Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोक्स...मलाही मदत
लोक्स...मलाही मदत करा....
माझ्या अपेक्षा अगदी सामान्य आहेत.
इंटरनेट, ३जी आणि अन्य चॅटींग वगैरे सुविधा नसतील तरी चालतील..फार ग्रेट दर्जाचा कॅमेरा, म्युझिक प्लेअर वगैरे नसेल तरी चालेल...शक्यतो टच स्क्रीन नकोच
मला पाहिजे एक चांगले लूक्स असलेला, क्वार्टी कॅपॅड, उत्तम बॅटरी लाईफ आणि दणकट (हे अत्यावश्यक आहे..भटकी मंडळी याची गरज अनुभवू शकतात) मोबाईल...
प्राईस रेंज - १०,००० पर्यंत (शक्यतो ६००० च्या आसपास असला तर उत्तम...)
मी नोकीयाचा सी-३ पाहीला. चांगला वाटतोय..पण त्याची क्वार्टी कीपॅड फारच कॉम्प्लिकेटेड वाटले.
NOKIA X - 201 BAGHA TRY
NOKIA X - 201 BAGHA TRY KARUN....4500/- KIMMAT AAHE..
हो मी पाहिला पण दिसण्यात
हो मी पाहिला पण दिसण्यात अगदीच मार खातोय असे वाटले....
मी आधी सगळे फिचर्स एकत्र कोंबलेला मोबाईल शोधायचो..पण कालांतराने लक्षात आले की सगळी अंडी एकाच टोपलीत ठेऊ नये. त्यामुळे गाणी ऐकण्यासाठी एमपी३ प्लेअर, इंटरनेट आणि अन्य ऑफीशियल कामांसाठी नोटबुक आणि फोटोसाठी कॅमेरा अशी विभागणी करून टाकली आहे. आता पाहिजे फक्त एक छानसा फोन...
मी सोनी एरिकसन जवळ जवळ सात-आठ वर्षे वापरतोय..त्याआधी नोकीया वापरलाय...त्यामुळे अन्य मायक्रोमॅक्स वगैरे पर्याय पाहत होतो पण त्यांची विश्वासर्हता कितपत आहे याची शंका आहे...
आशु, मी गेले ६-८ महीने
आशु,
मी गेले ६-८ महीने मायक्रोमॅक्स Q75 वापरतोय.
http://www.micromaxinfo.com/product.php?cat=QWERTY&product=Q75
MAG THIK AAHE VIBHAGNI KELI
MAG THIK AAHE VIBHAGNI KELI TAR ...NOKIA CHA DUAL SIM GHYA...1100/- LA AAHE PHON VYATIRIKT KAHICH NAHI... BATTARY PAN CHHAN AAHE..
मग तुझा काय अनुभव
मग तुझा काय अनुभव आहे...नोकीया आणि सोनीच्या तुलनेत कसा वाटला?
ड्युएल सिमचा हँडसेट हवा असेल
ड्युएल सिमचा हँडसेट हवा असेल तर मायक्रोमॅक्स ठीक आहे. कारण सॅमसंग, नोकिया यांचे ड्युएल सिम हँडसेट पण आहेत पण मी वापरलेल्या हँडसेट मधे मायक्रोमॅक्स मला उजवा वाटला.
उदय - नाही नाही...तुमचा थोडा
उदय - नाही नाही...तुमचा थोडा गैरसमज झाला असावा...किंवा मी जरा उद्धटपणे बोललो का...तसे काही असेल तर माफी असावी...
मला हे फिचर्स नकोच आहेत असे काही नाही पण नसले तरी चालणार आहे. त्याची तितकी आवश्यकता नाही. पण दिसायला मस्त देखणा असावा..बघितल्या बघितल्या हातात घ्यावासा असे वाटणारा आणि त्याला चांगली बॅटरी लाईफ आणि दणकटपणा असावा अशी अपेक्षा आहे बास..
अर्थात देखणेपणा आणि दणकटपणा हे जर विसंगत वाटतेय पण तसे असावे अशी इच्छा आहे.
ड्यएलसीमची फारशी काही
ड्यएलसीमची फारशी काही आवश्यकता नाहीये...पण चालू शकेल...
AHO NAHI ASE KAHI VATALE
AHO NAHI ASE KAHI VATALE NAHI...
