मैत्रीदिनाच्या शुभेच्छा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 August, 2011 - 14:32

सर्व मायबोलीकरांना मैत्रीदिनाच्या हार्दि़ शुभेच्छा.
माझ्या घरचे काही गुलाब मैत्रीदिनाच्या निमित्ताने.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ओह जागू मी पण आज काही गुलाब टिपले.
इथेच देतो झब्बू.

इथले मित्र तर मी हयातभर जपणार आहेच, पण काही हरवलेले मित्रही आठवले. उद्या लिहितो.

जागु आणि दिनेशदा सही फोटोग्राप्स, आणि सर्व मायबोलीकरानां मैत्रीदिनाच्या खुप खुप शुभेच्छा! + हा झब्बू
011

धन्स जागुतै सुंदर फुले, तुलाही आणि सर्वांनाच मैत्रीदिनाच्या शुभेच्छा! Happy

माझा रेडीमेडी झब्ब्ब्ब्बू Wink
98.gif

जागु तुला सुद्धा मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! Happy
गुलाब खूप सुरेख आहेत.

सगळ्या माबोकरांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा !
जागुताई,
सगळे गुलाब अप्रतिम !

जागूताइ, गुलाब सुंदर आहेत.
तुला आणि सर्व मायबोलीकरांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा.