होश्शियाऽऽऽर!!!!!
मायबोलीनगरीच्या आजच्या सभेचे कामकाज सुरू होत आहे होऽऽऽऽ
सभापती : चिटणीस, आजचा जाहीरनामा सर्वांसमोर मांडा.
चिटणीस : आजच्या जाहीरनाम्यानुसार, मायबोलीनगरीत ११ दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता आणि विविध स्पर्धांच्या निकालांची घोषणा यांचा सभेत प्रामुख्याने अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
सभापती : चिटणीस, स्पर्धांचे निकाल तयार आहेत काय?
चिटणीस : हो, निकाल तयार आहेत. आपली हरकत नसेल तर ते इथे जाहीर व्हावेत अशी मी विनंती करतो.
एक सभासद : चिटणीस यांच्या विनंतीला मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद.
सभासद : सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून आता आपण निकाल जाहीर करूया. चिटणीस, कृपया निकाल जाहीर करा.
चिटणीस :
स्पर्धा क्रमांक १ : प्रवासवर्ण स्पर्धा, मतदानाने निकाल जाहीर होत आहेत.
विजेती प्रवेशिका : बागेश्री
स्पर्धा क्रमांक २ : आमंत्रण लेखन स्पर्धा, मतदानाने निकाल जाहीर होत आहेत.
विजेती प्रवेशिका : कविता नवरे
स्पर्धा क्रमांक ३ : मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, परीक्षकांनी विजेत्या प्रवेशिकेची निवड केली आहे.
विजेती प्रवेशिका : Ulhas Bhide (उल्हास भिडे)
स्पर्धा क्रमांक ४ : प्रकाशचित्र स्पर्धा, परीक्षकांनी विजेत्या प्रवेशिकांची निवड केली आहे.
विषय - शब्दांवाचून कळले सारे....
विजेती प्रवेशिका : कांदापोहे (प्रवेशिका १३)
विषय आणि व्यक्त होणारी भावना आवडली. कंपोझिशन खूपच मध्यवर्ती झाले आहे. व्यक्तींच्या नजरेच्या दिशेने अधिक मोकळी जागा असती तर हा फोटो अधिक चांगला वाटला असता.
उपविजेती प्रवेशिका : प्रफुल्ल शिंपी (प्रवेशिका १२)
चेहर्यावरचे भाव खूप छान टिपले आहेत. कंपोझिशन, रंग आणि contrast अजून चांगले करता आले असते.
विषय - जादू तेरी नजर....
विजेती प्रवेशिका : रोहित ..एक मावळा (प्रवेशिका १४)
विषयाची अनुरूपता, फोटोसाठी असलेली नजर खूप आवडली. कंपोझिशनही छान झाले आहे.
खास वेगळेपणासाठी या फोटोला विशेष प्राधान्य मिळाले.
उपविजेती प्रवेशिका : पराग (प्रवेशिका ४)
रंग, फोकसिंग, एक्स्पोजर खूप आवडले. कंपोझिशनमध्ये अजून काही क्रिएटिव्हिटी शक्य झाली असती.
विषय - आकाश तू, आभास तू
विजेती प्रवेशिका : गिरीराज (प्रवेशिका २)
फ्रेमिंग आणि चित्रातला मूड आवडला. चित्र जरा जास्त contrasty झाले आहे. एक्स्पोजर अजून चांगले करता आले असते.
उपविजेती प्रवेशिका : आनंदयात्री (प्रवेशिका १३)
फ्रेमिंग, विषयाची अनुरूपता आवडली. ओव्हर एक्स्पोज झाले आहे. थोडा angle बदलून ते टाळता आले असते.
स्पर्धा क्रमांक ५, 'कायापालट' ही कलाकुसर स्पर्धा, प्रवेशिकेअभावी रद्द करण्यात आली आहे.
सभापती : एकूण उत्सवात लोकांचा उत्साही सहभाग आणि सहकार्य याबद्द्ल मायबोलीनगरी प्रशासनातर्फे मी सर्वांचे आभार मानीत आहे.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
चिटणीस : अजून एक महत्त्वाची घोषणा बाकी आहे! "शेवटचं वळण" या कार्यक्रमासाठी अपूर्ण कथा दिल्याबद्दल कथा १ च्या लेखिका नंदिनी, व कथा २ चे लेखक बेफ़िकीर यांचे आभार!
