Submitted by दिनेश. on 27 June, 2011 - 12:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३ दिवस
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
पारंपारीक पदार्थ !
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे प्रचंड आवडते पण आम्ही
माझे प्रचंड आवडते
पण आम्ही आलं लसूण नाही घालत.
खुप आवडणारा पदार्थ. मस्त
खुप आवडणारा पदार्थ.
मस्त रेसिपी दिनेशदा.
इथे मिळतात का वाल ते बघितल पाहिजे.
मस्त. फोटोत कोथिंबीर असती तर
मस्त. फोटोत कोथिंबीर असती तर आणखीन मस्त दिसला असता.
अमि, वालाबरोबर आले, लसूण,
अमि, वालाबरोबर आले, लसूण, हिंग, वेलची, जिरे वापरले पाहिजे. म्हणजे त्याचा वातूळपणा कमी होतो.
सायो, तेवढा धीर नाही निघाला !! आता परत कधी हा उद्योग करीन तेव्हा.
ऐक्कत नाही. आता तूच करून घाल.
ऐक्कत नाही. आता तूच करून घाल. मी गरम पोळ्या भात करेन.
सोप्पी आणि टेस्टी रेसिपी !
सोप्पी आणि टेस्टी रेसिपी !
छान
छान
सहीच...आज काळ्या वाटाण्यांचा
सहीच...आज काळ्या वाटाण्यांचा नंबर लागलाय त्याच्यानंतर वालांचाच नंबर लावते.
मला ही प्रचंड आवडते. थोडा गुळ
मला ही प्रचंड आवडते. थोडा गुळ घालून
छा.................. एवढे भले
छा.................. एवढे भले वाल भिजत घातले. पाणी बदलल बारा तासांनी...पण बरेच काळे झाले...म्हणजे खराबीश झाले...मग टाकून दिले...व्हाय व्हाय व्हाय झालं असेल असं...
वाल कोवळे असावेत.
वाल कोवळे असावेत.
एक्दम नॉस्टेल्जिक रेसिपी..
एक्दम नॉस्टेल्जिक रेसिपी.. मस्त..
जुन झालेल्या वालाची साले सुटत
जुन झालेल्या वालाची साले सुटत नाही टाकावे लागायचे..मप्र,गुजरात अन राजस्थान ला असताना मी नेहमी वालाची डाळ मुंबईहुन नेलेली अर्धा तास पाण्यात भिजवुन त्याचे बिरडे करायचे..दुधाची तहान ताकावर भागवायची ..
माझ्या अत्यंत आवडीचा पदार्थ.
माझ्या अत्यंत आवडीचा पदार्थ.
प्रचंड आवडतो मला हा प्रकार!!!
प्रचंड आवडतो मला हा प्रकार!!! (नवर्याला अजिबात आवडत नाही:( )
फोटो आवडला.
साहित्य व कॄति क्श असेल तर
साहित्य व कॄति क्श असेल तर उपयोग काय?
(No subject)
साहित्य व कॄति क्श असेल तर
साहित्य व कॄति क्श असेल तर
उपयोग काय?>>> आधीचे प्रतिसाद वाचले तर लक्षात येईल तिथे फक्त क्ष नव्हतं. दिनेशदाच्या बर्याच रेसिपी बघितल्या आहेत मी खूप छान आणि सोप्प्या, का ते माहित नाही, पण त्यांनी माबो टीमकडून त्यांचे धागे डिलिट केलेत. म्हणून आता रेसिपीऐवजी 'क्ष' असं दिसतय.
उज्वला जतकरhttps://dineshda
उज्वला जतकर
https://dineshda.blog/
इथे कदाचित तुम्हांला ही रेसिपि मिळु शकेल.
उज्वला जतकर, तुम्हांला
उज्वला जतकर, तुम्हांला मायबोलीवरच रेसिपी हवी असेल तर ह्या घ्या.
https://www.maayboli.com/node/50292
https://www.maayboli.com/node/7628