहिसा होतो.

चांगलं उदाहरण दिलत निलिमा. मी वेग वेगळ्या रेशियोज ची माहिती करुन घेतली (आता विसर ही पडला) पण फारसे वापरत नाही स्टॉक पिक करताना. आता ह्या उदाहरणामुळे एकदम डोक्यात पक्कं बसलं. पुढच्या वेळी कधी रेशियो समोर आला तर जरा जास्त अंदाज येइल.
मी तर सुरवातीला हे सगळे रेशियोज आणि त्यांचे डेफिनिशन्स बघून पुरता गांगरुन गेलो होतो आणि सगळे आपल्याला माहित झालेच पाहिजेत ह्या दृष्टिनीच वाचन सुरु केले. नंतर नंतर जरा विचारसरणीत फरक पडला त्यामुळे फक्त जाऊन बेसिक फायनॅनशियल्सच बघतो.

जामोप्या... आता जिथे राहणार तिथेच खेळणार ना?

वैद्यबुवा,
तुम्ही म्हणता तसा नेट्फ्लिक्स फार वाइट नाही पण वेगळ्या कारणासाठी. नेट्फ्लिक्सचा प्रॉब्लेम लॉस ऑफ ब्रॅन्ड लॉयल्टी आहे. टेक ओव्हरसाठी तो अ‍ॅट्रॅक्टिव्ह आहे सध्याच्या प्राइसला पण ते बेटिंग होइल.

http://online.wsj.com/article/SB1000142405297020477790457665302292678260...

त्यापुढे ४०% ग्रोथ सहज होइल कशावरुन?
>>
तोच तर अंदाज बांधायचा आहे. स्टॉक मार्केट्ची रिस्क इथेच आहे. खात्रीशीरपणे एखादी गोष्ट होईल असे सांगता येतच नाही. त्या हेस्टिंग्जने घेतलेले दोन निर्णय चुकले. ५०% जेव्हा किंमत वाढवली तेव्हा अनेक अ‍ॅनॅलिस्ट लोक म्हणाले की त्यांची सभासदसंख्या त्यामुळे कमी होणार नाही. पण झाली. चुकला अंदाज.

आता पुढे काय होतेय ते पाहूयात. परदेशातही नेटफ्लिक्स वाढवतायेत. त्यामुळे फरक पडेल कदाचित. ऑनलाईन मूव्ही/ व्हिडिओ हा मोठी ग्रोथ असलेला बिजनेस आहे. पण इंटरनेट इंडस्ट्रीसारखं तो भयंकर अस्थिर बिजनेस आहे. प्रतिस्पर्धी आले की एकदम वाट लागू शकते. अंदाज बांधणे अवघड आहे.

बुवा, अहो त्या बेसिक फायनान्शियल आकड्यांवरूनच रेशोचे आकडे आलेले असतात. तुलना करायला त्यांचा उपयोग होतो. त्याच्यावरून गोष्टी पटकन कळतात. आपण जसं क्रिकेटमध्ये रनरेट नेहमी पाहतो तसे. ३० बॉलमध्ये ४९ रन हवेत म्हटल्यावर आपण लगेच डोक्यात 'अच्छा, म्हणजे १० चा रनरेट हवाय, अवघड आहे!' असं म्हणतो तसं. Happy

निलिमा, बरोबर आहे. टेकोवर टार्गेट झालय नेटफ्लिक्स.

