|| श्री गणेशाय नमः ||
चित्रांगण - १ (नांदी, दवंड्या, आरास आणि स्पर्धा फलक)
************************************************************
सांस्कृतिक कार्यक्रम फलक:
************************************************************
"आनंदमेळा" - चिमुकल्यांसाठी कार्यक्रम
संवाद: प्रज्ञा९ पोस्टर: साजिरा (चित्र : बित्तुबंगा)
************************************************************
"तुझ्या गळा माझ्या गळा"
लेखन: मामी, पोस्टर: दिव्या
***************
पुढील सर्व पोस्टर्स व संवाद: वैद्यबुवा
*****
तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय १: अमिताभ बच्चन आणि निर्मिती सावंत
*****
तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय २ : सचिन आणि शकीरा
*****
तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ३ : रतन टाटा आणि मुकेश अंबानी
*****
तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ४ : राहुल गांधी आणि राखी सावंत
*****
तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ५ : सलमान खान आणि कटरिना कैफ
**************************************************************
शीघ्रकाव्य चारोळ्या - "चारोळ्यांच्या आरोळ्या"
*****
चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय १ - "विस्थापितांच्या आरोळ्या"
चारोळी व पोस्टर: लाजो
*****
चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय २ - "मुक्या आरोळ्या"
चारोळी: लाजो
*****
चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ३ - "नात्यातल्या आरोळ्या"
सर्व चारोळ्या: प्रज्ञा९
*****
चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ४ - "शालेय आरोळ्या"
चारोळी: मामी, पोस्टर: वैद्यबुवा
*****
चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ५ - "खाऊच्या आरोळ्या"
चारोळी: मामी, प्रज्ञा९ पोस्टर: वैद्यबुवा (सर्व प्रचि प्रज्ञा९च्या स्वयंपाकघरातून साभार. आणि तिने केवळ प्रचि दिल्याबद्दल निषेध! :फिदी:)
****************************************************************
छाया-गीत झब्बू - "दे ट्टाळी"
पुढेल सर्व पोस्टर्स आणि लेखन: लाजो
***************
छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : "कहानी घर घर की"
***************
छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय २ : "मुझे जिने दो"
***************
छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ३ : "करिष्मा कुदरत का"
***************
छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ४ : "फिर भी रहेगी निशानीयाँ"
***************
छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ५ : "अकेला हुं मै"
**************************************************************
पोस्टर: दिव्या
**************************************************************
रिक्षा:
**************************************************************
आपल्या सुचना कळवण्याकरता कृपया इथे "नांदी" टिचकी मारा!
पोस्टर: वैद्यबुवा
***************
संवाद: लाजो, मामी पोस्टरः दिव्या
***************
पोस्टर: दिव्या, लाजो
***************
पोस्टर: दिव्या
***************
पोस्टर: लाजो
**************************************************************
जाहिरात:
**************************************************************
प्रकाशचित्र स्पर्धा "अदाकारी" यात तिसरा विषय समाविष्ट केला आहे हे सांगणारी जाहिरातः
पोस्टर: लाजो
**************************************************************
(सर्व संवादांत, लेखनात गरजेप्रमाणे फेरबदल करणे, भर घालणे, नवीन कल्पना सुचवणे इत्यादींमधे सर्व संयोजकांचा सहभाग होता.)
चित्रांगणाचे दालन सर्वांकरता
चित्रांगणाचे दालन सर्वांकरता खुले आहे.
.
.
हे छान केलंत. धन्यवाद संयोजक
हे छान केलंत.
धन्यवाद संयोजक
आणि तिने केवळ प्रचि दिल्याबद्दल निषेध!>>>:फिदी:
सर्वच पोस्टर्स धम्माल मस्त
सर्वच पोस्टर्स धम्माल मस्त होती. अगदी लक्षात राहण्याजोगी.
अभिनंदन.
मस्त
मस्त
आणि तिने केवळ प्रचि
आणि तिने केवळ प्रचि दिल्याबद्दल निषेध!>>>>>>. मामी, मी इथून खाऊ फेडेक्स केला आहे. मधल्यामधे पोष्टमनने न खाल्ल्यास तुला मिळेलच. मिळाल्यावर न विसरता पोचपावती देणे!
चित्रांगण 1 आणि 2 उत्कृष्ट
चित्रांगण 1 आणि 2 उत्कृष्ट
प्रज्ञा9 चे मोदक पाहिले होते त्यामुळे ते पोस्टर तिचे आणि अदाकारीचे लाजोचे असेल याची कल्पना आली होती.
सापसुरळ्या मामीच्या असतील असं वाटलं होतं.
'तुझी मिशी काळी' वाचल्यावर मात्र फक्त वैद्यबुवांचाच आयडी डोळ्यांसमोर आला
आता त्रयस्थपणे पाहतांना अजून
आता त्रयस्थपणे पाहतांना अजून छान वाटतंय.
उत्तम. हुषार मंडळी आहात
उत्तम. हुषार मंडळी आहात तुम्ही.