पार्थ चे गणपती आणि मारुती

Submitted by दीपाली on 2 September, 2011 - 02:38

पार्थ वयः ८ पूर्ण.
ganapati.pngmaruti.png

गुलमोहर: 

कित्ती गोड!! मला तर ब्वॉ ,बाप्पाचा सॉक्स घातलेला पाय आवडला! आणि हनुमानजी काय रागात बघतायेत... गदा उचलण्याच्या तयारीतच! Happy

मस्त.

थॅन्क्स सगळ्यांना.
गणपतीचा पोटाचा थोडा भाग रंगवायचा राहील्यामुळे सडपातळ गणपती झालाय Wink
आणि एक पाय मांडीत गेल्यामुळे एकच पाय काढलाय असं सांगीतलं:)

त्याच चित्रात उंदीर मामा काही केल्या जमेनात, म्हणून मग खोडूनच टाकला शेवटी Happy