Submitted by संयोजक on 5 September, 2011 - 22:39 Flash Player upgrade required नाव : अर्हन वय: साडेतीन वर्षे गाणे: मोरया मोरया पालक मायबोली आयडी: मो विषय: उपक्रमशब्दखुणा: किलबिलमायबोली गणेशोत्सव २०११Groups audience: मायबोली गणेशोत्सव २०११Group content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 पुढे > शेवट » कसलं भारी महान... टँ टँ टँ कसलं भारी महान... टँ टँ टँ टँ..जबरी Submitted by चिनूक्स on 7 September, 2011 - 00:20 Log in or register to post comments झकास!शाबास रे पठ्ठ्या! काय झकास!शाबास रे पठ्ठ्या! काय जबरी पाठांतर आहे आणि गाण्याची समजही उत्तम अशीच आहे. Submitted by प्रमोद देव on 7 September, 2011 - 00:25 Log in or register to post comments कसलं गोSSSSड गायलंय. मस्त कसलं गोSSSSड गायलंय. मस्त जोरदार आवाज काढून, मागच्या म्युझिकपीस सकट गायलंय. शाब्बास अर्हन! Submitted by मामी on 7 September, 2011 - 00:33 Log in or register to post comments खूपच गोड केवढं ते खूपच गोड केवढं ते पाठांतर! टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी! शाब्बास अर्हन! Submitted by राखी on 7 September, 2011 - 00:38 Log in or register to post comments कसला गोड आहे अर्हन!!! कसला गोड आहे अर्हन!!! खूप अवघड गाणं आहे हे. एकदाही न अडखळता, किम्वा तुम्ही प्रॉम्प्ट न करता सुरेख म्हणला आहे! भली मोठी शाबासकी त्याला! Submitted by पूनम on 7 September, 2011 - 02:37 Log in or register to post comments मस्त म्हटले आहे. इतके निरागस मस्त म्हटले आहे. इतके निरागस व निर्मळ खूप दिवसात काहीच ऐकले नव्हते. हा भाव मनात आणून प्रार्थना करणे फार अवघड आहे. शाब्बास अर्हन तीन दा ऐकले मी तर. Submitted by अश्विनीमामी on 7 September, 2011 - 03:03 Log in or register to post comments काय गोड अन स्पष्ट म्हटलय.. अन काय गोड अन स्पष्ट म्हटलय.. अन म्युझिकसकट, वा वा शाबास रे बाळा Submitted by अनघा. on 7 September, 2011 - 03:09 Log in or register to post comments एकदम मस्त म्हटलंय आणि एकदम मस्त म्हटलंय आणि म्युझिकसकट!!! मोठ्ठी शाब्बासकी तुला अर्हन Submitted by आशुतोष०७११ on 7 September, 2011 - 03:20 Log in or register to post comments आई गं....... कसलं भारी म्हटलं आई गं....... कसलं भारी म्हटलं आहे रे........म्युझिक सकट वगैरे म्हणजे एकदम जोरदार आहे बॉ अजय-अतुल ला ऐकवलं तर ते पण खुश होतील Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 7 September, 2011 - 03:59 Log in or register to post comments वा! वा! कित्ती गोड. ऑस्सम. वा! वा! कित्ती गोड. ऑस्सम. फर सुरेख. थँक्यु अर्हन. Submitted by रैना on 7 September, 2011 - 04:12 Log in or register to post comments मस्तच.. म्युझीकसकट ... मस्तच.. म्युझीकसकट ... शाब्बास बाळा Submitted by वर्षा_म on 7 September, 2011 - 04:19 Log in or register to post comments वा. गोड एकदम. म्युझिक सकट वा. गोड एकदम. म्युझिक सकट म्हटलय! आणि एवढं मोठं गाणं पाठ म्हटलय अगदी! Submitted by सावली on 7 September, 2011 - 07:06 Log in or register to post comments वा वा वा !!! जबरीच !!!!! वा वा वा !!! जबरीच !!!!! पुढच्या वेळी भेटू तेव्हा अर्हनला आमच्या कडून खडीसाखरेचं अख्खा पाकिट... फारच सही म्हंटलय अगदी म्युझिक सकट.. Submitted by पराग on 7 September, 2011 - 07:38 Log in or register to post comments व्वा, काय मस्त म्हणलंय. शेवटी व्वा, काय मस्त म्हणलंय. शेवटी शेवटी दमलंय बिचारं पिल्लू इतकं सगळं म्हणून. फारच गोड. Submitted by .. on 7 September, 2011 - 07:56 Log in or register to post comments जबरी! अगदी दमलय तरी म्हणणे जबरी! अगदी दमलय तरी म्हणणे सुरूच. कित्ती गोड! टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!