माझे आवडते शीर्षकगीत

Submitted by निंबुडा on 5 July, 2011 - 03:36

काही काही मालिका पडद्याआड जाऊनही त्यांचे शीर्षक गीत गुणगुणावेसे वाटते. जुन्या काळात जेव्हा आतासारखे सतराशे साठ उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते तेव्हा मोजक्याच मालिका, कार्यक्रम लागायचे व लोकही न चुकता प्रत्येक भाग सुरुवातीचे शीर्षकगीत न चुकविता बघायचे. महाभारत, रामायण, लहान मुलांचे दानासूर (डायनॉसोर), मोगली, मराठीत असे पाहुणे येती, बोक्या सातबंडे इ. इ.

मी इथे माझी आवडती शीर्षकगीते लिहितेय. तुम्हीही लिहा. Happy

मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधल्या जुन्या/नव्या मालिका, मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम इ. पैकी ज्या कशाचे शीर्षक गीत तुम्हाला आवडते ते इथे लिहा. पूर्ण लिहिल्यास दुधार साखर! त्या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या शीर्षक गीतांना उजाळा देऊ. Happy

युट्युब वर ही गीते available असतील तर इथे दुवा द्या (आणि दुवे घ्या) प्लीज. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या नविनच सुरू झालेल्या 'गुंतता हृदय हे' चे शीर्षकगीत पण ऐकणेबल आहे.. अजून पाठ झालेलं नाही.

>>अजुन एक दर्पण मालिका होति दुरदर्शन वरति. तिच गीत पण खुप छान होत, आठवत नहि पण...

दर्पणला गाणं होतं? मला फक्त त्याच्या सुरुवातीचा डायलॉग आठवतो

दर्पण याने आईना, जिंदगीके सुखदुखका आईना
कहते है दर्पण कभी झूठ नही बोलता
उसी प्रकार भारतीय साहित्यसे चुनी गयी ये कहानिया....

ह्यापुढची पाटी कोरी आहे Sad ते म्युझिक मात्र अजून आठवतं.

अजून एक सिरियल आठवली - तितलिया

है ये बहार तितलियोंसे, -------
ये जिंदगी पल दो पल की, सजाओ अपना घर आंगन

आधीचं वाचलं नाहीये, कोणी आधीच लिहीलं असेल तर.

जंगल जंगल बात चली है पता चला है
चड्डी पेहेन के फूल खिला है फूल खिला है..

माझं एकदम आवडतं. Happy

कार्टून्स मध्ये मला शॉन द शीप चं पण फार आवडतं टायटल म्युझिक.

अपनी मर्ज़ी से कहॉ अपने सफ़र के हम है,
रुख हवाओं का जिधर क है उधर के हम है.....
----------------- बहुतेक 'सैलाब' चे शिर्षकगीत होते.

या रेणूका शहाणे होती. आवाज आणि संगित जगज़ित!

खूप आवडते !

बरोबर स्वप्ना, दर्पण ला बोल नव्हते. फक्त धुन होति, अतिशय सुन्दर धुन.
एक्दम सोलिड सीरियल होति अजुन एक

ये जो हे ये जो हे जिन्दगि,
कोइ अकेला, कोइ दुकेला, कोइ दुख सुख कोइ झमेला
लेकिन जीनेका....ये जो हे ये जो हे जिन्दगि...
शफि ईनामदार, स्वरुप सम्पत, रकेश बेदि,सतिश शाह. वोव्व्व्व्व्व्व

डीडी वरची फास्टर फेणे आठवतीय का? सुमित राघवन ची पहिली सिरियल Happy त्याचे टायटलही अर्थपूर्ण होत
इरादें नेंक हो तो सपने साकार होते है
अगर सच्ची लगन हो तो रासते आसान होते हैं१
ये फास्टर फेणे हैं ये फास्टर फेणे हैं ये फाफे फाफे..

नींव म्हणून ही एक होती पण तिचे टा साँ अजिबातच आठवत नाहिये.

