पाणी भरायला....

Submitted by जयदीप. on 13 February, 2009 - 10:59

pani.jpg

गुलमोहर: 

जयदीप, सुंदर चित्र!!

खूपच छान. नाजूक.
----------------------
एवढंच ना!

सुरेख !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

जयदीप
तुमची दोन्ही चित्रे सुंदर आहेत. आवडली.

"घागर घेउन निघाली पाणगवळण"...खुपच सुंदर....

मस्त. दोन्ही आवडले.