NOKUA E6 BAGHA HAVE TAR...PAN MAHAG AAHE....NAHITAR BLAKBERRY THIK AAHE 10000/- YETO TO...MICROMAX, MAX YAA COMPANY CHINA MADE AAHET...100 PAIKI 60 KHARAB HOTAT...MI SWATH VIKATO..TYA MULE MAHIT AAHE KI KGARAB KITI HOTAT...SAMSUNG NOKIA..SONY..HTC YA PAIKI KONTA HI GHYA...
तो आयफोन भारतात व दुबईतही
तो आयफोन भारतात व दुबईतही वापरायचा आहे. >>> वापरायचाच असेल तर जेलब्रेक व अनलॉक करून आयफोन वापरता येतो.
धन्यवाद....ब्लॅकबेरीचा
धन्यवाद....ब्लॅकबेरीचा ऑप्शनही चांगला आहे....
लोक्स...मलाही मदत
लोक्स...मलाही मदत करा....
माझ्या अपेक्षा अगदी सामान्य आहेत
१.चांगली बॅटरी लाईफ आणि दणकटपणा असावा
२.दोन सिम्स
३.फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
NOKIA C-2
NOKIA C-2
फोन सतत वापरावा लागतो.
फोन सतत वापरावा लागतो. त्यासाठी रफटफ व म्युझिक सिस्टीम असणारा, कॅमेरा असणारा कोणता मोबाईल चांगला ?
SONY CHA K / W SERIS MADHALA
SONY CHA K / W SERIS MADHALA KUTHLA HI
Nokia C7.00 टच स्क्रिन :
Nokia C7.00
टच स्क्रिन : मख्खन
कॅमेरा : माशाल्ला, क्या बात है (८ मेगा पिक्सेल)
विडियो : सुपर्ब
म्युझिक : च्यायला, एव्हढं महागडं फोन, पण म्युझिक ऑऊटपुट एकदम टुकार.
हॅन्डसफ्री (इयरफोन) : मोठे असल्या कारणाने कान दु:खतात, म्युझिक ऑऊटपुट एकदम टुकार.
सेंसर्स : Very Powerful.
Overall : लई भारी फोन
मला साधा बॅटरी बॅकअप चांगला
मला साधा बॅटरी बॅकअप चांगला असलेला मोबाईल सुचवा. बाकी कॅमेरा, ब्लु टुथ असे फिचर्सची गरज नाहीये.
samsung star 5233./wave
samsung star 5233./wave 525/s3653
Nokia c1-02 ... all with min 9-10 hrs backup
आजच मित्राने सॅमसंगचा
आजच मित्राने सॅमसंगचा गॅलॅक्सी एस (अॅन्ड्रॉईड) आणला. मस्त वाटला एकदम. आंतरजाल/ई-पत्रे/ई-नकाशे वगैरे सगळे किती जलद चालतेय यावर.
नोकिया सी५-०३ चांगला आहे.
नोकिया सी५-०३ चांगला आहे. संपूर्ण टचस्क्रीन. कॅमेरा उत्तम आहे (५ मेपि), ध्वनी उत्तम ऐकू येतो. आंतरजालीय वेग बरा आहे. (पण हा वेग तसाही सेवादात्यावर अवलंबून असतो, नाही का?) दिसायला सुबक-सुंदर आहे.
मराठी फॉन्ट वाचता येतो, पण काना-मात्रा-वेलांट्यांची भेळ होते. मराठी भाषेत टंकताही येत नाही.
हे दोन महत्त्वाचे ड्रॉबॅक्स (ह्याला योग्य मराठी शब्द काय? :अओ:)
ड्रॉबॅक्स = त्रुटी?
ड्रॉबॅक्स = त्रुटी?
मराठी फॉन्ट वाचता येतो, पण
मराठी फॉन्ट वाचता येतो, पण काना-मात्रा-वेलांट्यांची भेळ होते. >>> माझ्याकडे नोकिया इ५ आहे. त्यातही असाच प्रॉब्लेम होता. आश्चिग यांनी सुचवलेला उपाय अमलात आणल्यावर आता नीट वाचता येते. अर्थात, अॅप्लीकेशन्समधून ऑपेरा मिनी उघडून मायबोली वाचावे लागते. डिफॉल्ट ब्राऊझरवर नाही.
मराठी भाषेत टंकताही येत नाही.>>>> ते कसे करायचे ते 'राम जाने'
मी अमेरिकेतून कायमस्वरुपी
मी अमेरिकेतून कायमस्वरुपी भारतात परतले आहे. माझ्याकडे आयफोन ४जी आहे. तो मला भारतात वापरता येण्याच्या दृष्टीने काय करावे लागेल? अनलॉक कुठे करुन मिळेल? मी मुंबईत मुलुंडमध्ये आहे.