"नींव"
धरते पर सुरज की किरणे, रखे नींव उजाले की
विद्या के प्रकाश से रोशन, नींव रहे विद्यालय की
नींव अगर मजबुत है, मानो धरती पर आकाश बने
कोई गांधी, कोई नेहरु, कोई नेता सुभाष बने...

" फिर वही तलाश"
कभी... हादसों की डगर मिले
कभी.. मुश्किलों का सफर मिले
यह चिराग है मेरी राहे के
मुझे मंजिलोंकी तलाश है
कोई हो सफर मे जो साथ दे,
मेरी तु जहा हाथ दे
मेरी मंजील अभी दुर है,
मुझे रास्तों की तलाश है

"गुल गुलशन गुलफाम"
मुस्कराती सुबह की और
गुनगुनाती शाम की
ये कहाने है गुल की, गुअशन की और गुलफाम की..

"ये गुलिस्ताँ हमारा"
आओ मिलकर रहे हिंद के वासियो
मेरे एहले वत ए मेरे साथीयो
दिल के टुटे हुए आइने जोड दे
अपने रिश्तो को फिर एक नया मोड दे
तोड दे हर भरम को मेरे साथीयो
आओ मिलकर रहे हिंद के वासियो...!

"चुनौती"
मन इक सिपी है
आशा मोती है
हर पल जीवन का
एक चुनौती है...

"नो प्रॉब्लेम"
छोट्या मोठ्या दु:खावर करा तुम्ही प्रेम
निराशेला विसरा आणि खेळा नवा गेम
मंत्र अगदी सोपा, निराशेला जपा, नो प्रॉब्लेम
नो प्रॉब्लेम, नो नो नो नो प्रॉब्लेम...!

साया मधे सुधांशु पांडे?
त्यात मानसी जोशी(रॉय) (शर्मण जोशी हिचा भाऊ), अचिंत कौर, माधवन (हो तोच) आणि करण ओबेरॉय (बँड ऑफ बॉइज वाला, हा पुढे जस्सी जैसी कोई नही मधे दिसला) होते.

प्रोजेक्ट टायगर म्हणून एक सिरियल लागायची. त्याचं शीर्षकगीत अर्धमुर्धं आठवतं

ये सजदेका सोना ये पौधे ये पानी
ये जंगलमे पलती हुई जिंदगानी
ये गहने जमीके बहोत साल हमने उतारे है और जी रहे है
जमीके -----
सवारो जमीको सवारो

सोनीवरच्या "CID" मालिकेच्या नात्याने खापरपणजोबा असलेल्या "१००"मालिकेचं शीर्षक(सं)गीत आठवतंय का?

"Man, Machine, Kraftwork" नावाच्या अल्बममधून (soundtrack Metropolis) तो संगीततुकडा (Music Piece) घेतला होता ! Happy

सोनी वर थोडा है थोडे की जरुरत है म्हणून एक मालिका लागायची. त्यातला एकच अ‍ॅक्टर आठवतोय पण त्याचे नाव आठवत नाहीये.
या मालिकेला अभिजीत च्या आवाजातले टायटल साँग होते. आठवतेय का कुणाला? मला फक्त "थोडा है थोडे की जरुरत ह" ची चाल आठवतेय.>>>>
निंबुडा, मला ती सिरियल व शिर्षक गीत खुप आवडायचे. असे काहिसे होते...
जो देखे थे सपने आधे अधुरे
कही काश जीवन में हो जाए पुरे
के थोडा है, थोडे की जरुरत है...

खूप पूर्वी राऊ मालिका होती, तिचे शीर्षक गीत खूप छान होते. " तोच पिता साक्षात जाणावा" असा काही तरी होतं, कोणी सांगू शकेल का ते गाणं? >>>
dsj, हे राऊ नाही, स्वामी मालिकेचे शीर्षक गीत आहे.
...
जो जनतेचे रक्षण करतो, पोषण करतो, पालन करतो
तोच पिता साक्षात मानावा,जन्म देतो निमित्त केवळ..

