मी छंद म्हनुन करतो स्केचींग्.....आजकाल वेळच मिळत नाही यासाठी ! बरीच स्केचेस अपुर्न आहेत त्यामुळे
जमेल तसे ईथे काही अपलोड करेन !
तुमचे अभिप्राय आवडतील मला
खूप छान ! तुम्ही मूळ फोटो येथे टाकण्यापूर्वी मी हे स्केच पाहिले होते.. आवडले तर नक्कीच पण कुठेतरी काहीतरी खटकत होते. काय ते कळत नव्हते. तुम्ही मूळ फोटो अपलोड केल्यामुळे दोन्हीत किती साम्य / फरक आहे हे कळायला आता सोपे जात आहे. डोळे थोडे खालीवर झाले आहेत. डावीकडच्या आणि उजवीकडच्या भुवई ची सुरुवात पाहिल्यास हे लक्षात येईल. तसेच डावीकडचा गालाची रेघ थोडी जास्त आत आल्यामुळे हनुवटी थोडी जास्त निमुळती झाली आहे. मला स्वतःला हे काही जमत नाही पण बघून काय खटकत आहे हे लक्षात आलं फक्त.. चू.भू.द्या.घ्या. बाकी आम्हाला काय जातय नुसते सांगायला.. तुम्ही छान स्केच काढलं आहे ह्यात शंका नाही.

प्रकाश, चित्र झकास जमलंय! एकंदरीत परिणाम चांगला वाटतोय. तरीही सुधारण्याजोगे काही मुद्दे लक्षात आले: केसांकरता रेखाटलेल्या रेषा मूळ फोटोतल्या केसांप्रमाणे नैसर्गिक दिशेत वळवलेल्या वाटत नाहीत; त्या दुरुस्त करता येतील(रेखाचित्रविषयक पुस्तकांत केस रेखण्याच्या तंत्राबद्दल चांगली माहिती मिळू शकेल.). भुवयांखालची डोळ्यांची खोबण थोडी जास्त खोलवर असणं; नाकपुड्या लांबट, अधोमुखी आणि उठावदार असणं, ओठ रुंद असणं ही भारतीय पुरुषी चेहरेपट्टीची सर्वसाधारण वैशिष्ट्यं या माणसाच्या चेहर्यात दिसतात.. ती चित्रात सध्यापेक्षा अजून उठावदार पद्धतीने रेखता येतील.
तुमची इतर चित्रेही पूर्ण करून इथे टाका.
फ, लिंकबद्दल आणि सुचनांबद्दल मनापासुन आभार ! केसांच्या बाबतीत मी खरेच जरा दुर्लक्ष केले आहे!
मला हे लवकर पुर्ण करुन सदर मित्राला वाढदिवसाची भेट म्हनुन द्यायचे होते ! म्हनुन शेवटी घाईत संपवले
वा! छान
वा! छान जमलय. विशेष करून दात आणि खालची चेहेरेपट्टी व्यवस्थित.
अफलातून
अफलातून आहे हे !! मस्तच जमलय! अजून असतील तर दाखवा स्केचेस..
मस्तय खरा
मस्तय खरा फोटो वाटावं इतकं जिवंत.
thanks, मी
मी छंद म्हनुन करतो स्केचींग्.....आजकाल वेळच मिळत नाही यासाठी ! बरीच स्केचेस अपुर्न आहेत त्यामुळे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जमेल तसे ईथे काही अपलोड करेन !
तुमचे अभिप्राय आवडतील मला
uploading original snap
uploading original snap
faarach chhaan!!!!
faarach chhaan!!!!
प्रकाश,
प्रकाश, वा!!! खूप छान आलय चित्र.
सगळी अपूर्ण स्केचेस आता पटापट पूर्ण करा आणि आम्हाला पाहू द्या.
व्वा,
व्वा, प्रकाश मस्तच आलय स्केच. सुंदर
सुधीर
खूप छान !
