मराठेशाहिच्या राजधानीच ठिकाण असलेले सातारा हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असुन किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे तर आहेच पण भटकंतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा या शहरापासुन फक्त काहि कि.मी. अंतरावर असलेल्या काही ठिकाणांची हि भटकंती.
=================================================
अजिंक्यतारा किल्ला
=================================================
=================================================
=================================================
सज्जनगड
सातार्यापासुन १०-१२ किमी अंतरावर असुन नियमित बससेवा उपलब्ध.
=================================================
=================================================
=================================================
परळी धरण
सातार्यापासुन २५ किमी अंतरावर.
=================================================
==================================================================================================
ठोसेघर धबधबा
सातार्यापासुन १०-१५ किमी अंतरावर.
=================================================
=================================================
=================================================
चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प
ठोसेघर धबधब्यापासुन साधारण ३ किमी अंतरावर (पुढे)
=================================================
=================================================
=================================================
यवतेश्वर मंदिर
=================================================
=================================================
=================================================
कास तलाव
=================================================
सातार्यापासुन २५-२७ किमी अंतरावर. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम
==================================================================================================
कासचे पठार
कास तलावाच्या साधारण ३ किमी. आधी
=================================================
=================================================
=================================================
पावसाळ्यात फुललेला सातार्याचा निसर्ग
=================================================
=================================================
=================================================
ढोल्या गणपती मंदिर (वाई)
=================================================
=================================================
=================================================
काशीविश्वेश्वर मंदिर (वाई)
=================================================
=================================================
=================================================
सातारा शहर
=================================================
=================================================
=================================================
सातारी कंदी पेढे
=================================================
==================================================================================================
जिप्सी......शेवटच्या
जिप्सी......शेवटच्या फोटोबद्दल तुझा तीव्र निषेध....(हाच फोटो आपल्या 'त्या' धाग्यावरील सदस्यांना पोस्ट केलास तर तेही तुझा असाच निषेध करणार, यात शंका नाही.)
बाकीच्या फोटोबद्दल केव्हातरी तुला कोल्हापुरी मटण (पांढर्या रश्शासह....) देणार.
मस्त...वाई राहिली ना भाऊ
मस्त...वाई राहिली ना भाऊ आमची!
सुंदर्,जबरदस्त्,मार्वलस, एकदम
सुंदर्,जबरदस्त्,मार्वलस, एकदम चाबूक प्रचि.
वाई राहिली ना भाऊ
वाई राहिली ना भाऊ आमची!>>>>नानबा, ढोल्या गणपती मंदिर आणि काशीविश्वेश्वर मंदिराचे फोटो अॅड केलेत.
व्वा जिप्स्या लय भारी...
व्वा जिप्स्या लय भारी... माझ्या गावाजवळ जाऊन आलास सह्ही
थँक्यू
थँक्यू थॅंक्यू!
ढोल्यागणपतीच्या देवळाला कसला बंडल रंग दिलाय ना!
काशीविश्वेश्वराचं देऊळ भारी आहे, पण ढोल्यागणपती इतकं प्रसिद्ध नाही
छान वाट्ले आपल्या गावाचे फोटो
छान वाट्ले आपल्या गावाचे फोटो पाहुन.सातार्यात ही ढोल्या गणपती आहे.
(No subject)
धन्स लोक्स प्रतीक,
धन्स लोक्स
प्रतीक,
ढोल्यागणपतीच्या देवळाला कसला बंडल रंग दिलाय ना!>>>>>हो ना
माझ्या गावाजवळ जाऊन आलास सह्ही>>>>रोमा, अरे मीही सातार्याचाच
सातार्यात ही ढोल्या गणपती आहे. >>>>> मला वाईचाच ढोल्या गणपती माहित आहे. अजुन कुठे आहे का?
रच्याकने, नगरलासुद्धा एक मोठ्ठा गणपती बाप्पा आहे ना?
खुपच जबरदस्त फोटो यापैकी
खुपच जबरदस्त फोटो
यापैकी अजिंक्यतारा,सज्जनगड,सातारच्या आसपासच्या सौदर्य पाहीले आहे....
कंदी पेढे तर नेहमीच खातो........
व्वा. योगेश सर्वच फोटो
व्वा. योगेश सर्वच फोटो मस्त.
निळा तेरडा प्रथमच पहातेय. छान दिसतोय.
मस्त रे!! लय भारी! तुम्हा
मस्त रे!! लय भारी!
तुम्हा लोकांना खरंच फोटोग्राफीची एक सुंदर 'नजर' आहे!
