Submitted by वर्षा_म on 29 September, 2011 - 08:16
बागेश्रीची क्षमा मागुन
http://www.maayboli.com/node/29384
=================================
तुझा रुमाल मागायला
तू आलास....कालचं!
अगदी काल आणि परवा,
ज्यावरची अस्वच्छता मी
धूउन टाकून दिली,
तोच पुन्हा पांघरून...
पटकन नाक दाबुन
उभी झाले पाठमोरी,
पण शिंकल्याचा आवाज
आजही झालाच... कानाच्या पडद्यातून
घुमत....
तू उभा असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....
मनातून उमटलीच 'क्षीण विनंती'
रुमाल उघडण्याची,
बेदरकारपणे पुसलं त्याला.....
आजही मी शिंकले होते...
आणि;
खराब रुमालाचं कारण मात्र
आकलनीयच! ( मला हवाय तो रुमाल, द्यायचा नाहीये परत )
गुलमोहर:
शेअर करा
वर्षे... ___/\___ दंडवत!!
वर्षे... ___/\___ दंडवत!!

वर्षे
वर्षे
(No subject)
रूमाली रहस्य..!! वर्षा
रूमाली रहस्य..!!
वर्षा
झक्कास जमलयं..!
बये गं __/\__
बये गं __/\__
(No subject)
(No subject)
का ही ही
का ही ही
(No subject)
वर्षा..
वर्षा..
(No subject)
वर्सामाय भारी जमलिये
वर्सामाय
भारी जमलिये
वर्षे
वर्षे
धन्यवाद
धन्यवाद
वर्षे, विडंबन जास्त प्रभावी
वर्षे, विडंबन जास्त प्रभावी
वर्षा हवाय काय रुमाल?
वर्षा हवाय काय रुमाल?
धन्स धन्स
धन्स धन्स
(No subject)
(No subject)
(No subject)
फारच गूढ वगैरे. रसग्रहण
फारच गूढ वगैरे. रसग्रहण झाले(च) पाहिजे.
रुमाल, शिंक आणि तो हि कसली प्रतिके आहेत यावर खल झाला(च) पाहिजे.
शुभांगी हेमंत ह्यांच्याशी
शुभांगी हेमंत ह्यांच्याशी सहमत
वर्षे,
वर्षे,
वर्षामाता की जय.....
वर्षामाता की जय.....
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद

दिनेशदा
:हहशिंकलो:
:हहशिंकलो:
(No subject)
(No subject)
(No subject)
आपल कारण आकलनीय आहे,धन्यवाद.
आपल कारण आकलनीय आहे,धन्यवाद.
Pages