हो बरोबर फचिन. तेच लिहीलय मी वर. आधी मी हे सगळे रेशियोज लक्षात आलेच पाहिजेत अशी सुरवात केली. नंतर हे फक्त इंडिकेटर्स आहेत आणि बाकी मेख सगळी बेसिक फायनॅनशियल्स मध्येच आहे हे लक्षात आलं. थोडक्यात गोष्टी पटकन लक्षात येण्याकरता उपयोगी पडतात.
ह्याउलट काही काही रेशियोज ह्यापेक्षा उपयोगाचे आहेत हे ही लक्षात आलं. म्हणजे इन्वेंटरी टर्नोवर वगैरे, ज्या सरळ फायनॅनशियल्स मध्ये दिलेल्या नसतात पण खुप उपयोगी असतात. पण एर्वी नुसते स्कॅन करत असताना सरळ बेसिक फायनॅनशियल्सच बघतो मी.
नेटफ्लिक्स मध्ये आता संधी असू शकेल पण वर तुम्ही लोकांनी लिहीलय तसं खुप लोकं त्याच धंद्यात असल्यामुळे रिस्क वाढली आहे. पुर्वी नेटफ्लिक्स ह्या सगळ्यांपेक्षा खुप पुढे होतं आणि मार्केट शेअर ही तगडा होता. आता घेणं म्हणजे गँबल टाईप बेटच होणार.
बेन ग्रॅहम म्हणतो तसं, सहसा मार्केट किंवा तो स्टॉक फ्लक्स मध्ये असताना न घेतलेलाच बरा. सगळं स्टेडी असताना एकवेळ फायदा कमी होईल पण नुकसान व्हायची शक्यता तेवढीच कमी होते.

How many of you were properly aligned with the bull market which started 4th Oct and confirmed on 11th Oct????

निलिमा: Purely on chart pattern, AMAT broke out today and was a good buy candidate early morning at $12.30 (but volume is low) with target of $13:50 (mostly in next few days/weeks) where it will have a 200MA resistance. If market tanks, the stock may test $11 area for support. Not a good risk/reward...

Check out these: setting up nicely for next move up
STMP, SCSS, SMBL

AMAT वर बघून सांगतो. बरं वाटतय इथे पोस्टी पाहून. फचिन म्हणतो तसं उत्साह टिकून राहतो. Happy

योगी, मी २२ ऑगस्ट ला खरेदी केले माझे स्टॉक. मार्केट अपस्विंग ला मी बाय नाही करत. Happy

अरे कंपनीचा ४०१ ला रिस्ट्रिक्शन आहेत कुठे इन्वेस्ट करायचे त्यावर. ते एकदम कन्सर्वेटिव फंड्स मध्ये आहेत (अफसोस!). पण आधीच्या नोकरीमधला मी रोल ओवर करुन घेतलाय, तो आणि मग माझे अजून एक्स्ट्रा असे टोटल तीन पोर्टफोलियो झालेत (बारकेच आहेत) पण तरी दोन पोर्टफोलियो चालवतो. पुढे ही नोकरी बदलली की मजा येइल, इथे आता ३.५ वर्ष होत आली मला. Happy
बॉटमफिशर म्हणता येइल पण क्वचितच नेमका बॉटम साधता येतो, प्रयत्न करु ही नये म्हणा नाहीतर सहसा नुकसानच होतं. Happy

बुवा: मग actively manage करा 401K, lazy portfolio method वापरू नका...

आधिच्या company चा 401K शक्यतो rollover करू नये, उलट Traditional IRA मधे convert करुन घ्यावा म्हणजे trading/fund restrictions नसतात.

सॉरी, नीट लिहीलं नाही. रोलोवर म्हणजे मी वर्ब (क्रिये) सारखा वापरला वर. ट्रॅ आय आर ए मध्येच घेतलय.
फक्त सध्याच्या कंपनीत रिस्ट्रिकशन आहेत आणी ते सगळ्यांनाच असतात, नाही का? एकदा ही नोकरी सोडली ( जर तर Proud ) तर हा सगळा पण ट्रॅ मध्ये टाकून घेइन.

लेका 401K मधे सर्वांनाच restrictions अस्तात पण तरी सुद्धा you can effectively invest in right funds (from the small choices you have) and yet make good returns अस म्हणायच होत मला....

e.g. If you have mid cap and small cap as fund choices (everyone has this one) and if you invested in those from early Oct, your 401K would be up 10% in a month....

म्हणुन म्हणल की lazy portfolio method वापरू नकोस, especially if you have to build a good retirement package....

yogibear | 27 October, 2011 - 11:33 नवीन
निलिमा: Purely on chart pattern, AMAT broke out today and was a good buy candidate early morning at $12.30 (but volume is low) with target of $13:50 (mostly in next few days/weeks)

थॅन्क्स योगी.
वैद्यबुवा काल म्हणत होते घेउ इथे पण आळशीपणा नडला. आज २०० घेतले.