मी असं ऐकलं की अनलॉकींगला खूप
मी असं ऐकलं की अनलॉकींगला खूप खर्च येतो. तसं असेल तर मी इथलाच एखादा फोन विकत घेणं पसंत करीन. मला ईमेल करता येण्याची सोय असलेला फोन हवा आहे.
अजून एक, पूर्वी कॅसेट ऐकण्याचे वॉकमन असायचे तसे सीडी (हेड्फोन लावून) ऐकण्याचे सीडी प्लेअर्सही मिळायचे. आता म्हणे ते प्रॉडक्टच बंद झालं आहे असं एका दुकानदाराने सांगितलं. हे खरंय का?
आता mp3 प्लेयर्स मिळतात!
आता mp3 प्लेयर्स मिळतात!
आणि ई-मेल करण्यासाठी ब्लॅकबेरी उत्तम!
वर्षा : अनलॉकिंग ला फारसा
वर्षा : अनलॉकिंग ला फारसा खर्च येत नाही. पुण्यात कुठे अनलॉकिंग करून मिळते ते माहित आहे. पण मुंबई मध्ये नाही. मी पण आयफोन ४ च वापरतो आहे.
मराठी भाषेत टंकताही येत
मराठी भाषेत टंकताही येत नाही.>>>
सोप्पे आहे.... फोनची भाषा (नोकीया असल्यास) "मराठी" निवडायची. ह्यात काही मॉडेल्समधे उदा. ५१३० - इन्ग्लीशमधे लिहायचे मराठी शब्द. काही मॉडेलमधे मात्र उदा. सी-३-०० पारंपारीक मराठी टंकलेखनाची माहिती असावी लागेल. मी स्वतः स्टँडर्ड की बोर्ड ले-ऑऊट नेट वरून डाऊनलोड करून पाठ केला आहे...आता मस्त टाईप करता येते
फोनमध्ये निवडण्यासाठी 'मराठी'
फोनमध्ये निवडण्यासाठी 'मराठी' हा ऑप्शनच नाहीये
सेटींग>>फोन>>भाषा>>
सेटींग>>फोन>>भाषा>> मराठी
किंवा
मेसेज>>मेसेज सेटींग>>>लेखनाची भाषा>>> मराठी
ह्या पैकी एका पाथवर मिळायला हवे.... नोकियाच हां
मी वर लिहिलेल्या फोनाची मात्र
मी वर लिहिलेल्या फोनाची मात्र एक तक्रार आहे. इंटरनेट/जीपीआरएस् कायम चालू ठेवले तर त्याची बॅटरी रोज रीचार्ज करायला लागते. (विशेषतः तुम्ही 'नोकिया'वरून याच्यावर आला असाल तर सुरुवातीला ही कटकट वाटेल.)
मला टचस्क्रीन, mp3, FM
मला टचस्क्रीन, mp3, FM player, bluetooth, 2-4 MP camera, upto 2gb expandable memory असलेला फोन हवा आहे...
किंमत साधारणत ३००० - ५००० रुपये,
कोणाला या किमतीमधे वरचे फिचर असलेला फोन माहिती असल्यास सांगता का ?
abhijeet25>>> Nokia C2
abhijeet25>>> Nokia C2 series, Samsung Champ
धन्यवाद भ्रमर. आंतरजाला वर
धन्यवाद भ्रमर.
आंतरजाला वर सॅमसंग चे बरेच negative reviews आहेत. माझ्या एका मित्राला पण फार वाइट अनुभव आला आहे. सॅमसंग चॅम्प चे reviews कसे आहेत ? कोणी या दोन्ही पैकी कोणते फोन वापरले आहेत का ?
तुम्ही www.fonearena.com ही
तुम्ही www.fonearena.com ही साईट पाहू शकता. घरी वापरण्यासाठी MTNL/ BSNL ...!
Try BlackBerry 8520. Its a
Try BlackBerry 8520. Its a good fone for almost everything. You will get 2G + WiFi, Ambient light Sensor, 2MPx Cam, 2GB Mem Card built in. INR Price is somewhere 8K, + Propritory BB Scroll pad
मला सध्या कामचलाऊ पण चांगली
मला सध्या कामचलाऊ पण चांगली इंटरनेट सुविधा देणारा मराठी भाषा लिहिता-वाचता येणारा मोबाईल घ्यायचा आहे.
कृपया मदत करा!
मंजू, कुठला घेतलास अखेर? माझा
मंजू, कुठला घेतलास अखेर?
