तुमच्या भेटीला आता बाप्पा

Submitted by मया on 25 September, 2011 - 12:20

बाजूच्या मुलीला गणपतीच्या सुट्टीचा अभ्यास म्हणून गणपतीच चित्र काढायला सांगितलेलं ते मला काढव लागल..

Chitra1.JPG

गुलमोहर: 

बाजूच्या मुलीला गणपतीच्या सुट्टीचा अभ्यास म्हणून गणपतीच चित्र काढायला सांगितलेलं ते मला काढव लागल.. >> Lol

चित्र किंचित सोंडे पासुन तिरपा बनालाय....मुलगी अगदीच लहान असली तर नक्कीच मार्क्स मिळतील.