Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 10:37
नाव : तन्वी
वय : साडेतीन वर्षे
पालक मायबोली आयडी - मनस्विता
मागच्या वर्षी तिला तिच्या शाळेत शिकवलेले हे गाणे. अजून तिच्या लक्षात आहे आणि ती ते पूर्ण म्हणू शकली आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा audio माझ्या इथे चालत का
हा audio माझ्या इथे चालत का नाहीये?
मनस्विता किलबिलमध्ये श्लोक,
मनस्विता किलबिलमध्ये श्लोक, स्तोत्र, भजन इ. अपेक्षित आहे.
ऐकायला खूप गोऽऽड वाटलं. शाबास
ऐकायला खूप गोऽऽड वाटलं. शाबास तन्वी!
सुमारे तीस वर्षांपूर्वी माझी भाची हे बडबडगीत गायची. (आता ती एका मुलाची आई आहे)
@ संयोजक: मी एक जपानी गाणं
@ संयोजक: मी एक जपानी गाणं प्रकाशित झालेलं पाहिल्यासारखं वाटलं म्हणून आणि काल अगदीच शेवटचा दिवस होता म्हणून प्रवेशिका पाठवताना नियम पूर्ण न वाचायची गडबड झाली. परंतु तरीसुद्धा तुम्ही प्रवेशिका प्रसिद्ध केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.
@ प्रमोद देव: धन्यवाद. अशी
@ प्रमोद देव: धन्यवाद.
अशी कित्येक बडबड गीते आहेत ना की ती वर्षानुवर्षे ऐकली तरी गोड वाटतात!