छानच !
[ दिनेशदा, सेल इथंच आहे, हे बरंय. मा.बो.करणीनी घडी मोडून, अंगावर घेऊन व उजेडात नेऊन साड्या पाहून घेण्याची इथं सोय असती, तर तुम्हाला हात मोडेपर्यंत पुन्हा पुन्हा घड्याच करत बसावं लागलं असतं ! ]
Submitted by भाऊ नमसकर on 1 September, 2011 - 14:09
मामी, कॉटन नाही सिल्कमधेच असते ही. खास करुन लग्नप्रसंगी नेसतात.
पुर्वी क्रॉस मैदानात सरकार तर्फे विणकरांचा मेळावा भरायचा. अनेक प्रकारच्या साड्या प्रत्यक्ष विणताना बघायला मिळायच्या, त्यावेळी मला खुप इच्छा व्हायची. ती अशी पूर्ण केली.
"घरचोला" असा शब्द आताच एका गुजराथी मित्राने सांगितला. <<< घरचोला बरोबरे पण त्याचे काठ थोडे अजून उंच हवेत आणि ही साडी नुसतीच गोल नेसली जाते. ओढणीसाठी वेगळी लाल रंगाची कींवा पांढर्या लाल कॉम्बो मधलीच दुसरी साडी असते. वधू वस्त्र आहे हे बहुतेक.
घरचोला" असा शब्द आताच एका गुजराथी मित्राने सांगितला >>> हा शब्द नाही ऐकला इकडं, पण लाल पांढर्या साडीला - लग्नातल्या पानेतर म्हणतात.
ओढणीसाठी वेगळी लाल रंगाची कींवा पांढर्या लाल कॉम्बो मधलीच दुसरी साडी असते. वधू वस्त्र आहे हे बहुतेक. >> हो हो, वधुवस्त्रच आहे ते. दोन नेसतात एकदम. आतली भारी अन वरची पानेतर पतली एकदम.
आता एकही क्षेत्रं असं उरलं नसेल जिथे तुमची मास्टरी नाही
>>
+१००
मस्तच आहे
मला पैठणीची लिंक द्या ना
दिनेशदांच्या लेखनात गेलं की ते मुळ फोटो शोधायचा रहातोय आणि त्यातल्या पदार्थांचे फोटोज पासुन तोंपासु
दिनेशदांचं लेखन ढुंडाळायचं हा एक अत्याचार वाटतोय
आई गं.. काळी चंद्रकला.....
आई गं.. काळी चंद्रकला..... जीव जळला एकदम
सुंदर.
सुंदर.
चंद्रकला अतिशय देखणी दिसतेय.
चंद्रकला अतिशय देखणी दिसतेय. ही चेक्सची साडीही छान. कॉटनची आहे वाट्टं!
अरे वा! छान! साडी म्हटली
अरे वा! छान!
साडी म्हटली म्हणजे चक्कर टाकलीच पाहिजे.
छानच ! [ दिनेशदा, सेल इथंच
छानच !
[ दिनेशदा, सेल इथंच आहे, हे बरंय. मा.बो.करणीनी घडी मोडून, अंगावर घेऊन व उजेडात नेऊन साड्या पाहून घेण्याची इथं सोय असती, तर तुम्हाला हात मोडेपर्यंत पुन्हा पुन्हा घड्याच करत बसावं लागलं असतं ! ]
आमची आरडर लिवा!
आमची आरडर लिवा!
पैठणी पण आवडली होती
पैठणी पण आवडली होती चंद्रकळापण सुरेख आहे.
मामी, कॉटन नाही सिल्कमधेच
मामी, कॉटन नाही सिल्कमधेच असते ही. खास करुन लग्नप्रसंगी नेसतात.
पुर्वी क्रॉस मैदानात सरकार तर्फे विणकरांचा मेळावा भरायचा. अनेक प्रकारच्या साड्या प्रत्यक्ष विणताना बघायला मिळायच्या, त्यावेळी मला खुप इच्छा व्हायची. ती अशी पूर्ण केली.
मला तर काळी आवडली..
मला तर काळी आवडली..
वाव!काळ्या रंगाची साडी फार
वाव!काळ्या रंगाची साडी फार सुंदर.:)
काळी, ती संक्रांत साडी. आणि
काळी, ती संक्रांत साडी.
आणि लाल पांढर्या साडीला, "घरचोला" असा शब्द आताच एका गुजराथी मित्राने सांगितला. (खात्री करावी लागेल.)
मस्तच
मस्तच
"घरचोला" असा शब्द आताच एका
"घरचोला" असा शब्द आताच एका गुजराथी मित्राने सांगितला. <<< घरचोला बरोबरे पण त्याचे काठ थोडे अजून उंच हवेत आणि ही साडी नुसतीच गोल नेसली जाते. ओढणीसाठी वेगळी लाल रंगाची कींवा पांढर्या लाल कॉम्बो मधलीच दुसरी साडी असते. वधू वस्त्र आहे हे बहुतेक.
नी,खात्री करायला बोलवणारच
नी,खात्री करायला बोलवणारच होतो.
तो पण म्हणाला, नवरीचीच साडी असते ही.
दिनेशदा, मी दोन्ही साड्या
दिनेशदा, मी दोन्ही साड्या घेतल्या. किंमत तुम्ही इकडे आल्यावर नक्की देईन.
घरचोला" असा शब्द आताच एका
घरचोला" असा शब्द आताच एका गुजराथी मित्राने सांगितला >>> हा शब्द नाही ऐकला इकडं, पण लाल पांढर्या साडीला - लग्नातल्या पानेतर म्हणतात.
ओढणीसाठी वेगळी लाल रंगाची कींवा पांढर्या लाल कॉम्बो मधलीच दुसरी साडी असते. वधू वस्त्र आहे हे बहुतेक. >> हो हो, वधुवस्त्रच आहे ते. दोन नेसतात एकदम. आतली भारी अन वरची पानेतर पतली एकदम.
दिनेश, डिजीटल आर्ट एकदम
दिनेश,
डिजीटल आर्ट एकदम मस्त,
आता एकही क्षेत्रं असं उरलं नसेल जिथे तुमची मास्टरी नाही
आमची पण
आमची पण आरडर........नलिनीबरोबर!
आतली भारी << तीच घरचोला
आतली भारी <<
तीच घरचोला गं.
पानेतर शब्द आठवत नव्हता बघ.
घरचोला + पानेतर असा सेट असतो.
अर्थात या प्रकारच्या साड्या वेगळ्या पण नेसतात पण मग त्यात सफेद रंग नसतो कॉम्बो ला.
आई गं.. काळी चंद्रकला.....
आई गं.. काळी चंद्रकला..... जीव जळला एकदम स्मित>>>खरच
आतली भारी << तीच घरचोला गं.
आतली भारी <<
तीच घरचोला गं. >> हो का? ऑफिसातल्या प्रियंका / नेहाला विचारते, हल्लीच लग्न झालयं दोघींचं. पानेतर-पानेतर करायच्या या मुली.
खरच तुम्हाला सलाम.
खरच तुम्हाला सलाम.
आयल्ला... दिनेशदा ! हरहुन्नरी
आयल्ला... दिनेशदा ! हरहुन्नरी आहात खरे..
दंडवत देवानु
दिनेशदा सा. दंडवत ! ( बायको
दिनेशदा
सा. दंडवत ! ( बायको नसताना बघतोय हा थ्रेड )
व्वॉव दिनेशदा....... खूप
व्वॉव दिनेशदा....... खूप सुंदर आहेत साड्या!!
कसं काय करता हो तुम्ही हे सगळं?
दिनेशदा.. माझी पण ऑर्डर
दिनेशदा.. माझी पण ऑर्डर
आता एकही क्षेत्रं असं उरलं