मला 'सुरभी' चे शिर्षक (सं)गीत खुप आवडते. ही मलिका तर आवडती होती पण खासकरुन त्यातले 'सवाल जवाब' खुप आवडायचे. लहानपणी आंतरजाल नसताना, खुप माहीती देणारी उत्तम मालिका होती.

हेल्लो इन्स्पेक्टर, तारा, पैलतीर, बे दुणे तीन (प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन), अवंतिका, बुनियाद, हम लोग अजून बरीच नाव आठवत आहे मी..

अंजली, ते बहुधा कुछ खोया कुछ पाया चं होतां. पडघवली कादंबरीवरची मालिका ती.

आणि

मन सैरभैर होई, बदलती शब्दांचे अर्थ
श्वास ही जीवघेणा जगणंही करितो व्यर्थ
हे सुरेश वाडकरांच्या आवाजातलं शीर्षकगीत. सह्याद्रीवर लागणार्‍या "एक धागा सुखाचा"चं. त्यातले पुढचे शब्द आत्ता आठवत नाहियेत. आठवले की लिहिते.

कसं जगायचं?
कसं वागायचं?
कुणी सांगेल का मला?
माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला.

हे कोणत्या मालिकेचं शीर्षकगीत आहे? नीना कुलकर्णी आणि दिलीप कुलकर्णी हे दोघे होते आणि त्यांचा एक लहान मुलगा असतो. इतकेच आठवतेय. पण मला ही मालिका अजिबात आवडत नसे.>>>
निंबुडा, हि मालिका बहुतेक 'नायक' , यात त्या लहान मुलाचे मोठेपणीचे पात्र अनिकेत विश्वासरावने केले होते.

कालिगंज कि बहु (हुन हुना हुन हुना........)- मालिकेचे नाव 'मुझरिम हाजिर' आहे ना?

कालिगंज कि बहु (हुन हुना हुन हुना........)- मालिकेचे नाव 'मुझरिम हाजिर' आहे ना?>>>>येस्स, बरोबर Happy मुझरीम हाजिर हेच नाव. Happy

अलिफ लैला, अलिफ लैला, अलिफ लै....ला. (हे खुदा कर मदत Happy )

बालचित्रवाणी.... बालचित्रवाणी.... (पुढे नाही येत.)

मालगूडी डेज म्युजिक - तना ना तनानाना ना .... आवडायचे

ब्योंकेश बक्षी चे टायटल म्युजिक ऐकले की, जिथे असेन तिथुन तडक टिव्ही समोर.

रच्याकने, मला ते "मिले सुर मेरा तुम्हारा" खुप आवडायचे. त्यातल्या मराठी ओळी ऐकण्यासाठी व अमिताभ, जितेंद्र व विषेश्तः मिथुन ला बघण्यासाठी शेवट कधीच चुकवत नसे.

असे पाहुणे, असे पाहुणे, असे पाहुणे येती
आणीक स्मृती ठेउनी जाती

पाहुणे येती घरा, तोची दिवाळी दसरा
पाहुणे करती मजा, आम्हाला होते सजा....

असे पाहुणे, असे पाहुणे, असे पाहुणे येती
आणीक स्मृती ठेउनी जाती

रिमा आणि विजय चव्हाण होते त्यात. आत्ता पेक्षा बालपणीच जास्त चांगल्या मालिका होत्या..

यादों के धुंदले दर्पण मे
बीते हर पलकी छाया है
हर मोडपे मैने जीवनके
कुछ खोया है कुछ पाया है

कुछ अंतरमनकी पीडाको
अपनेही लोग न समझे है
जितने सुलझाये प्रश्न यहा
---- उलझे है
क्यो मन कहनेको अपना है, सब इसमे दर्द पराया है

अध्यात ना मध्यात, कुणाच्या अध्यात ना मध्यात...

असं काहीसं एका मालिकेचं शीर्षकगीत होतं...कोणाला आठवतंय का?

Pages

Back to top