Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:29
हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना
तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना
मूर्तरूप तू चैतन्याचे
धाम अकल्पित कैवल्याचे
श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि
होत रहावी तुझी प्रार्थना
आनंदाचे गांव सदोदित
तुझ्या कृपेने हृदयी निर्मित
आनंदाच्या गावकर्यांची
श्री गणराया तुला वंदना
कवी: प्रसाद शिरगावकर
चाल: प्रमोद देव
गायिका: रैना
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!!!
सुंदर!!!
वा!
वा!
व्वा ! सु रे ख !
व्वा !
सु रे ख !
अप्रतिम !
अप्रतिम !
अप्रतिम! चालही सुरेख आणि
अप्रतिम! चालही सुरेख आणि गायलेय ही सुरेख.
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना >>> यथार्थ गाणं.
वा रैना, मस्त आवाज लागलाय गं
वा रैना, मस्त आवाज लागलाय गं तुझा! आणि चालही सुंदर.
शब्दही खूप आवडले. मस्त!
सुंदर
सुंदर
रैना अगदी सुरेख..किती छान
रैना अगदी सुरेख..किती छान लागला आहे तुझा आवाज..
किती गोड ग रैना -^-
किती गोड ग रैना
-^-
खूप गोड आवाज अन छान गायलय.
खूप गोड आवाज अन छान गायलय.
आवाज छान आहे...........
आवाज छान आहे...........
अहा.........काय गोड आवाज गं
अहा.........काय गोड आवाज गं रैना !!
देवकाका...... यावर्षीचा गणेशोत्सव तुम्ही गाजवताहात ........मस्त
अगदी आर्जवी, गोड आवाज आहे
अगदी आर्जवी, गोड आवाज आहे तुझा रैना. फार आवडले गाणे. चालही सुरेख आहे
अरे सही. मगर हम को अभी घर जा
अरे सही.
मगर हम को अभी घर जा कर ही ऐकणे को मिलेन्गा.
वा!! रैना, छानच आवाज लागलाय
वा!! रैना, छानच आवाज लागलाय तुझा
देवकाका, सुरेख चाल!!!!
फार मस्त.
फार मस्त.
आहा! काय मस्त गीत आहे! शब्द,
आहा! काय मस्त गीत आहे! शब्द, चाल, गायन सगळंच अप्रतिम! रैना, आवाज फार सुरेख आहे तुझा.
आहा! काय मस्त गीत आहे! शब्द,
आहा! काय मस्त गीत आहे! शब्द, चाल, गायन सगळंच अप्रतिम! रैना, आवाज फार सुरेख आहे तुझा.
सुरेख
सुरेख
सर्वच सुरेख. सगळे छुपे कलाकार
सर्वच सुरेख. सगळे छुपे कलाकार निघाले ! आता नियमित भेटावेत इथे.
अरे वा! मस्तच शब्द, चाल,
अरे वा! मस्तच

शब्द, चाल, आवाज, तानपुरा सगळंच
आहाहा..... असा सुरेल, मधुर
आहाहा..... असा सुरेल, मधुर आवाज फार फार काळाने ऐकला. (मागल्या वर्षी झलक ऐकली होती तेव्हा कल्पना आलीच होती! यावेळी मनावर घेतलेत हे फार झाले. आता मात्र यात खंड पडु देवू नये असे वाटते. )
प्रमोद जी,
या गीताच्या चालीचा आत्मा मुळातच श्रीमंत आहे हे विशेष नमूद करतो. रैना च्या आवाजाने त्याला एक सुकून दिला आहे, एक ठेहेराव दिला आहे. सकाळी एखादी मधाळ भूपाळी कानावर पडून हलकेच जाग यावी तसे काहिसे वाटले आणि मग संपूर्ण गीत ऐकल्यावर थेट देवघरात ऊभे असल्याचा अनुभव आला.
शब्द, गीत, संगीत, सूर, हे पूजेचे साहित्य घेवून गणपतीचा अभिषेक केल्यासारखा माहोल झाला आहे.
खेरीज तांत्रिक दृष्ट्या, निव्वळ तानपुर्याच्या साथीने प्रत्त्येक सूर हळू हळू संयमाने आळवणे हे सोपे काम नाही. गायकाच्या "बैठकीची" ती कसोटी आहे.
क्या बात है!
अभिनंदन!!!!
(रैना, आगामी प्रॉजेक्ट साठी, स्टूडियो रेकॉर्डींग साठी तारखा मिळतील काय? नाही म्हणू नकाच! गळा", "आवाज" ही ईश्वरी देणगी असते, ती साधना करून प्राप्त होत नाही. तुम्हाला ती देणगी मिळाली आहे त्याचा आनंद ईतरांनाही अधिक अधिक मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करतो.)
रच्याकने: प्रमोद जी, या गीताचे ध्वनीमुद्रण अधिक सुंदर आहे.
व्वळ तानपुर्याच्या साथीने
व्वळ तानपुर्याच्या साथीने प्रत्त्येक सूर हळू हळू संयमाने आळवणे हे सोपे काम नाही. >>> अनुमोदन.
प्रसाद, रैना, देव काका वा मस्त!
अरे वा! अतिशय सुंदर गाणे आणि
अरे वा! अतिशय सुंदर गाणे आणि अप्रतिम गायले आहे
शब्द, चाल, आवाज सगळेच
शब्द, चाल, आवाज सगळेच मस्त.
योग च्या पोस्टला अनुमोदन.
सुपर्ब!
सुपर्ब!
सुरेख.
सुरेख.
मस्त ग रैना
मस्त ग रैना
खूप गोड गायलं आहेस
खूप गोड गायलं आहेस रैना!
देवकाका, चाल पण मस्त!
शब्द, चाल अन आवाज - समसमा
शब्द, चाल अन आवाज - समसमा संयोग की जाहला !
Pages