खूप छान ! तुम्ही मूळ फोटो येथे टाकण्यापूर्वी मी हे स्केच पाहिले होते.. आवडले तर नक्कीच पण कुठेतरी काहीतरी खटकत होते. काय ते कळत नव्हते. तुम्ही मूळ फोटो अपलोड केल्यामुळे दोन्हीत किती साम्य / फरक आहे हे कळायला आता सोपे जात आहे. डोळे थोडे खालीवर झाले आहेत. डावीकडच्या आणि उजवीकडच्या भुवई ची सुरुवात पाहिल्यास हे लक्षात येईल. तसेच डावीकडचा गालाची रेघ थोडी जास्त आत आल्यामुळे हनुवटी थोडी जास्त निमुळती झाली आहे. मला स्वतःला हे काही जमत नाही पण बघून काय खटकत आहे हे लक्षात आलं फक्त.. चू.भू.द्या.घ्या. बाकी आम्हाला काय जातय नुसते सांगायला.. तुम्ही छान स्केच काढलं आहे ह्यात शंका नाही.
खूप छान !
खूप छान ! तुम्ही मूळ फोटो येथे टाकण्यापूर्वी मी हे स्केच पाहिले होते.. आवडले तर नक्कीच पण कुठेतरी काहीतरी खटकत होते. काय ते कळत नव्हते. तुम्ही मूळ फोटो अपलोड केल्यामुळे दोन्हीत किती साम्य / फरक आहे हे कळायला आता सोपे जात आहे. डोळे थोडे खालीवर झाले आहेत. डावीकडच्या आणि उजवीकडच्या भुवई ची सुरुवात पाहिल्यास हे लक्षात येईल. तसेच डावीकडचा गालाची रेघ थोडी जास्त आत आल्यामुळे हनुवटी थोडी जास्त निमुळती झाली आहे. मला स्वतःला हे काही जमत नाही पण बघून काय खटकत आहे हे लक्षात आलं फक्त.. चू.भू.द्या.घ्या. बाकी आम्हाला काय जातय नुसते सांगायला.. तुम्ही छान स्केच काढलं आहे ह्यात शंका नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांचे
सगळ्यांचे आभार !
लवकरच अजुन काही नविन स्केचेस टाकेन ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोनचाफा, खरे तर स्केच मी तिरके टाकले आहे त्यामुळे तु म्हनतेस तसे दीसत आहे. त्यात ही इमेज मला पण जरा वेगळीच वाटत आहे. मी सरळ केलेला अपलोड करत आहे.
(No subject)
अप्रतिम
अप्रतिम काढलय...
प्रकाश,
प्रकाश, चित्र झकास जमलंय! एकंदरीत परिणाम चांगला वाटतोय. तरीही सुधारण्याजोगे काही मुद्दे लक्षात आले: केसांकरता रेखाटलेल्या रेषा मूळ फोटोतल्या केसांप्रमाणे नैसर्गिक दिशेत वळवलेल्या वाटत नाहीत; त्या दुरुस्त करता येतील(रेखाचित्रविषयक पुस्तकांत केस रेखण्याच्या तंत्राबद्दल चांगली माहिती मिळू शकेल.). भुवयांखालची डोळ्यांची खोबण थोडी जास्त खोलवर असणं; नाकपुड्या लांबट, अधोमुखी आणि उठावदार असणं, ओठ रुंद असणं ही भारतीय पुरुषी चेहरेपट्टीची सर्वसाधारण वैशिष्ट्यं या माणसाच्या चेहर्यात दिसतात.. ती चित्रात सध्यापेक्षा अजून उठावदार पद्धतीने रेखता येतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमची इतर चित्रेही पूर्ण करून इथे टाका.
मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
फ,
फ, लिंकबद्दल आणि सुचनांबद्दल मनापासुन आभार ! केसांच्या बाबतीत मी खरेच जरा दुर्लक्ष केले आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला हे लवकर पुर्ण करुन सदर मित्राला वाढदिवसाची भेट म्हनुन द्यायचे होते ! म्हनुन शेवटी घाईत संपवले
आवडले
आवडले स्केच. छान आलेय.
छानच आलय
छानच आलय स्केच.
फारच छान.
फारच छान. What a talent!