>>> अनुमोदन Submitted by नलिनी on 7 September, 2011 - 08:02 Log in or register to post comments सही!!.........केवढं मोठ्ठं सही!!.........केवढं मोठ्ठं गाणं आहे त्याच्या मानाने पण मस्त म्हटलंय टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!>>> एकदम मस्त.... शाब्बास अर्हन Submitted by पूर्वा on 7 September, 2011 - 08:28 Log in or register to post comments बेश्ट!!! -लालूमावशी. बेश्ट!!! -लालूमावशी. Submitted by लालू on 7 September, 2011 - 09:05 Log in or register to post comments भले शाबास!हा$$$$$क भले शाबास!हा$$$$$क जबरदस्त. आमच्याकडून मोठा पापा घे त्याचा. Submitted by तोषवी on 7 September, 2011 - 09:05 Log in or register to post comments भारच भारी. म्युझिकपीस सकट भारच भारी. म्युझिकपीस सकट म्हटलंय हे विशेष! शाब्बास अर्हन. Submitted by मिनी on 7 September, 2011 - 09:08 Log in or register to post comments जबरी!!! सह्ही म्हंटलय जबरी!!! सह्ही म्हंटलय म्युझीक तर एकदम खतरा Submitted by लाजो on 7 September, 2011 - 09:13 Log in or register to post comments कसलं गोड आहे हे!! कसलं गोड आहे हे!! Submitted by स्वाती_आंबोळे on 7 September, 2011 - 09:19 Log in or register to post comments भारी गोड म्हटलंय!!! टॅ टॅ टॅ भारी गोड म्हटलंय!!! टॅ टॅ टॅ टॅ...... फारच गोड!!! Submitted by प्रज्ञा९ on 7 September, 2011 - 09:22 Log in or register to post comments गोड गोड आवाजात गोड गोड गाणे ! गोड गोड आवाजात गोड गोड गाणे ! ऐकतच रहावे वाटतेय ! Submitted by राधिका on 7 September, 2011 - 09:58 Log in or register to post comments मस्तच म्हटलंय!!! मस्तच म्हटलंय!!! Submitted by रचु on 7 September, 2011 - 10:14 Log in or register to post comments कित्ती गोड. कित्ती गोड. Submitted by जयु on 7 September, 2011 - 11:06 Log in or register to post comments एकच नंबर.. एकच नंबर.. Submitted by हिम्सकूल on 7 September, 2011 - 11:28 Log in or register to post comments शाब्बास अर्हन! खूप गोड अणि शाब्बास अर्हन! खूप गोड अणि पाठांतरही छान. Submitted by स्वाती२ on 7 September, 2011 - 11:48 Log in or register to post comments हेहे.. एकदमच क्युट!! टॅटॅटॅ हेहे.. एकदमच क्युट!! टॅटॅटॅ तर भन्नाटच! Submitted by बस्के on 7 September, 2011 - 13:00 Log in or register to post comments फारच छान! अग, हा तर छोटा फारच छान! अग, हा तर छोटा संगीतकारच आहे. किती स्पष्ट बोलतो. मस्त. पाठांतरपण दांडगं. तूपण गातेस न मो? तुझा वारसा चालवणार हे बाळ. Submitted by आर्च on 7 September, 2011 - 13:19 Log in or register to post comments टँऽ टँऽ अफाट गोड!! प्रचंड टँऽ टँऽ अफाट गोड!! प्रचंड म्हणजे प्रचंडच क्यूट. पाठांतर जबर आहे!! तुझं गाणं ऐकून तर फार लाड आले रे तुझे आर्हन! Submitted by मृण्मयी on 7 September, 2011 - 13:25 Log in or register to post comments Pages1 2 पुढे > शेवट »
कसलं भारी महान... टँ टँ टँ कसलं भारी महान... टँ टँ टँ टँ..जबरी Submitted by चिनूक्स on 7 September, 2011 - 00:20 Log in or register to post comments
