Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 June, 2011 - 13:05
गो ग्रिन नर्सरी ही युसुफ मेहेरअली सेंटरचीच शाखा आहे. तिथे गेल्यावर विविध झाडे दिसतात अगदी परीचयाची व अपरीचितही. भरपुर झाडे होती आणि माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे जेवढे शक्य होतील तितके फोटो घेतले.
पत्ता
युसुफ मेहेर अली सेंटर - गो-ग्रिन नर्सरी
तारा, कर्नाळा ग्रामपंचायत
मुंबई-गोवा मार्ग
पनवेल.
२) नर्सरीच्या गेट च्या बाहेरील सुशोभित केलेली जागा.
४) खडकांनी सुशोभित केलेले डबके
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
किती हि झाडे आणि किती तुझा
किती हि झाडे आणि किती तुझा उत्साह! कौतुक वाटत तुझं जागु.
वा किती मस्त झाड आणि फुलं
वा किती मस्त झाड आणि फुलं आहे...
छान ग जागू. खरच तुझ्या
छान ग जागू. खरच तुझ्या उत्साहाला सलाम.
वा मस्त नर्सरी आहे. कुठे आहे
वा मस्त नर्सरी आहे. कुठे आहे ही?
जबरी. छान नर्सरी आहे.
जबरी. छान नर्सरी आहे.
वा मस्त आहेत फोटो !! घाणेरी,
वा मस्त आहेत फोटो !!
घाणेरी, ३३ नंबरचं झाड आणि सगळ्यात भारी ते मधुमालतीचं झाड खूप आवडलं..
छाम आहे ही नर्सरी. आता आणखी
छाम आहे ही नर्सरी. आता आणखी वाढवलेली दिसतेय. त्या शेंदरीपासून खाद्यरंग करतात.
खूप खूप सुंदर आहे हे वातावरण
खूप खूप सुंदर आहे हे वातावरण आणि आता तर पावसात आजून खुलून आल असेल.
मस्तच!!!
मस्तच!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागु, खरच तुझ्या झाडं-फुलं
जागु, खरच तुझ्या झाडं-फुलं प्रेमाची दाद द्यावी तेव्हढी कमीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटो. ते फुलपाखरु मस्तच आहे.
खुप छान आहे ही नर्सरी. कुठे
खुप छान आहे ही नर्सरी. कुठे आहे ?
जागु डोळ्याचं पारणं फिटलं...
जागु डोळ्याचं पारणं फिटलं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम मस्त !
एकदम मस्त !
वाव कायम बाहेरुन पाहिली आहे,
वाव कायम बाहेरुन पाहिली आहे, १दा आतुन फेरी मारायची आहे. योग्य संधीच्या शोधात. पण जागु तुझ्यामुळे आज दर्शन झालेय. मस्त.
मस्त. जर ह्याचा पत्ता
मस्त. जर ह्याचा पत्ता सांगितला तर भेट नक्की देउ.
भन्नाट... फारच छान.. यु मेड
भन्नाट... फारच छान..
यु मेड माय डे...
खुपच छान नर्सरी ...आणि फोटो
खुपच छान नर्सरी ...आणि फोटो त्याहूनही छान
पण हे कुठ आहे...कसं जायचं..जरा सांगाल का?
मस्त! मलाही फुलपाखरू खूप
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही फुलपाखरू खूप आवडलं.
मानस - मुंबई - गोवा हायवेला,
मानस - मुंबई - गोवा हायवेला, गोव्याकडे जाताना उजवीकडे आहे. बहुतेक कर्नाळा च्या जवळ. नक्की स्पॉट जागु सांगेल.
सगळ्यांचे अगदी मनापासुन
सगळ्यांचे अगदी मनापासुन धन्यवाद.
ही नर्सरी पनवेलच्या तारा गावात आहे. तारा गावात युसुफ मेहेर अली सेंटरची नर्सरी विचारल की कोणीही सांगेल
युसुफ मेहेर अली सेंटर - गो-ग्रिन नर्सरी
तारा, कर्नाळा ग्रामपंचायत
मुंबई-गोवा मार्ग
पनवेल.
