Submitted by जिप्सी on 25 September, 2011 - 23:57
ठोसेघर धबधबा (सातारा)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ठोसेघर धबधबा (सातारा)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
अफाट !
अफाट !
आहाहा..आँखोंकी ठंडक!!!
आहाहा..आँखोंकी ठंडक!!! सुरेख..
जिप्सी तुला इतकं भटकायला कधी (कसं???) मिळतं रे ?? जे..जे..
अ प्र ति म ... प्रचि १०, १२
अ प्र ति म ...
प्रचि १०, १२ खूपच मस्तं....
जबरॅक्स!!!! सही आहेत रे सगळेच
जबरॅक्स!!!!
सही आहेत रे सगळेच फोटु... धबधब्याचा आवाज.. कानात घुमायला लागला फोटो बघुनच!
जिप्सी तुला इतकं भटकायला कधी (कसं???) मिळतं रे ??<<< +१
वा जिप्सी. खरोखर शीर्षक सार्थ
वा जिप्सी. खरोखर शीर्षक सार्थ करणारा आहे हा धबधबा. अतिशय सुरेख प्रचि.
जिप्सी, मी सुद्धा ठोसेघरचा
जिप्सी, मी सुद्धा ठोसेघरचा धबधबा पाहिला तेव्हा मला ते एक रौद्र सौंदर्यच वाटलं होतं.. छान टिपले आहेस फोटो.
खरच रौद्र आहे. प्रचि १४
खरच रौद्र आहे. प्रचि १४ मधल्या धबधब्यात बर्याच जणांचा जीव गेला आहे पुरेशी संरक्षक प्रणाली नसल्याने व जास्ती मस्ती केल्याने, कारण हाच पुढे जाऊन प्रचि ०३ चा मोठा धबधबा होतो.
सह्ही.... बेस्ट फोटु......
सह्ही.... बेस्ट फोटु......
अप्रतिम फोटू जिप्स्या
अप्रतिम फोटू जिप्स्या
भारी रे जिप्स्या... प्रदर्शन
भारी रे जिप्स्या...
प्रदर्शन कधी भरवायचं??
अफाट रे...... आता खरंच
अफाट रे......
आता खरंच प्रदर्शन भरवच
मस्त धबधब्याचा आवाज.. कानात
मस्त
धबधब्याचा आवाज.. कानात घुमायला लागला फोटो बघुनच! >> अनुमोदन !
मस्त रे जिप्सी ....
मस्त रे जिप्सी ....
झक्कास !
झक्कास !
मस्तच फोटो.. जिप्सी सारख्या
मस्तच फोटो..
जिप्सी सारख्या भटक्या विरळाच
मस्त..
मस्त..
मी अजुन एकदाही बघितलेला नाही
मी अजुन एकदाही बघितलेला नाही पण तरीही तुझ्या ठोसेघरचे फोटो बघुन चिंब भिजले.
अनेक धन्यवाद .....!
प्रदर्शनला अनुमोदन (फोटोंच
प्रदर्शनला अनुमोदन (फोटोंच नाही कॅमेर्याच )
जिप्सी ~ मी मित्रासमवेत
जिप्सी ~
मी मित्रासमवेत [कॉलेज जीवनात] ठोसेघराची ती अवघड घळ उतरण्याचा एक [अयशस्वी] प्रयत्न केला होता आणि तोही उन्हाळ्याच्या दिवसात. त्यावेळीही तिथल्या घनदाट आणि रौद्र वातावरणाने किती थरकाप उडाल्याचे आजही स्मरते. तुमच्या या अफाट फोटोज् मुळे त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मस्तच.
तुम्ही "मार्लेश्वर" चा धबधबा कधी पाहिला आहे ? नसल्यास तिकडेही एकदा तुमचा जादुई कॅमेरा घेऊन जावे अशी मुद्दाम शिफारस करत आहे मी. फार भावेल तो तुम्हाला. अर्थात आता पुढील पावसाळ्यातच जावे लागेल.
तुम्ही "मार्लेश्वर" चा धबधबा
तुम्ही "मार्लेश्वर" चा धबधबा कधी पाहिला आहे ? नसल्यास तिकडेही एकदा तुमचा जादुई कॅमेरा घेऊन जावे अशी मुद्दाम शिफारस करत आहे मी.>> मार्लेश्वर ही सुंदरच... मी पाहिलय..
जबरदस्त जिप्सी भाउ, वॊमा
जबरदस्त
जिप्सी भाउ, वॊमा का नाही टाकत?
जबरदस्त फोटो
जबरदस्त फोटो
२ अणि ११ - सुपर्ब.
२ अणि ११ - सुपर्ब.
छान.
छान.
मस्त. एक विचित्र ओढ लागते
मस्त. एक विचित्र ओढ लागते तिथे गेलो कि. मी हा धबधबा भर पावसात बघितला होता.
मस्त आहे...
मस्त आहे...
व्वा!! इथे वाळवंटात थंडावा
व्वा!! इथे वाळवंटात थंडावा पोहचला!!!!!!!!!!!!!!
८/११ क्रमांकाचे प्रचि हवे तसे आले नाहीत, पाण्याचे तुशार पिक्सेल पसरल्या सारखे वाटत आहेत जिप्सु....... (तुला काय वाटतं?)
अप्रतिम !
अप्रतिम !
वॉsssव ! १० वा सॉलिड आहे
वॉsssव ! १० वा सॉलिड आहे
सुं द र!
सुं द र!
Pages