झकास!शाबास रे पठ्ठ्या! काय झकास!शाबास रे पठ्ठ्या! काय जबरी पाठांतर आहे आणि गाण्याची समजही उत्तम अशीच आहे. Submitted by प्रमोद देव on 7 September, 2011 - 00:25 Log in or register to post comments
कसलं गोSSSSड गायलंय. मस्त कसलं गोSSSSड गायलंय. मस्त जोरदार आवाज काढून, मागच्या म्युझिकपीस सकट गायलंय. शाब्बास अर्हन! Submitted by मामी on 7 September, 2011 - 00:33 Log in or register to post comments
खूपच गोड केवढं ते खूपच गोड केवढं ते पाठांतर! टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी! शाब्बास अर्हन! Submitted by राखी on 7 September, 2011 - 00:38 Log in or register to post comments
कसला गोड आहे अर्हन!!! कसला गोड आहे अर्हन!!! खूप अवघड गाणं आहे हे. एकदाही न अडखळता, किम्वा तुम्ही प्रॉम्प्ट न करता सुरेख म्हणला आहे! भली मोठी शाबासकी त्याला! Submitted by पूनम on 7 September, 2011 - 02:37 Log in or register to post comments
मस्त म्हटले आहे. इतके निरागस मस्त म्हटले आहे. इतके निरागस व निर्मळ खूप दिवसात काहीच ऐकले नव्हते. हा भाव मनात आणून प्रार्थना करणे फार अवघड आहे. शाब्बास अर्हन तीन दा ऐकले मी तर. Submitted by अश्विनीमामी on 7 September, 2011 - 03:03 Log in or register to post comments
काय गोड अन स्पष्ट म्हटलय.. अन काय गोड अन स्पष्ट म्हटलय.. अन म्युझिकसकट, वा वा शाबास रे बाळा Submitted by अनघा. on 7 September, 2011 - 03:09 Log in or register to post comments
एकदम मस्त म्हटलंय आणि एकदम मस्त म्हटलंय आणि म्युझिकसकट!!! मोठ्ठी शाब्बासकी तुला अर्हन Submitted by आशुतोष०७११ on 7 September, 2011 - 03:20 Log in or register to post comments
आई गं....... कसलं भारी म्हटलं आई गं....... कसलं भारी म्हटलं आहे रे........म्युझिक सकट वगैरे म्हणजे एकदम जोरदार आहे बॉ अजय-अतुल ला ऐकवलं तर ते पण खुश होतील Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 7 September, 2011 - 03:59 Log in or register to post comments
वा! वा! कित्ती गोड. ऑस्सम. वा! वा! कित्ती गोड. ऑस्सम. फर सुरेख. थँक्यु अर्हन. Submitted by रैना on 7 September, 2011 - 04:12 Log in or register to post comments
मस्तच.. म्युझीकसकट ... मस्तच.. म्युझीकसकट ... शाब्बास बाळा Submitted by वर्षा_म on 7 September, 2011 - 04:19 Log in or register to post comments
वा. गोड एकदम. म्युझिक सकट वा. गोड एकदम. म्युझिक सकट म्हटलय! आणि एवढं मोठं गाणं पाठ म्हटलय अगदी! Submitted by सावली on 7 September, 2011 - 07:06 Log in or register to post comments
वा वा वा !!! जबरीच !!!!! वा वा वा !!! जबरीच !!!!! पुढच्या वेळी भेटू तेव्हा अर्हनला आमच्या कडून खडीसाखरेचं अख्खा पाकिट... फारच सही म्हंटलय अगदी म्युझिक सकट.. Submitted by पराग on 7 September, 2011 - 07:38 Log in or register to post comments
व्वा, काय मस्त म्हणलंय. शेवटी व्वा, काय मस्त म्हणलंय. शेवटी शेवटी दमलंय बिचारं पिल्लू इतकं सगळं म्हणून. फारच गोड. Submitted by .. on 7 September, 2011 - 07:56 Log in or register to post comments
जबरी! अगदी दमलय तरी म्हणणे जबरी! अगदी दमलय तरी म्हणणे सुरूच. कित्ती गोड! टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!>>> अनुमोदन Submitted by नलिनी on 7 September, 2011 - 08:02 Log in or register to post comments