माझा फोन साडेतीन वर्षांनी आज सकाळी मेला.
नवीन घेणे आहे.
१. भरपूर नंबर्स साठवण्याची सोय, भरपूर समस साठवण्याची सोय
२. आधीच्या नोकियाच्या कार्डावरून डेटा नवीन फोनमधे जसाच्या तसा आणता यायला हवा (मोटोरोलामधून आणता आला नव्हता.. )
३. भरपूर गाणी भरता आली पाहिजेत
४. साउंड क्वालिटी एकुणातच उत्तम पाहिजे.
५. कॅमेरा बेसिक तरी असावा
६. इंटरनेट - गमेल, माय्बोली आणि फेबु, मराठी भाषा, मॅप इत्यादींसाठी.
बाकी चॅटिंग इत्यादीची गरज नाही.
नोकिया E5 बद्दल कुणाला काय
नोकिया E5 बद्दल कुणाला काय अनुभव?
नी, मी नाही घेतलाय अजून...
नी, मी नाही घेतलाय अजून... माझा एक्सप्रेस म्युझिक रीपेअर झाला तात्पुरता. किती दिवस जगतोय बघायचं...
माझा इतका जुना आहे की रिपेअर
माझा इतका जुना आहे की रिपेअर करण्यावर खर्च करण्यापेक्षा नवीन घेतलेला बरा.
नीधप, साउंड क्वालिटीसाठी सोनी
नीधप, साउंड क्वालिटीसाठी सोनी ईरिक्सन बेस्ट. Sony Ericsson W8 हे मॉडेल बघ. याची किंमत अंदाजे ९००० पर्यंत आहे. अॅन्डॉईड २.१, ३.२ एम्पी कॅमेरा, टचस्क्रीन, 2G/3G, 4 GB मेमरी कार्ड, Expandable Storage Capacity of 16 GB असे स्पेसिफिकेशन्स. किंवा मग Xperia चे मॉडेल्स बघ.
नोकिय ई५ चांगला आहे असं ऐकलय.
नोकिय ई५ चांगला आहे असं ऐकलय. मी काही महिन्यांपुर्वी NOKIA X3-02 घेतला, तो सुद्धा चांगला आहे.
नीधप, हे दोन फोन पहा. NOKIA X3-02 ह टच & टाईप असल्याने काही ठिकाणी निगेटिव्ह रिव्ह्यू आहेत पण नीट हाताळाल्यास लवकर खराब होणार्यातला नाही. नोकियाच्या इतर फोन्सच्या तुलनेत नाजुक प्रकृतीचा वाटतो.
Nokia C2-03/C2-06 बघावेत. मी
Nokia C2-03/C2-06 बघावेत.
मी Samsung Wave ५७५३ घेतला. bada OS, unlimited contacts, 14 hrs talk time, capacitive touch screen, Wi-fi, 3G वगैरे. मराठीची बोंब आहे मात्र. Opera मधुन देखिल माबो नीट वाचता येत नाही. किमत रु. ६४००. यामधे २ जिबि कार्ड आणि flap cover मिळाले. घासघिस केल्यावर touchguard फुकट!
माझा nokia E62i चोरीला गेला.
माझा nokia E62i चोरीला गेला. सध्या तात्पुरता जुना एलजी चॉकलेट वापरतेय, पण त्या फोनला रेंजचा प्रॉब्लेम आहे. नवा फोन घ्यावाच लागेल. कोणता घ्यावा? (माझा चोरीला गेलेला फोन लय म्हनजे लयच छान होता, आता ते मॉडेल बाजारात मिळतंय की नाही कोण जाणे. मला तोच परत घ्यायचा मोह होतोय)
नहीssss!! भ्रमा, C2-03 घेऊन
नहीssss!!
भ्रमा, C2-03 घेऊन माझा नवरा पस्तावलाय. टचस्क्रिन अगदी तिसर्या जगातले आणि इंटरनेट ब्राऊजर विसाव्या शतकातला आहे.
Opera मधुन देखिल माबो नीट
Opera मधुन देखिल माबो नीट वाचता येत नाही.>>> यासाठी आश्चिगने सुचवलेली युक्ती करावी.
मंजु, कुठे आहे ती युक्ती???
मंजु, कुठे आहे ती युक्ती???
ही पहा ही पहा aschigची सोपी
ही पहा ही पहा aschigची सोपी युक्ती
ब्भ्रमर बाडाला चालते ती
ब्भ्रमर बाडाला चालते ती युक्ती...
Pages