********************************************
तर मायबोलीनगरीच्या रहिवाश्यांनो, अशा प्रकारे यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात पार पडला आहे. स्पर्धांव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमातही तुम्ही सर्वांनी खूप चांगला सहभाग घेतल्याबद्दल मंडळ आभारी आहे.
"मायबोली गणेशोत्सव २०११" मधील
"मायबोली गणेशोत्सव २०११" मधील सर्व स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
अहो संयोजक, फोटोग्राफीच्या स्पर्धांमधील अ-विजेत्या प्रवेशिकांसंदर्भात एक विनंती केली होती त्याचं काही झालं का?
सर्व विजेत्यांचे मनापासून
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
@ नीधप, वेळेअभावी
@ नीधप,
वेळेअभावी प्रवेशिकांवर टिप्पणी देणे परीक्षकांना शक्य होणार नाही. त्याबद्दल क्षमस्व.
विजेत्यांचे अभिनंदन!!
विजेत्यांचे अभिनंदन!!
विजेत्यांच अभिनंदन
विजेत्यांच अभिनंदन
स्पर्धान्च्या सर्व
स्पर्धान्च्या सर्व विजेत्यान्चे हार्दीक अभिनन्दन अन सहभागी सर्व स्पर्धकान्चे पेशल अभिनन्दन
सन्योजकान्चे विशेष आभार, वरील "स्टाईल" आवडली!
[एक शन्का .. >>>"शेवटचं वळण" या कार्यक्रमासाठी अपूर्ण कथा दिल्याबद्दल कथा १ च्या लेखिका नंदिनी <<<<< मुद्दामहून अपूर्ण बनवुन दिली होती की ..... (पाशां मोड ऑनः तिच्या अशाच कुठे कुठे पडलेल्यातली निवडुन घेतली? पांशा मोड ऑफ) ? ]
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
सगळ्यांचे मनापासून अभिनंदन!!
सगळ्यांचे मनापासून अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!!!
मग परीक्षक कोण होते ते सांगाल
मग परीक्षक कोण होते ते सांगाल का आम्ही वैयक्तिकरित्या पिडतो त्यांना..
(बक्षिसासाठी नाही फोटुग्राफी सुधारण्यासाठी!)
"विजेत्या प्रवेशिका इथे
"विजेत्या प्रवेशिका इथे पहाच्या" लिन्कसोबत विजेत्या प्रवेशिकान्चा क्रमाक इथे द्यावा तसेच/किन्वा त्या त्या धाग्यावर त्या प्रवेशिका सर्वात वर उचलुन मान्डाव्यात असे सुचवतो.
विजेत्यांचे अभिनंदन..!
विजेत्यांचे अभिनंदन..!
विजेत्यांचे अभिनंदन आणि
विजेत्यांचे अभिनंदन आणि संयोजकांचे आभार
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
परिक्षकांचे आणि संयोजकांचे आभार.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि परीक्षकांचे आणि संयोजकांचे आभार.
विजेत्यांचे हार्दिक
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
अतिशय सुंदर गणेशोत्सवाच्या आयोजनाबद्दल संयोजकांचे खूप आभार.
विजेत्यांचे अभिनंदन!!
विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्वांचं अभिनंदन
सर्वांचं अभिनंदन
विजेते व सर्व स्पर्धक यांचे
विजेते व सर्व स्पर्धक यांचे अभिनंदन.
परिक्षकांचे आणि संयोजकांचे खास कौतुक व त्यांचे आभारही.
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
काही स्पर्धांत उपविजेते का
काही स्पर्धांत उपविजेते का निवडले आहेत?
@ शाम, प्रकाशचित्रांच्या
@ शाम,
प्रकाशचित्रांच्या स्पर्धांत दोन विजेते निवडले जातील हे आधीच जाहीर केले होते.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!!
परीक्षकांचे आभार!!!!!
@ नीधप, परीक्षकांची नावे
@ नीधप,
परीक्षकांची नावे लवकरच जाहीर होतील.
विजेत्यांचे हार्दिक हार्दिक
विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
संयोजक मंडळाच्या पाठीवर शाबासकीची थाप
कथा लेखिका अचूक ओळखलेल्यांना एक गिफ्ट (बॉक्सात गुंडाळलेलं)
भाग घेतलेल्या प्रत्येकाचे
भाग घेतलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन !
अरे वा वा वा! अभिनंदन
अरे वा वा वा! अभिनंदन अभिनंदन!
Pages