सही!!.........केवढं मोठ्ठं सही!!.........केवढं मोठ्ठं गाणं आहे त्याच्या मानाने पण मस्त म्हटलंय टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!>>> एकदम मस्त.... शाब्बास अर्हन Submitted by पूर्वा on 7 September, 2011 - 08:28 Log in or register to post comments
बेश्ट!!! -लालूमावशी. बेश्ट!!! -लालूमावशी. Submitted by लालू on 7 September, 2011 - 09:05 Log in or register to post comments
भले शाबास!हा$$$$$क भले शाबास!हा$$$$$क जबरदस्त. आमच्याकडून मोठा पापा घे त्याचा. Submitted by तोषवी on 7 September, 2011 - 09:05 Log in or register to post comments
भारच भारी. म्युझिकपीस सकट भारच भारी. म्युझिकपीस सकट म्हटलंय हे विशेष! शाब्बास अर्हन. Submitted by मिनी on 7 September, 2011 - 09:08 Log in or register to post comments
जबरी!!! सह्ही म्हंटलय जबरी!!! सह्ही म्हंटलय म्युझीक तर एकदम खतरा Submitted by लाजो on 7 September, 2011 - 09:13 Log in or register to post comments
कसलं गोड आहे हे!! कसलं गोड आहे हे!! Submitted by स्वाती_आंबोळे on 7 September, 2011 - 09:19 Log in or register to post comments
भारी गोड म्हटलंय!!! टॅ टॅ टॅ भारी गोड म्हटलंय!!! टॅ टॅ टॅ टॅ...... फारच गोड!!! Submitted by प्रज्ञा९ on 7 September, 2011 - 09:22 Log in or register to post comments
गोड गोड आवाजात गोड गोड गाणे ! गोड गोड आवाजात गोड गोड गाणे ! ऐकतच रहावे वाटतेय ! Submitted by राधिका on 7 September, 2011 - 09:58 Log in or register to post comments
मस्तच म्हटलंय!!! मस्तच म्हटलंय!!! Submitted by रचु on 7 September, 2011 - 10:14 Log in or register to post comments
कित्ती गोड. कित्ती गोड. Submitted by जयु on 7 September, 2011 - 11:06 Log in or register to post comments
एकच नंबर.. एकच नंबर.. Submitted by हिम्सकूल on 7 September, 2011 - 11:28 Log in or register to post comments
शाब्बास अर्हन! खूप गोड अणि शाब्बास अर्हन! खूप गोड अणि पाठांतरही छान. Submitted by स्वाती२ on 7 September, 2011 - 11:48 Log in or register to post comments
हेहे.. एकदमच क्युट!! टॅटॅटॅ हेहे.. एकदमच क्युट!! टॅटॅटॅ तर भन्नाटच! Submitted by बस्के on 7 September, 2011 - 13:00 Log in or register to post comments
फारच छान! अग, हा तर छोटा फारच छान! अग, हा तर छोटा संगीतकारच आहे. किती स्पष्ट बोलतो. मस्त. पाठांतरपण दांडगं. तूपण गातेस न मो? तुझा वारसा चालवणार हे बाळ. Submitted by आर्च on 7 September, 2011 - 13:19 Log in or register to post comments
टँऽ टँऽ अफाट गोड!! प्रचंड टँऽ टँऽ अफाट गोड!! प्रचंड म्हणजे प्रचंडच क्यूट. पाठांतर जबर आहे!! तुझं गाणं ऐकून तर फार लाड आले रे तुझे आर्हन! Submitted by मृण्मयी on 7 September, 2011 - 13:25 Log in or register to post comments
कसलं भारी महान... टँ टँ टँ
कसलं भारी
महान...
टँ टँ टँ टँ..जबरी
झकास!शाबास रे पठ्ठ्या! काय
झकास!शाबास रे पठ्ठ्या!
काय जबरी पाठांतर आहे आणि गाण्याची समजही उत्तम अशीच आहे.
कसलं गोSSSSड गायलंय. मस्त
कसलं गोSSSSड गायलंय. मस्त जोरदार आवाज काढून, मागच्या म्युझिकपीस सकट गायलंय.
शाब्बास अर्हन!
खूपच गोड केवढं ते
खूपच गोड
केवढं ते पाठांतर!
टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!
शाब्बास अर्हन!
कसला गोड आहे अर्हन!!!
कसला गोड आहे अर्हन!!!

खूप अवघड गाणं आहे हे. एकदाही न अडखळता, किम्वा तुम्ही प्रॉम्प्ट न करता सुरेख म्हणला आहे! भली मोठी शाबासकी त्याला!
