केपी ती फुले खुपच लहान आहेत त्यामुळे त्यांचा पुर्ण आकार येण्यासाठी त्याला बोटाचा आधार द्यावा लागला. तसेच वार्यामुळे काही हलत होती ती धरावी लागत होती. पुढच्या वेळी प्रयत्न करेन मी. सुचने बद्दल धन्यवाद.
ते केन चे फुल अडगळीत होते अगदी. तिथे पोहोचणे शक्य नवते म्हणून लांबुनच फोटो काढला.
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2011 - 02:14
जागू मस्त. अळुला फुल येते हे आजच कळाले. माका मस्त. कर्दळीचे दर्शन कित्येक वर्षांनी झाले
नं. २५ काय आहे? त्यावर ते हिरवे पाने की फुलाच्या पाकळ्या?
आता तुझ्याकडे यावेच लागेल हे सर्व पाहायला.
फुलांचे नंबर मागील धाग्यावरून
फुलांचे नंबर मागील धाग्यावरून कंटीन्यु केले आहेत किती रानफुले गोळा होतात ते पाहण्यासाठी.
जागुतै मस्तच ... अळूचे फुल
जागुतै मस्तच ...
अळूचे फुल तर तलवारच वाटतय
जागू, फुलेही छान आणि
जागू, फुलेही छान आणि फोटोग्राफीही छान.
मस्त
मस्त
जागुतै तुझी फोटोग्राफी आता
जागुतै तुझी फोटोग्राफी आता फुलांसारखी बहरतेय...
दोन्ही धाग्यावरचे फोटो भारी
दोन्ही धाग्यावरचे फोटो भारी आहेत अगदी.
२७) चुबूकाटा म्हणतो आम्ही ह्याला.
चातक +१
मस्त मस्त फोटो आणि फुलं. धन्स
मस्त मस्त फोटो आणि फुलं.
धन्स जागू
जागू, सर्व फुले आणि फोटो
जागू, सर्व फुले आणि फोटो सुंदर...
नीतिन, दिनेशदा, रोहीत, चातक,
नीतिन, दिनेशदा, रोहीत, चातक, जिप्सी, शांकली धन्यवाद.
नलिनी नाबाप्रमाणेच आहे ते. हाताला लागल की टोचत ते फुल.
किती मस्त आलेय फोटो.
किती मस्त आलेय फोटो.
फोटो काढताना शक्यतो हात, बोटे
फोटो काढताना शक्यतो हात, बोटे येऊ नयेत याची काळजी घेणे. केनचे फुल मस्त आहे पण मागची वाळलेली फुले काढायला हवी होती. आळुचे फुल सही आहे.
अखी धन्स. केपी ती फुले खुपच
अखी धन्स.
केपी ती फुले खुपच लहान आहेत त्यामुळे त्यांचा पुर्ण आकार येण्यासाठी त्याला बोटाचा आधार द्यावा लागला. तसेच वार्यामुळे काही हलत होती ती धरावी लागत होती. पुढच्या वेळी प्रयत्न करेन मी. सुचने बद्दल धन्यवाद.
ते केन चे फुल अडगळीत होते अगदी. तिथे पोहोचणे शक्य नवते म्हणून लांबुनच फोटो काढला.
मस्त.
मस्त.
सुंदर सुंदर फुले, सुंदर सुंदर
सुंदर सुंदर फुले, सुंदर सुंदर फोटो - बर्याच फुलांची नावं आहेतच, इतरांची नावं मिळाली तर बघा - दुधात साखरंच......
पुरंदरे शोधण्याचा प्रयत्न
पुरंदरे शोधण्याचा प्रयत्न करते.
माधव धन्स.
जागू मस्त. अळुला फुल येते हे
जागू मस्त. अळुला फुल येते हे आजच कळाले. माका मस्त. कर्दळीचे दर्शन कित्येक वर्षांनी झाले
हे सर्व पाहायला.
नं. २५ काय आहे? त्यावर ते हिरवे पाने की फुलाच्या पाकळ्या?
आता तुझ्याकडे यावेच लागेल
मस्त मस्त.... अजुन येऊ देत
मस्त मस्त.... अजुन येऊ देत

जागु, खरच खुपच सुन्दर आले
जागु, खरच खुपच सुन्दर आले आहेत सर्व फोटो... अप्रतिम...

तुझा उत्साह वाखाणण्यासारखा आहे... कारण तुझे पदाथ पण खुप असतात. मस्त मस्त....
जागू, मला तर तू अगदि नंदनवनात
जागू, मला तर तू अगदि नंदनवनात फिरवून आणल्यासारखं वाटल!
मोनालिपा, सुहास, प्रिती,
मोनालिपा, सुहास, प्रिती, प्रज्ञा धन्यवाद.