पुन्हा एकदा डिजिटल आर्ट

Submitted by दिनेश. on 1 September, 2011 - 01:02

श्री गणेशाच्या चरणी अर्पण केलेली हि डिजिटल आर्ट.
पेंटब्रशमधे तयार केलेय !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आभार अनिल.
ही काढताना माझ्यासमोर पैठणी नव्हती. सगळे कल्पनेनेच काढलेय. पण वाटतेय तितके कठीण नाही.
(मला झिरमिळ्या जमल्या नाहीत. पैठणीला झिरमिळ्या असतात का ते आठवत नाहीय्ये.)

व्वा. दिनेशदा, अप्रतिम. रंगसंगती पण सुंदरच. समोर खरचं पैठणी आहे असं वाटलं. Happy
'गणपती बाप्पा मोरया.!'

मस्तच पैठणी. खास करुन मोर आणि त्यांची गोल्डन बॅग्राउंड अप्रतिम Happy

दिनेशदा, पैठणीला काठ बारीक चौकोनांचे असतात कदाचीत.. अर्थात फार माहिती नाही पण अस घरात ऐकल्यासारख वाटतय..

सुंदर !
[ दिनेशदा, आतां टेक्सटाईल डिझायनिंग ! एक तरी क्षेत्र सोडा ना आमच्यासारख्या रांगड्या रांगणार्‍यांसाठी ! Wink ]