Submitted by अजय on 8 July, 2011 - 11:01
ठिकाण/पत्ता:
बॉस्टन कॉमन्स. पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर.
पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर भेटूया. जवळच खादाडी करून उरलेला वेळ बॉस्टन कॉमन्स च्या पार्कात काढता येईल.
इतर काही कल्पना असतील तर सुचवा.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 13, 2011 - 12:00 to 16:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
५०-५०%. Charles River
५०-५०%. Charles River Kayak/boating/canoeing करू शकतो.
अरे वा! धागा आला का. पुढच्या
अरे वा! धागा आला का.
पुढच्या आठवड्यात सांगू शकेन नक्की. मुलाना आणलं तर चालेल न. आम्ही आलो तर सकु सप येऊ
जरूर सकुसप या. मी सकु येईन सप
जरूर सकुसप या. मी सकु येईन सप जमेल का ते माहिती नाही.
मी त्यादिवशी युरोपात आहे..
मी त्यादिवशी युरोपात आहे.. तेव्हा मजा करा...
बाराची बस येणार असेल तर मी
बाराची बस येणार असेल तर मी त्या बसमधून येईन.
(डीसीत आमंत्रण अजून पोचले नाही, पण येईल असे गृहित धरले आहे.)
मला यायला जमेल बहुतेक !
मला यायला जमेल बहुतेक !
बाराची बस चा-पाण्याला शिट्टीत
बाराची बस चा-पाण्याला शिट्टीत थांबेल तर मी चढेन बशीत.
बाराची बस येणार असेल तर मी
बाराची बस येणार असेल तर मी त्या बसमधून येईन
वैद्यबुवा गळ्यात रुमाल, तोंडात शिग्रेट अशा वेशात बसच्या दाराशी थाम्बले आहेत आणी एकेक पॅशेंजर कडून रोख पैसे घेऊन बसमधे भरताअहेत असे चित्र डोळयासमोर आले.
मी_पल्लवी, जमत असेल तर वर नाव
मी_पल्लवी,
जमत असेल तर वर नाव नोंदवा.
बाराची बस ठरली का?
बाराची बस ठरली का?
नारळीपौर्णिमा/रक्षाबंधन
नारळीपौर्णिमा/रक्षाबंधन स्पेशल कार्यक्रम पण आहेत का?
बंधूंनो आणि
बंधूंनो आणि तरूणींनो
नारळीपोर्णिमेचा स्पेशल कार्यक्रम करायचा आहे का?
(वगळलेले शब्द मुद्दाम आहे हे चाणाक्ष मायबोलीकरांना सांगायची गरज नाही)
इथे समुद्राला नारळ, कुंकू
इथे समुद्राला नारळ, कुंकू अर्पण करणे वगैरेला परवानगी आहे?
बास, पाचच जणांची नाव नोंदणी?
बास, पाचच जणांची नाव नोंदणी? मिनी-गटग होणार म्हणजे. असाम्याचं नक्की ठरलं की अजूनही ५०-५०च? खादाडायला कुठे जायचं? :p
नुसतं पार्कातच भेटायचं तर
नुसतं पार्कातच भेटायचं तर एवढं ड्राईव्ह करुन कशाला जायचं असं काही भगिनी (तरुणी) म्हणत होत्या.
भरगच्च कार्यक्रम पाहिजे.
तुम्ही येणार असाल तर करू
तुम्ही येणार असाल तर करू भरगच्च कार्यक्रम. बघा येताय का, अजूनही विचार करा
आणि गप्पा आणि खादाडी शिवाय आणखी काय भरगच्च करायचं? 
अजय ..मी पण येत आहे गटग
अजय ..मी पण येत आहे गटग ला..नोंदणी केली आहे
गटग ला शुभेच्छा!!!
गटग ला शुभेच्छा!!!
माझा सेल नंबर ज्यांनी नाव
माझा सेल नंबर ज्यांनी नाव नोंदवले आहे त्या सगळ्यांना पाठवला आहे. उद्या भेटूच.
मिळाला! भेटूच!
मिळाला! भेटूच!
मला नाहि जमणार.
मला नाहि जमणार.
गटग ला शुभेच्छा!!!
गटग ला शुभेच्छा!!!
गटगला शुभेच्छा
गटगला शुभेच्छा
गटगला शुभेच्छा.
गटगला शुभेच्छा.
काही अपरिहार्य कारणाने मी
काही अपरिहार्य कारणाने मी नाही येऊ शकत. तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
शुभेच्छा
शुभेच्छा
मला पण बहुतेक नाही जमत आहे
मला पण बहुतेक नाही जमत आहे
तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
मिनी-गटग खूप छान झालं
मिनी-गटग खूप छान झालं
फर्स्ट क्लास वेदर, खादाडी आणि तीन-चार तास रंगलेल्या गप्पा -- मजा आली. आदित्य तू वृत्तांत लिहीणार होतास ना? :p
बोस्टन मिनी गटग : २०११
बोस्टन मिनी गटग : २०११


अरे वा मजा केलेली दिसतेय,
अरे वा मजा केलेली दिसतेय, शेवटी कोण कोण गेले गटगला. फोटोत अजय भावना ओळखू आले.
Pages