सर्वजणः आपण Stocks कसे निवडता! Not asking if you use fundamental or technical analysis but how you filter your list of stocks to a watch list for a possible buy/sell ? Do you use any software or website alert service or just your hunch?

निलिमा, ये सब तो चलते रेहता है. अ‍ॅक्युरेटली नाहीच घेता येत. घेतल्या घेतल्या पडल्यावर तर जाम यातना होतात. Lol

माझा बराचसा फायदा झाला तो following buffet स्ट्रॅटेजी.
बफेटने घेतलेला स्टॉक मी खाली पडेपर्यंत थांबते आणि किंमत बफेटने दिलेल्या किमतीच्या खाली आली की टप्याटप्याने घेते.
मी AMAT, GE, MRK, COP असे व्हॅल्यु स्टॉकच घेते. "ग्रोथचे आज मै उपर आज मै नीचे"
काही उदा.
मी बर्लिन्ग्टन सान्ता फे ४० शेअर्स $७० ला घेतले (बफेने ते $९२ ला घेतले होते)
COP मी घेतच असते सध्या माझी अ‍ॅव्हरेज किंमत ५० आहे. (बफेने ते $८० ते $९० ला घेतले होते)
KFT बफेने $30 ला घेतलेला मग $३३ पर्यंत गेला. शान्तपणे वाट पाहिली आणि १०० अ‍ॅव्हरेज $२६ ($२९ ते $२३) ला उचलले. यावर ५% डिव्हिडंड पण मिळतो.

इतर स्ट्रॅटेजी कधी चालतात कधी नाही पण ही नक्की चालते. चीन/भारतात येणारी lcd, led screens लाट यावर AMAT ची खरेदी केली.

एकदम वेगळाच आहे अप्रोच.
बफेट कडे केवढी प्रचंड कॅश आहे. त्याला खुपच प्रेफरन्शियल ट्रिटमेंट मिळते आणि त्यामुळे मी नाही करत त्याला फॉलो. त्यानी जर कंपनीच विकत घेतली तर प्रश्नच मिटतो पण जर काही भाग घेतले तर मला नाही वाटत आपल्याला भरघोस फायदा होईल. (फायदा होईल पण भरगोस नाही). गोल्डमन सॅक्स आणी आता बँक ऑफ अमेरिका मधली त्याची इन्वेस्टमेंट चांगलं उदाहरण आहे. तो प्रेफर्ड स्टॉक आणि नेगोशियेट केलेला स्पेशल डिविडंड घेतो. उद्या कंपनी बुडायला लागली तरी पहिला हक्क प्रेफर्ड स्टॉकचाच आहे.
असो. सहसा त्यानी घेतला स्टॉक की वोट ऑफ कॉन्फिडन्स मिळतो पण खरा फायदा त्यापेक्षा इतर आपल्या करता वॅल्यु स्टॉक उचलण्यात जास्त आहे. तिथेच रिसर्च कामाला येतो.

तो प्रेफर्ड स्टॉक आणि नेगोशियेट केलेला स्पेशल डिविडंड घेतो. उद्या कंपनी बुडायला लागली तरी पहिला हक्क प्रेफर्ड स्टॉकचाच आहे.

>> हे तो हल्ली करायला लागला आहे GE आणि Goldman पासुन.
तरीपण GS ९० (बफेची प्राइस) च्या खाली पडला आणि बफेने विकला नाही, तर जरुर विकत घेइन (टप्याट्प्यानेच)

बँक ऑफ अमेरिका (BAC) मी $६.४ ला २०० घेतले.
जोपर्यंत बफेच्या व्हॅल्यु पेक्षा कमी आहे (प्रिफर्ड विथ इन्टरेस्ट असला तरी) तोपर्यंत आजपर्यंत एकदाही नुकसान झालेले नाही खुप नाही पण डिविडंड धरुन बराच फायदाच झाला.

बफेची ट्रीट्मेंट वेगळी असली तरी त्याची कॉस्ट ऑफ बाइन्ग आणि सेलिन्ग बरीच जास्त असते.

Pages