Submitted by जागोमोहनप्यारे on 25 September, 2011 - 08:05
शेअर मार्केट : लाइव बाय सेल सिग्नल सॉफ्टवेअर
ह्ल्ली शेअर मार्केटसाठी आणि कमोडिटीसाठी लाइव बाय सेल सिग्नल देणारी सॉफ्टवेअर मिळतात. कुणाला त्यांचा काही अनुभव आहे का? सगळेजण ९०-९५% सक्सेस रेट देतात.. कुणी असे सॉफ्टवेअर वापरले आहे का?
http://mcxncdexnifty.weebly.com/index.html इथे एक उदाहरण म्हणून दिले आहे, याशिवाय निफ्टीबाय्सेल, श्री चक्र, एझीलाइवट्रेड असे अनेक सॉफ्टवेअर्स आहेत..
सुरुवातीला ते काही फी घेतात. त्यानंतर डेटा युसेज फी दर महिन्याला द्यावी लागते म्हणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.livetradesystem.co
http://www.livetradesystem.com/
कुणी वापरले असेल किंवा वापरत
कुणी वापरले असेल किंवा वापरत असेल तर अनुभव लिहावा.
अॅमीब्रोकरचे सॉफ्टवेअर
अॅमीब्रोकरचे सॉफ्टवेअर चांगले आहे, असे ऐकून आहे
अॅमीब्रोकर जरा कॉस्टली आहे..
अॅमीब्रोकर जरा कॉस्टली आहे.. रिलायबल कंपनीचे फाल्कन ७ कुणी वापरले आहे का?
सॉफ्ट वेअर मध्ये असे बाय सेल
सॉफ्ट वेअर मध्ये असे बाय सेल सिग्नल्स येतात..
ओपन झाली तर खालील साइट
ओपन झाली तर खालील साइट बघा.
Goldman Sachs rule the world not Government
http://www.youtube.com/watch?v=tKVCDFQ312g&NR=1
>>>रिलायबल कंपनीचे फाल्कन ७ कुणी वापरले आहे का?
मी कमोडीटीसाठी वापरायला नुकतीच सुरवात केली आहे. हात बसेल एवढा सराव करायला वेळ झाला नाही.
फाल्कन ७ चा डेमो मी अजून
फाल्कन ७ चा डेमो मी अजून पाहिलेला नाही.. बघू. त्यानंतर ठरवेन.
कमोडिटी कसे वाटते? स्टॉक्पेक्षा कमोडिटी ट्रेडिंग जास्त फायदेशीर आहे का? कुठल्या कमोडिटीत ट्रेडिंग करता?
फाल्कनचा एखादा स्क्रीन शॉट
फाल्कनचा एखादा स्क्रीन शॉट टाकाल का?
झिंक मिनी ३० मिनीटाचा चार्ट
झिंक मिनी ३० मिनीटाचा चार्ट देत आहे. काळ्या रंगामुळे क्लिअर वाटत नाही.
छान.. बघू.. मी आधी काही दिवस
छान.. बघू.. मी आधी काही दिवस डेमो घेइन. मग ठरवेन.
फाल्कन वापरुन ट्रेडिंग केले
फाल्कन वापरुन ट्रेडिंग केले का?
फाल्कनसाठी इक्विटीचा डेमो
फाल्कनसाठी इक्विटीचा डेमो मिळतो का? किती दिवस असतो?
फाल्कन एन एस ई डेमो पाहिला..
फाल्कन एन एस ई डेमो पाहिला.. पण खास वाटला नाही... लई कॉम्प्लिकेटेड आहे..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30579
ही काय भानगड आहे..?
ही काय भानगड आहे..? http://www.t3bindia.com/
जागोमोहनप्यारे: आपल्याला एक
जागोमोहनप्यारे: आपल्याला एक विनंति आहे, आपण एकच link एकाच वेळी ४-५ BB वर टाकू नये व शक्यतो त्या BB च्या विषयाला धरुन असावे. तसेही आपण google वर शोध घेतलात तर अश्या बर्याच sites व दाखले सापडतिल.