मस्त म्हटले आहे. इतके निरागस
मस्त म्हटले आहे. इतके निरागस व निर्मळ खूप दिवसात काहीच ऐकले नव्हते. हा भाव मनात आणून प्रार्थना करणे फार अवघड आहे. शाब्बास अर्हन
तीन दा ऐकले मी तर.
काय गोड अन स्पष्ट म्हटलय.. अन
काय गोड अन स्पष्ट म्हटलय.. अन म्युझिकसकट, वा वा शाबास रे बाळा
एकदम मस्त म्हटलंय आणि
एकदम मस्त म्हटलंय आणि म्युझिकसकट!!! मोठ्ठी शाब्बासकी तुला अर्हन
आई गं....... कसलं भारी म्हटलं
आई गं....... कसलं भारी म्हटलं आहे रे........म्युझिक सकट वगैरे म्हणजे एकदम जोरदार आहे बॉ

अजय-अतुल ला ऐकवलं तर ते पण खुश होतील
वा! वा! कित्ती गोड. ऑस्सम.
वा! वा! कित्ती गोड. ऑस्सम.
फर सुरेख. थँक्यु अर्हन.
मस्तच.. म्युझीकसकट ...
मस्तच.. म्युझीकसकट ... शाब्बास बाळा
वा. गोड एकदम. म्युझिक सकट
वा. गोड एकदम. म्युझिक सकट म्हटलय!
आणि एवढं मोठं गाणं पाठ म्हटलय अगदी!
वा वा वा !!! जबरीच !!!!!
वा वा वा !!! जबरीच !!!!! पुढच्या वेळी भेटू तेव्हा अर्हनला आमच्या कडून खडीसाखरेचं अख्खा पाकिट... फारच सही म्हंटलय अगदी म्युझिक सकट..
व्वा, काय मस्त म्हणलंय. शेवटी
व्वा, काय मस्त म्हणलंय. शेवटी शेवटी दमलंय बिचारं पिल्लू इतकं सगळं म्हणून. फारच गोड.
जबरी! अगदी दमलय तरी म्हणणे
जबरी! अगदी दमलय तरी म्हणणे सुरूच.
कित्ती गोड!
टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!>>> अनुमोदन
सही!!.........केवढं मोठ्ठं
सही!!.........केवढं मोठ्ठं गाणं आहे त्याच्या मानाने पण मस्त म्हटलंय

टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!>>> एकदम मस्त....
शाब्बास अर्हन
बेश्ट!!! -लालूमावशी.
बेश्ट!!!
-लालूमावशी.
भले शाबास!हा$$$$$क
भले शाबास!हा$$$$$क जबरदस्त.
आमच्याकडून मोठा पापा घे त्याचा.
भारच भारी. म्युझिकपीस सकट
भारच भारी.
म्युझिकपीस सकट म्हटलंय हे विशेष!
शाब्बास अर्हन.
जबरी!!! सह्ही म्हंटलय
जबरी!!! सह्ही म्हंटलय
म्युझीक तर एकदम खतरा
कसलं गोड आहे हे!!
कसलं गोड आहे हे!!
भारी गोड म्हटलंय!!! टॅ टॅ टॅ
भारी गोड म्हटलंय!!! टॅ टॅ टॅ टॅ...... फारच गोड!!!
गोड गोड आवाजात गोड गोड गाणे !
गोड गोड आवाजात गोड गोड गाणे ! ऐकतच रहावे वाटतेय !
मस्तच म्हटलंय!!!
मस्तच म्हटलंय!!!
कित्ती गोड.
कित्ती गोड.
एकच नंबर..
एकच नंबर..
शाब्बास अर्हन! खूप गोड अणि
शाब्बास अर्हन! खूप गोड अणि पाठांतरही छान.
हेहे.. एकदमच क्युट!! टॅटॅटॅ
हेहे.. एकदमच क्युट!! टॅटॅटॅ तर भन्नाटच!
फारच छान! अग, हा तर छोटा
फारच छान!
अग, हा तर छोटा संगीतकारच आहे. किती स्पष्ट बोलतो. मस्त. पाठांतरपण दांडगं.
तूपण गातेस न मो? तुझा वारसा चालवणार हे बाळ.
टँऽ टँऽ अफाट गोड!! प्रचंड
टँऽ टँऽ अफाट गोड!!
प्रचंड म्हणजे प्रचंडच क्यूट. पाठांतर जबर आहे!!
तुझं गाणं ऐकून तर फार लाड आले रे तुझे आर्हन!
Pages