Submitted by cybermihir on 4 May, 2011 - 10:13
आम्ही आमच्या ८ महिन्यांच्या मुलासाठी मार्केटयार्ड परिसरात एक चांगले पाळणाघर शोधत आहोत. सुरुवातीला काही तासांकरीताच ठेवणार आहोत, परंतू २-३ महिन्यांनंतर मात्र पुर्ण दिवसभर ठेवायचे आहे. तरी कुणाला यासंबंधी काही माहिती असल्यास कृपया मला ई-पत्र अथवा माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सविस्तर कळवावे ही विनंती.
cybermihir@gmail.com
9822-424-868 / 9657539798
मिहीर देशपांडे / भक्ती देशपांडे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नमस्कार, आम्हाला आमच्या २.५
नमस्कार,
आम्हाला आमच्या २.५ वर्षाच्या मुलासाठी मगरपट्टा सिटी मध्ये चांगले पाळणाघर व प्रीस्कुल हवे आहे. घरगुती असल्यास व प्री-स्कुल मधून आणण्याची सोय असल्यास बरे. तसेच जर प्रीस्कुल व पाळणाघर एकत्र असेल तर, तिथे सांभाळणार्या आया चांगल्या असाव्यात. माझा मुलगा जेवणाबाबत थोडा त्रास देतो, म्हणजे थोडा वेळ द्यावा लागतो त्याला भरवायला. त्यामुळे माहितील किंवा अनुभव घेतलेले पाळणाघर सुचवल्यास उत्तम.
क्रुपया कुणाला माहीती असल्यास मला संपर्क करा.
हे मगरपट्टा सिटी आहे कुठे हो
हे मगरपट्टा सिटी आहे कुठे हो नक्की?
मिहीर, तु धागा उघडलायस
मिहीर, तु धागा उघडलायस म्हणून घाईघाईने आले, कारण तु एसजी रोडला पाळणाघर शोधत असतास तर मी २-३ सहज सुचवू शकले असते.. पण असो.. २२२२२२२२ डायल कर, जस्ट डायलचा नं आहे तो, तिथे डेकेअर सेंटरची नावं मिळतील तुला कदाचित. किंवा रोजच्या पेपरमध्ये सुद्धा २-३ जाहीराती मिळायला हरकत नाही. खूप जवळ नाही मिळालं तरी आसपासच्या एरियातल्या डेकेअरचा नं मिळाला तर त्यांना फोन करून विचारायचं की मार्केटयार्डात तुमच्या ओळखीचं कोणी पाळणाघर चालवणारं आहे का म्हणून.
दक्षिणा , एसजी रोड चे तुल
दक्षिणा , एसजी रोड चे तुल काही माहिती असतील तर ते इकडे देऊन ठेव ना!!!
एसजी रोड चे तुल काही माहिती
एसजी रोड चे तुल काही माहिती असतील तर ते इकडे देऊन ठेव ना!!! >> आनंदनगर मधे शिवपुष्प पार्ककडुन धनलक्ष्मी गिरणीकडे जाताना आहे एक. बाहेर चित्र वगैरे काढलेली आहेत.
आणि सन एमपायर मधे ( सन सिटी जवळ) जी दुकाने आहेत तिथे एक शाळा+पाघर आहे.
वोक्के..
वोक्के..
इब्लिस, मगरपट्टा सिटी,
इब्लिस,
मगरपट्टा सिटी, पुण्यात आहे, हडपसरजवळ.
हि लिंक पहा http://en.wikipedia.org/wiki/Magarpatta
दक्षिणाताई,
मिहिरने धागा मे महिन्यामध्ये उघडलेला, त्यांचे काम कदाचीत झाले ही असेल. जर तुम्हाला मगरपट्ट्यात काही माहीती असेल तर मला जरुर सांगा.
कोणाला मुंबई मध्ये कांदिवली
कोणाला मुंबई मध्ये कांदिवली मध्ये पाळणाघर माहित आहे चांगलं? कृपया मला माहिती द्या,
कांदिवली +१. मलाही हवे आहे.
कांदिवली +१.
मलाही हवे आहे. इथे काही मिळत नाही आहे.
अरे तुम्हि कुठे रहाता? म्हणजे
अरे तुम्हि कुठे रहाता? म्हणजे पश्चिम कि पुर्व? मि पश्चिम मधे राहाते, म. ग. रोड वर.
ब्रेनवर्क्स नावाचे डे केअर
ब्रेनवर्क्स नावाचे डे केअर आहे ना तिथे? त्यांचा ३ तासाला १०० रु. रेट आहे.
http://www.brainworks.co.in/centers?city=Mumbai&state=Maharashtra&suburb...
mnp धन्यवाद. माझी पुण्याची
mnp
धन्यवाद.
माझी पुण्याची माहीती किती कालबाह्य झाली आहे हे सिद्ध झालं खर.
मला बेलापुर येथे ४ वर्षाच्या
मला बेलापुर येथे ४ वर्षाच्या मुली साठी पाळणा घर शोधायचे आहे
इथे कोणाला काही माहिती असेल तर प्लीज
इथे लिहा