Submitted by मी_आर्या on 12 July, 2011 - 04:53
या कवितेची प्रेरणा कोण हे सांगण्याची गरज आहे?
कुठे रवीने घोटलेला
आंबटढाण ताकासारखा असलेला तु
नि कुठे खमंग भजीच्या पीठासारखी मी
कसे कुठुन कोण जाणे,
तुझ्यात विरघळत गेले...
कढीपत्ता नि मिरचीची फोडणी
असो की लसुण जीर्याची
तु तुझा स्वभाव सोडणार नाहीसच
पण तरी..
एक लक्षात आलं असेलच तुझ्या
माझ्याशिवाय तु म्हणजे 'मठ्ठा'च बरं!
जाऊदे, शिळ्या कढीला किती ऊत आणायचा...!
गुलमोहर:
शेअर करा
छानच ग
छानच ग
निवडूंगाच्या विडंबनानंतर
निवडूंगाच्या विडंबनानंतर बर्याच दिवसांनी उत्तम विडंबन वाचायला मिळालं.
लगे रहो आर्या.
मस्त.
मस्त.:)
आर्ये
आर्ये
ग्रेट कविता. (तुम्ही घाई
ग्रेट कविता.
(तुम्ही घाई केलीत नाहीतर मी टाकणारच होतो )
या विडम्बनाची प्रेरणा अर्थात
या विडम्बनाची प्रेरणा अर्थात मुळ कविता कुठे आहे?? लिंक द्या...
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/27195
http://www.maayboli.com/node/27262
मी_चिऊ!, वरती दिलेल्या लिंकेत कळेन तुम्हाला माझे 'गुरु' कोण आहेत ते!
(No subject)
सहिच जमलयं आर्या तुम्हाला...
सहिच जमलयं आर्या तुम्हाला...
गुरुना पण चांगला झब्बु दिलाय तुम्ही...
माझी शैली वापरून जेवणाचं ताट
माझी शैली वापरून जेवणाचं ताट वाढायला घेतलेल्या तुम्हा सार्या कलाकारांना (आर्या, वर्षा, भुंगा) ह्यांना माझा __/\__
अवघड आहे हे!! दंडवत
अवघड आहे हे!!

दंडवत __/\__
बागे, तू मायबोलीची "Celebrity" झालीयेस आता!

तुला पण दंडवत __/\__
हे हे हे अन हे तर लई म्हणजे
हे हे हे
अन हे तर लई म्हणजे लईच भारी >>>माझ्याशिवाय तु म्हणजे 'मठ्ठा'च बरं!
जाऊदे, शिळ्या कढीला किती ऊत आणायचा...!<<< मस्त गं
आर्या भुंग्याच्या कवितेवर
आर्या भुंग्याच्या कवितेवर एकदम कढी (की कडी?) केलीस.
अगं आर्या..... काय भारी एकसे
अगं आर्या..... काय भारी एकसे एक लिहितेस... पण सदैव स्त्री-मुक्तीच्या पावित्र्यात असतेस बयो, असे का?
तरीही साष्टांग ____/\___ तुला...
बागेश्री
बागेश्री
आर्ये एकदम सुस्साट्ट!!!
आर्ये
एकदम सुस्साट्ट!!!
(No subject)
मला हल्ली पाकृ बघतेय की कविता
मला हल्ली पाकृ बघतेय की कविता काही कळत नाही... सगळीकडे जेवणाचीच ताटे दिसताहेत...
आर्या, सुंदरच ग !
आर्या, सुंदरच ग !
(No subject)
आता पोळीपण आली आहे.... ती पण
आता पोळीपण आली आहे....
ती पण खा लोक्स!
http://www.maayboli.com/node/27277
सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!!
सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!!
व्वा मस्त !
व्वा मस्त !
आर्ये Finally, 'पान' वाढलं
आर्ये
Finally, 'पान' वाढलं बघ
तुझ्या ह्या कढीसकट
http://www.maayboli.com/node/27288
आर्या... भारीच.
आर्या... भारीच.
वर्षे पार सुटलियेस तु
वर्षे पार सुटलियेस तु
"माझ्याशिवाय तु म्हणजे
"माझ्याशिवाय तु म्हणजे 'मठ्ठा'च बरं!
जाऊदे, शिळ्या कढीला किती ऊत आणायचा...! "
...... Gr8
आर्या तै कढी मस्त झालीये
आर्या तै कढी मस्त झालीये
वाह... मस्त झालीये कढी
वाह... मस्त झालीये कढी आर्यातै!!!
चवदार, लज्जतदार कढी
चवदार, लज्जतदार कढी
Pages