Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:13
काही गणपती मंदिरे जगभर प्रसिध्द पावतात. मग ते एखाद्या मोठ्या शहरातील असो वा लहानशा गावातील. नवसाला पावणारे बाप्पा सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे. पण याबरोबरच काही वैशिष्ट्यपूर्ण बाप्पा असतात. त्यांची ख्याती दिगंत पसरली नसली तरी त्या ठिकाणच्या लोकांसाठी ते महत्त्वाचे असतातच.
आपल्याला माहित आहेत असे काही सुप्रसिध्द किंवा अप्रसिध्द गणपती मंदिरे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा आमच्या उमरखेडचा....चौभारा
हा आमच्या उमरखेडचा....चौभारा चौकातील सिद्धीविनायक......
उमरखेड हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रसीध्द धार्मिक ठिकाण आहे.
सुंदर गणपती.
सुंदर गणपती.:)
व्वा! सुंदर बाप्पा!!
व्वा! सुंदर बाप्पा!!
सुरेख!! धन्यवाद पळस
सुरेख!!
धन्यवाद पळस
धन्यवाद...हर्षदा, लाजो,
धन्यवाद...हर्षदा, लाजो, जिप्सी!!!
मस्त आहे मूर्ती आणि देउळ!
मस्त आहे मूर्ती आणि देउळ!
नागपूरचा टेकडीवरचा
नागपूरचा टेकडीवरचा गणपती.बोरीवलीला एक मंदीर आहे,तिथे बाळ ठाकरे जातात असे ऐकले आहे..
माझ्या गावी (मुरुड जंजिरा)
माझ्या गावी (मुरुड जंजिरा) गुरव आळीत एक ऐसपैस गणपतीचे देऊळ आहे. खुप शांत परिसर आहे. त्या समोरच शंकराचे सुरेख देऊळ आहे. मन शांत होतं तिथे गेल्यावर
उद्या टाकते काही फोटो.....
उद्या टाकते काही फोटो.....
अरे वा आमच्याकडे पण आहेत दोन
अरे वा आमच्याकडे पण आहेत दोन दिवसांत टाकते.
इंदुरातले मायबोलीकर खजराना
इंदुरातले मायबोलीकर खजराना आणि बडा गणपतीचे फोटो टाकणार का? खजरानाच्या कळसाचाही हवा.
मालवणचे प्रसिद्ध सुवर्ण गणेश
मालवणचे प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिर...
एका अप्रसिध्द मंदिराची माहिती
एका अप्रसिध्द मंदिराची माहिती फोटोफीचरच्या स्वरूपात खालील धाग्यावर वाचायला मिळेल
अप्रसिद्ध मंदिरे : गणपती मंदीर, नाणेली, ता. कुडाळ - एक फोटोफीचर - नीधप
उरण चिरनेर येथिल ऐतिहासिक
उरण चिरनेर येथिल ऐतिहासिक महागणपती मंदिराची माहिती आपल्याला खालील धाग्यावर पहायला मिळेल :
उरण चिरनेर येथिल ऐतिहासिक महागणपती (फोटो सहीत) - जागू
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक.
रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा
रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा येथील श्री सिध्दलक्ष्मी महागणपती.
ही त्याच गणपतीची चांदीची प्रतिमा
आणि आता थेट गाभार्यार्यात जाऊया