"अॅ" हे अक्षर काढण्याची सोय
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
23
"अॅ" हे अक्षर काढण्याची सोय आता मायबोलीवर उपलब्ध आहे. त्यासाठी E हे इंग्रजी अक्षर वापरावे.
अँट हा शब्दही लिहता येत आहे.
आपले मायबोलीकर गजानन देसाई यांनी युनीकोडमधे हे शक्य आहे हे पहिल्यांदा निदर्शनास आणून दिले. त्या बद्दल त्यांचे आभार.
देसाईनी दाखवून देईपर्यंत, ही युनिकोडमधली त्रुटी असावी असा समज होता. ही अडचण मायबोलीवर वापरलेल्या "गमभन" या प्रणालीमधली होती. ती दुरुस्त केली आहे. गमभनकार ॐकार जोशी यांना ही सुधारणा कळवली आहे म्हणजे ते मुख्य प्रणालीत हा बदल करू शकतील आणि इतर गमभनवर आधारीत इतर मराठी वेबसाईटनाही त्याचा फायदा होऊ शकेल.
विषय:
प्रकार:
शेअर करा
अँ... जमले,
अँ... जमले, जमले!!
धन्यवाद जीडी आणि अॅडमिन टीम!
अॅ .. जमले
अॅ
.. जमले जमले
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अॅ. वा वा
अॅ. वा वा वा वा! धन्यवाद!
--
Come on you raver, you seer of visions,
come on you painter, you piper, you prisoner, and SHINE!
अॅ जमले,
अॅ जमले, धन्यवाद देसाई आणि एडमीन टीम
अॅडमिन
अॅडमिन धन्यवाद.
मला कितिदिवस अॅप्पल लिहिता येत नव्हतं.
धन्यावाद जीडी.
डॅफो,
डॅफो, अॅप्पल कशाला? सफरचंद लिही
धन्स अॅडमिन- सर्वात जास्त आनंद तुम्हालाच झाला असेल, तुमचं नाव किती वर्षांनी बरोबर लिहीता येतंय आता
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!
अॅडमीन,
अॅडमीन, तुम्हाला किती दिवस लिहिन लिहिन म्हणत होतो पण "अॅ" वरच अडत होतं
धन्यवाद
अरे वा!
अरे वा! झाली का सोय, छान! धन्यवाद कसले!
सोय करून दिल्याबद्दल अॅडमिन तुमचेच धन्यवाद.
"अॅडमिन"
"अॅडमिन" ह्म्म आत्ता बरोबर लिहील मी
अँतोनी... अ
अँतोनी...

अॅ...
जीडी
अॅन
अॅन अॅप्पल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे..
एकदम झकास.. अॅडमिन आणि जीडी धन्यवाद..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
धन्यवाद
धन्यवाद अॅडमिन. (आणि गजानन देसाईंनापण).
बाकीचे असो, पण तुमचे नाव लिहिताना फार वाईट वाटायचे. आता वाटणार नाही.
--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?
प्रश्णचिन
प्रश्णचिन्ह दाबल्यावर मला चौकोनच दिसतात. बहुते़क कालच "अॅ" म्हणजे E असा शोध लागलेला..... असेच लिहायचे प्रयत्न करताना. :-).

तर काय करु म्हणजे मला अक्षरं दिसतील ?
अॅडमीन........
अॅडमीन.........जमेश
धन्यवाद हो !!
अॅडमिन,
अॅडमिन, मेनी मेनी धन्स!
शरद
अॅडमीन ना
अॅडमीन ना धन्यवाद!
"अॅ" वा
"अॅ" वा वा.
____________जयदीप जोशी______________
_________जो आला तो जाण्यासाठी____________
धन्यवाद
धन्यवाद अॅडमीन.. जमलं..
(खरं तर हा Problem सगळ्यात आधी सोडवायला हवा होता... तक्रार करण्यासाठी पण अॅडमिन नीट लिहीता येत नव्हतं... )
विनय
अॅडमिन, पह
अॅडमिन,
पहिला श्री गिरवताना जो आनंद झाला होता.
तसाच आज होतोय.
अॅडमिन,धन
अॅडमिन,धन्यवाद ही सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल
पण काही
पण काही म्हणा......अडमा म्हणायची मजा वेगळीच....
जोडाक्षरे पन भलतिच अवघड जात आहेत
कुठे मदत मिळेल??
बरे झाले
बरे झाले अॅ आता लिहिता येते. परवाच माझी गाडी अडली होती अॅनालिसीस लिहिताना.
अॅडमिन
अॅडमिन अरे वा.. सही..
)

नजरेला खटकायचा तो ए वरचा अर्धचंद्र. (आता काढू म्हटलं तरी काढता येत नाहीय
डॅफोडिल्स अॅप्पल ची गोष्ट असेल तर लिहून टाक आता.
पूनम