आमचं पण डिजीटल आर्ट !!

Submitted by दिनेश. on 27 August, 2011 - 02:33

पेंटब्रशचे बेसिक ब्रश आणि बरहाचे वेगवेगळे फाँट्स वापरुन..
काय काढायचा प्रयत्न केलाय ते जाणकार जाणतीलच.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त जमलेय.. पहिले तर खुपच आवडले. कॉटनच्या साड्यांवर आधी अशी डिजाइन्स असायची त्याची आठवण झाली.

तिसरे करायला कठिण असणार असे वाटले बघुन...

<< मला वाटलं होतं इथल्या मैत्रिणी नक्कीच ओळखतील !! >> 'मित्रा'नी त्यांच्या या आरक्षित प्रांतात केलेलं आक्रमण रुचत नसावं त्याना !! Wink

दिनेशभौ, फोटो पिकासावर टाकुन इकडे दाखविल्यामुळे मला दिसूच शकत नाहीत (आमच्या पिकासा वगैरे सगळेच ब्यान आहे) तेव्हा कृपया लहान साईजचे फोटो मायबोलीवर अपलोड करुन दाखवाल का?

मस्त!

छान!:)