जागू, मस्तच. इन्डोअर
जागू, मस्तच.
इन्डोअर प्लांट्सचा फोटो ( म्हणजे नववा. अगदी गूढ वाटतोय :फिदी:) आणि मधुमालती खूप छान आहेत.
कर्दळी तर किती वर्षांनी पाहिली. माझ्या डोक्यातून हद्दपार झाल्यासारखी झाली होती.
अरे वा.. मस्त फोटो लघुसर्पगंध
अरे वा.. मस्त फोटो
लघुसर्पगंध हे नाव आहे तर शायर हटेलाने टाकलेल्या झाडाचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम मस्त फोटो..........
एकदम मस्त फोटो..........
मस्तच ग जागू!
मस्तच ग जागू!
जागू, मस्त फोटो. धन्यवाद. ते
जागू, मस्त फोटो. धन्यवाद.
ते ३३ नं. झाड कसल आहे? फुलपाखरू पण भारीच. अबोलि किती सुंदर आहे?
<<<लघुसर्पगंध हे नाव आहे तर शायर हटेलाने टाकलेल्या झाडाचे >>> साधना आत्ता अगदी हेच माझ्या मनात आलं होत. तो फोटो पाहून.(स्वगत :मला ही थोड थोड ओळखायला यायला लागल तर! :हाहा:)
जागू, ही नर्सरी एकदम भन्नाट
जागू,
ही नर्सरी एकदम भन्नाट आहे गं! सर्व फोटो अप्रतिम, पण ११ नं चा फोटो मला जरा विशेष वाटला,कारण एका कुंडीत ३/४ प्रकारची वेगळी रोपं लावली आहेत आणि ती रचना पण किती सुंदर दिसतिये. तुझा पाय निघाला नसेल ना पटकन नर्सरीतून! आणि शायर हटेला यांनी ज्या झुडुपाचा फोटो टाकला होता त्याचे नाव पण कळाले.ती कर्दळ थोडी फ्लॉवर ऑफ पॅराडाइज सारखी वाटतिये का गं?सुंदर आहे.आणि फुलपाखराच्या आकाराची रचना किती नाविन्यपूर्ण,अनोखी आहे नाही?
शुगोल (शुभा), तुम्ही खताबद्दल दिलेली माहिती फारच उपयुक्त आहे आणि करून बघायला पण सोपी आहे, त्याबद्दल धन्यवाद.
सुशोलभा मलाही त्याच नाव माहीत
सुशोलभा मलाही त्याच नाव माहीत नाही. वरच्या औषधी झाडांची नावे तिथे लिहीली होती. त्यामुळे ती माहीत पडली.
लघुसर्पगंध हे नाव आहे तर शायर हटेलाने टाकलेल्या झाडाचे
अग मलाही हा फोटो इथे लोड करताना ते आठवले. नि.ग. वर टाकणारच होते.
हे सगळं पाहुन पोट भरल्यासारख
हे सगळं पाहुन पोट भरल्यासारख वाटतयं,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमचं खुप कौतुक वाटत.
आम्हाला ही नेट सफर घडवुन आणल्याबद्दल धन्यवाद !
या माझ्या काही (चुकीच्या) शंका ...
वाळा आणि गवती चहा एकच नाही ना ?
घाणेरीची फुले मी लाल-काळी असलेली खुप पाहिली आहे,याचा वास छान,वेगळाच असतो
लघुसर्पगंध याचा सापाशी काही सबंध आहे का ?
(No subject)
अनिल धन्यवाद. वाळा वेगळा तो
अनिल धन्यवाद.
वाळा वेगळा तो थंड असतो. उन्हाळयात पिण्याच्या पाण्यात सुकलेल्या वाळ्याची गुंडी बाजारात मिळते ती टाकतात.
गवती चहा वेगळा तो तुम्हाला माहीतच असेल.
घाणेरीत आता बरेच रंग मिळतात.