घर कौलारू

Submitted by पाटील on 16 February, 2009 - 18:58

IMG_5803_small_3.jpg
मोठ्या आकारात्ल्या चित्रासाठी http://colors-etc.blogspot.com/ येथे जाउन चित्रावर टिचकि मारा

गुलमोहर: 

खुप सुंदर ! आपले मुरुडच किनारा, मेणवलीचा वाडा आणि सर्वच चित्र आवडली.फारच सुंदर !

धन्यवाद @ आरती- हे माझे चित्र मला स्वतःला आवडले कारण पांढरा कागद सोडुनही तो कुठे डिस्टर्ब नाहि करत

अजय,

मस्त चित्रं रे! बाकीची चित्रे पण पाहिली. छानच आहेत.

शरद

चित्र मस्त आल आहे.....तुम्ही कमर्शीअल आर्ट्स केल आहे का?

धन्यवाद शरद , जयदीप. जयदीप नाही मी कमर्शीयल कींवा फाइन आर्ट मधे कुठले फॉर्मल शिक्षण घेतलेले नाहिये. छंद म्हणुनच पेंट करतो

अजय
तुमची चित्रे नेहेमीच अप्रतीम असतात. सुन्दर!

अप्रतिम !!
कुठलंही शिक्षण न घेता करतोस....... मानना पडेगा Happy

अजय, अप्रतिम रे. Happy झक्कास.

अतिशय सुंदर..... न शिकता एवढे सुंदर काढता येते....ओरिजिनल पाहिल्यावर विश्वास नाही बसत.....
खरच मानना पडेगा.... born artist..
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

अजय, फारच सुंदर रे. मला हेवा वाटतोय तुझा Happy इतके सुंदर जलरंग. क्क्लास!

अजय, अगदी मला सुद्धा तुमचा खूप हेवा वाटतोय. चित्रकला, रांगोळी यांसारख्या विषयात मी कायम गटांगळीच खाल्लेय.. Sad
तुमची सर्व चित्रं एकसे एक असतात... Happy

Palli, sudamshirole, dakshina- धन्यवाद
Palli, dakshina- प्रोत्साहना साठी आभार पण खरोखर हेवा वाटावा अस काम व्हायला अजुन येक दोन वर्ष मेहनत करावी लागेल मला.