जवळजवळ सर्व अश्या sites व systems ह्या frequent traders साठी असतात. उदार्हणार्थ Mark Minervini हा wallstreet वर एक well-known trader आहे व त्याची trading system खूप यश्सवी समझली जाते. पण म्हणुन it does not mean that it will be good for a investor./ average trader. If you are day/swing trader then such systems might help you but at the end of the day you have to find your own style of trading and comfort level....
गुगलवर मिळतील.पण त्या सर्व
गुगलवर मिळतील.पण त्या सर्व कमर्शियल जाहिराती.. इथे प्रत्यक्ष अनुभव असनारे भेटतील म्हणून लिहिले होते. असो.
जागोमोहनप्यारे: जरूर लिहा
जागोमोहनप्यारे: जरूर लिहा त्या साठीच आहे BB
http://www.traderji.com/softw
http://www.traderji.com/software/27917-best-amibroker-afl-buy-sell-signa...
इथे फॉर्मुला आहे. तो अॅमीब्रोकरमध्ये टाका
त्याच्या खाली त्याच वेब पेजवर
त्याच्या खाली त्याच वेब पेजवर आणखी एक फॉर्मुला आहे. तो लई भारी आहे.. त्याचे चित्र असे मिळते...
इथे एक फॉर्मुला आहे...
इथे एक फॉर्मुला आहे... http://www.traderji.com/advanced-trading-strategies/34621-free-developme...
इथे .docx फाइल अपलोड करता
इथे .docx फाइल अपलोड करता येत नाही का?
वरचे फॉर्मुले इथे आहेत.
वरचे फॉर्मुले इथे आहेत.
afl.doc (12.5 KB)
band afl.doc (23 KB)
easylive.doc (17.5 KB)
डॉक एक्स फाइल डॉक मध्ये कन्वर्ट केल्या आणि मग अपलोड केल्या. जमले.. afl = amibroker formula language हा फॉर्मुला अॅमिब्रोकर सॉफ्टवेअरमध्ये टाकला की सिग्नल मिळतात. अजुन कुणाकडे असतील तर इथे शेअर करा. वर्ड फाइलमध्ये फॉर्मुला कॉपी करुन इथे अपलोड करा.
समजायला थोडं टाइम लागेल.काहीच
समजायला थोडं टाइम लागेल.काहीच कळले नाही.
http://www.traderji.com/amibr
http://www.traderji.com/amibroker/48751-anyone-has-afl-fibonacci-linear-... फिबोनिकी मेथड ए एफ एल
बोलिंगर बँड ए एफ एल.. मस्त
बोलिंगर बँड ए एफ एल.. मस्त आहे.. एखाद दुसरी एरर येते. पण ओवरऑल बरा आहे.
http://www.traderji.com/amibroker/53934-any-one-can-post-afl-unique-intr...
(लिंक्मध्ये फॉर्मुला आणि ग्राफ दोन्ही आहे.)
http://www.mudraa.com/trading
http://www.mudraa.com/trading/100963/2/very-good-afl-for-bank-nifty-posi...
सिंपल आणि स्वीट ... heiken
सिंपल आणि स्वीट ... heiken ashi
फोर्मुला :
SetChartOptions(0,chartShowArrows | chartShowDates);
HaClose = (O + H + L + C)/4;
HaOpen = AMA( Ref( HaClose, -1 ), 0.5 );
HaHigh = Max( H, Max( HaClose, HaOpen ) );
HaLow = Min( L, Min( HaClose, HaOpen ) );
xDiff = (HaHigh - Halow) * 10000;
barcolor = IIf(HaClose >= HaOpen,colorGreen,colorRed);
PlotOHLC( HaOpen, HaHigh, HaLow, HaClose, "", barcolor, styleCandle );
जुडवा...
जुडवा...
http://www.wisestocktrader.com/indicators/216-stenitz-system
http://www.wisestocktrader.com/indicators/217-heinkein-4t-kr
हे वर दिलेले फॉर्मुला कोणी
हे वर दिलेले फॉर्मुला कोणी सोप्या भाषेत लिहुन दाखवेल का?
HaOpen = AMA( Ref( HaClose, -1 ), 0.5 ); म्हणजे काय?
जमल्यास शेअरचे नाव, किंमती टाकून समजवावे.
Pages