अभिनंदन!!
पहिला फोटो खास!
पहिला फोटो खास!
छान, झकास , सुन्दर,
छान, झकास , सुन्दर, मस्तच्,सुरेख , जबरर्द्स्त - सातारा
१ नंबर फोटो.. जुन्या आठवणी
१ नंबर फोटो..
जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
योगेश तोडलस मित्रा. खरच काही
योगेश तोडलस मित्रा.
खरच काही फोटो खुप छान आहेत.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
इतके जवळ सातार्यात आला होतात
इतके जवळ सातार्यात आला होतात तर कराडला का नाही आलात? (आस्मादिक ) भेटले असते. बाय द वे आपण समस्त सातार्याचे दर्शन एकदम छान घडविलेत. फक्त कराडचा प्रसिध्द क्रुष्णा-कोयना संगम किंवा आगाशिवची लेणी अशा काही गोष्टी हुकल्या असो. आपली फोटोग्राफी उत्तम...
फारच सुंदर. धन्यवाद एवढे
फारच सुंदर. धन्यवाद एवढे सुंदर फोटो टाकल्याबद्द्ल. खरच महाराष्ट्र फारच सुंदर आहे.
अप्रतिम! पहिल्याच फोटोने
अप्रतिम!
पहिल्याच फोटोने विकेट घेतली.
लगे रहो पठ्ठे!
मस्तच फोटो
मस्तच फोटो
योगेश, कोल्हापूरला जाताना
योगेश,
कोल्हापूरला जाताना लागणारं एक ठिकाण/स्टॉप या व्यतिरिक्त सातार्याशी माझा दुरूनही संबंध नाही. ठोसेघर आणि सज्जनगडला जाऊन आलेय पण खूप पुर्वी.. आता त्यांची सौंदर्यदृष्टी नावाला ही लक्षात नाही. एकूणात काय तर, फक्त एस टी स्टँडशी संबंध आलेला माझा, तर सातारा जिल्हा फार सुंदर आहे असं मला कोणी सांगितलं असतं तर मी त्या माणसाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला असता...
पण तू हे सुंदर फोटो टाकून माझ्या डोक्यातल्या सातार्याबद्दलच्या सर्व कल्पना बदलून टाकल्यास..
एक से एक आलेत फोटो....

पुन्हा सांगते, सातारा जिल्हा मूळात इतका सुंदर नसेलच
दक्षिणा , सातारा जिल्ह्याइतका
दक्षिणा , सातारा जिल्ह्याइतका सुंदर जिल्हा या जगात नाही. खरंच!!!
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!
सातारा जिल्हा मूळात इतका सुंदर नसेलच>>>>>दक्षे, सात गडांच्या कुशीत वसलेला माझा सातारा खरंच खुप सुंदर आहे.
कधीतरी मुद्दाम वाकडी वाट करून जाऊन ये. 
योग्या मस्तच रे.. तू आणि
योग्या मस्तच रे..
तू आणि चंदनने हे दोन उपक्रम मात्र मस्तच सुरू केलेत. तो भारताची ओळख करुन देतोय आणि तू महाराष्ट्राची !
तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक आभार !!
सातारा जिल्हा मूळात इतका
सातारा जिल्हा मूळात इतका सुंदर नसेलच>>>>>दक्षे, सात गडांच्या कुशीत वसलेला माझा सातारा खरंच खुप सुंदर आहे. >> जिप्स्या अनुमोदन
कंदी पेढ्यांचा फोटो जीवघेणा..
कंदी पेढ्यांचा फोटो जीवघेणा.. आधीच्यांनी एक तोंडात टाकावासा वाटला वगैरे मधुमेही प्रतिसाद दिले आहेत. त्यांचे झाले असेल तर मी आख्खे ताटच उचलतो, कारण हे पेढे माझा विकपॉईंट आहे. प्रत्येक वेळी एक नाही तर कमीत कमी ४ पेढे तरी तोंडात जायलाच हवेत. एक पेढा उचलणे हा अपमान मानला जातो. आणि एक...
..त्या सज्जनगडाखालच्या परळी गांवात काही जुन्या मंदिरांचे अवशेष आहेत, ते नाही पाहिलेस???
औंधचं म्युझीयम विसरलास भावा
औंधचं म्युझीयम विसरलास भावा !!
मस्त फोटोस
मस्त फोटोस
<<<औंधचं म्युझीयम विसरलास
<<<औंधचं म्युझीयम विसरलास भावा !!>>>>>
हेच सांगायला आलो होतो परत !
Pages