गेल्या रविवारी बहुचर्चित कास पठाराला भेट देण्याचा योग आला. त्याची काही क्षणचित्रे !!!
प्रचि १ - सूर्योदय
प्रचि २ - बस मधून उतरल्यावर ह्या साहेबांनी स्वागत केलं
प्रचि ३ - आधी पोटोबा
प्रचि ४ - कास पठारावर स्वागत
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९ Halunda (Vigna Vexillata) (फोटो साभार – देवेंद्र चुरी)
प्रचि १०
प्रचि ११ - Jartari (Slender Flemingia)
प्रचि १२ - Abolima (Murdannia lanuginosa) (फोटो साभार - देवेंद्र चुरी)
प्रचि १३ - खादाडी..... खास आकर्षण पुरणपोळी
प्रचि १४ - दीपक, चैतन्य, देवेंद्र, राजीव काका, धुंडीराज, सागर आणि भारत ...
माझा कॅमेरा - SONY DSC-W370
देवेंद्रचा कॅमेरा - KODAK EasyShare Z981
सगळ्यांनी एकदा कासला नक्की भेट द्यायला हवी, पण लवकरात लवकर. इथे मानवी वस्ती वाढली, तर ह्या जागेचं काही खरं नाही..तसे काही ठिकाणी प्लॉटस् ची बुकिंग झालेली दिसते पठारावर जाताना, कुंपणांची गर्दी होती थोडीफार
असो… !!
- सुझे !!
छान! १ आणि ६ आवडले
छान!
१ आणि ६ आवडले
सुंदर फोटो ....
सुंदर फोटो ....
सुदंर फोटो
सुदंर फोटो
मस्त प्रचि १२ खुप आवडला
मस्त

प्रचि १२ खुप आवडला
सर्व फोटो छान आलेत.....
सर्व फोटो छान आलेत..... आवडले....:)
झक्कास!!! सगळ्यांनी एकदा
झक्कास!!!
सगळ्यांनी एकदा कासला नक्की भेट द्यायला हवी >> हो पण जरा काचांपासुन जपुन...आधी आम्ही याला का"च" तलाव म्हणायचो.
मस्त रे ! पहिला आणि सहावा खास
मस्त रे !
पहिला आणि सहावा खास !
खादाडीच्या फोटोत ती पांढर्या टी शर्टमधली 'पोरगी' कोण आहे?
विशालभौ, अनघा आहे हो ती
विशालभौ, अनघा आहे हो ती

५ व ६ आवडले...
५ व ६ आवडले...
१,६,१२ ... मस्तच
१,६,१२ ... मस्तच
<<विशालभौ, अनघा आहे हो
<<विशालभौ, अनघा आहे हो ती>>>
म्हणूनच विचारले रे
=)) =))
=)) =))