Submitted by चातक on 11 June, 2011 - 07:51
गाव : 'गोल्ड सुक'
जिल्हा : डेरा
तालुका : दुबई
राज्य : संयुक्त अरब अमिरातीस.
[GOLD SOUK, DEIRA, DUBAI, UNITED ARAB EMIRATES.]
-------------*
एकुण भाग: २
-------------*
***************************************************
भाग १ ला.
*********
भाग २ तयार होत आहे.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वा. काय चमकतायत सगळे
व्वा. काय चमकतायत सगळे दागिने? मस्त.
चातका, माझ्याकडे असे दागिने
चातका, माझ्याकडे असे दागिने घातलेल्या (आणि बुरखा न घेतलेल्या ) बाईचा फोटो आहे. देऊ का ?
असे दागिने घातलेल्या (आणि
असे दागिने घातलेल्या (आणि बुरखा न घेतलेल्या ) बाईचा फोटो आहे. देऊ का ?>> दिनेशदा....म्हणजे पुतळा आहे का..? की प्रत्यक्षात जिवंत बाई आहे....?
माझ्याकडे 'कांझ' ज्वेलरीचे 'बाईचे' दोन पुतळे आहेत तुम्ही सांगत आहात त्या प्रकाराचे, ते दुसर्या भागात देणार आहे मी.
वेगळा असेल किंवा गोल्ड्सुकशी संबंधीत असेल तर द्या...किंवा तुम्हीच इथे झब्बु द्या.......
मला, मायबोलीकर मूडीने पाठवला
मला, मायबोलीकर मूडीने पाठवला होता. बघतो शोधून !
ओके..
ओके..
की प्रत्यक्षात जिवंत बाई
की प्रत्यक्षात जिवंत बाई आहे....?
>>>
फोटो आवडले. म्हणजे फारच आवडले.
चातका , बहोत अच्छे , छान
चातका , बहोत अच्छे , छान लुटलेस सोने
मोठमोठे हार बघुन मला नेहमी प्रश्न पडायचा की या इथल्या बायका हे हार गळ्यात घालुन कश्या चालत असतील
दुबईने वाहिलेली वळंजूना
दुबईने वाहिलेली वळंजूना श्रद्धांजली
एकदम भारी!
एकदम भारी!
सर्व दागिने सुंदर! पण घालायची
सर्व दागिने सुंदर! पण घालायची वेळ आली तर बाई सकट लॉकरमधे ठेवावे लागतील.
सहीइइइइइइइइइइइइइइइ
सहीइइइइइइइइइइइइइइइ
शांकली बाई,बाई.... हे इतके
शांकली
बाई,बाई.... हे इतके आणि एव्हढे मोठ्ठे दागिने बघून घालयची इच्छाच मरेल एखादीची .
हार कसले लोढण्या आहेत लोढण्या
पहिल्यांदा दागिने बघुन भिती
पहिल्यांदा दागिने बघुन भिती वाटतेय.. नाजुक हा शब्दच नाहिय का त्यांच्या डिक्शनरीत???
धन्यवाद! आजी, दिनेशदा,
धन्यवाद!
आजी, दिनेशदा, भुषणराव, अथक, वात्सायन्,गणेश कुलकर्णि, शांकली, मँडी, अवल, रुपाली.....!
दिनेशदा,
मला, मायबोलीकर मूडीने पाठवला होता. बघतो शोधून ! >> फोटो सापडला नाही न....?
शांकली,
सर्व दागिने सुंदर! पण घालायची वेळ आली तर बाई सकट लॉकरमधे ठेवावे लागतील.>>
अवल,
बाई,बाई.... हे इतके आणि एव्हढे मोठ्ठे दागिने बघून घालयची इच्छाच मरेल एखादीची .
हार कसले लोढण्या आहेत लोढण्या >>> या प्रकारचे दागिने इथल्या स्त्रियांची शारीरिक ठेवण लक्षात घेउन बनवण्यात येतात. स्त्रियांची उंची सरासरी ६ फुट आहे. वजनही त्याप्रमाणेच..
रुपाली,
पहिल्यांदा दागिने बघुन भिती वाटतेय.. नाजुक हा शब्दच नाहिय का त्यांच्या डिक्शनरीत??? >>> हो...येथील स्त्रियांत ही खास सौंदर्य नाहीय्... यांचे चेहरेही पुरुषां प्रमाणे भासतात. पण एखादी निघालीच तर अपसराही लाजेल इतकी लावण्यवती, कमनिय असते...नाजुकही !
फोटो खूपच छान .दागिन्यांविषयी
फोटो खूपच छान .दागिन्यांविषयी आपण काय बोलणार ?मांजर मधेच कशी काय ?पण छानच .
मांजर मधेच कशी काय ? >>
मांजर मधेच कशी काय ? >> साहेब अशिच सहज थोडीशी गंम्मत..! पण तो बोका आहे..!
मस्त रे
मस्त रे
आहाहा काय सुंदर आहेत दागिने.
आहाहा काय सुंदर आहेत दागिने. चातका तु काय घेतलस ह्यातल ?
हे गोल्ड सुक बघून अजीर्ण
हे गोल्ड सुक बघून अजीर्ण होतं. इतके गुंतागुंतीचे, चेन्सची असंख्य कनेक्शनं असलेले, दिखाऊ आणि केवळ पैशाचे प्रदर्शन मांडणारे दागिने बघून 'गोल्ड दुख' झालं होतं खरं. सोन्याचं सौंदर्य ओरबाडून काढून नुसताच भडकपणा मांडलेला दिसतो.
केव्हढं गोल्डचं प्रदर्शन..
केव्हढं गोल्डचं प्रदर्शन.. गळ्यातले केव्हढाले हार .. हे घालून स्त्रिया पोळ्याच्या बैलाप्रमाणे नाही का दिसणार!!!!!!!!!
'चातका तु काय घेतलस ह्यातल ?'.. मलाही प्रश्न पडलाय हाच
वर्षु आणि मामींना अनुमोदन.
वर्षु आणि मामींना अनुमोदन.
वॉSSSSSSSSव!! किती ते चमचम!!
वॉSSSSSSSSव!! किती ते चमचम!! मस्त रे चातका!
डिजाईन आपल्या शाही दागिन्यांपेक्षाही टोटली डिफ्रन्ट!!
'गोल्ड दुख' रोहीत, जागुताई,
'गोल्ड दुख'
रोहीत, जागुताई, मामी, निलताई, रैना, आर्या...आपले मत कळवल्या बद्दल धन्यवाद
सोन्याचं सौंदर्य ओरबाडून काढून नुसताच भडकपणा मांडलेला दिसतो.> > मामे, म्हणुन कदाचित याला 'गोल्ड सुक' नाव दिले असावे. (सुक-भवन्,गाभारा,घर)
निलतै, यातिल बहुतेक दागिने तर इतर देशातिल पर्यटकच घेउन जातात.
जागुतै, निलतै..., तेचतेच पाहुन काही घ्यवं असं वाटलंच नाही....(रोजरोज पाहुन माझंही मत झालं आहे, सोन्यात 'सुख' नाही )
आर्ये, हो अगदि बरोबर्...चॉइस खुप उपलब्ध आहेत...मनाप्रमाणे
मला सुद्धा हे दागिने बघुन
मला सुद्धा हे दागिने बघुन नेहेमी प्रश्न पडतो की हे दागिने हत्तींना वगैरे घालतात की काय? (वराती मध्ये वगैरे) मी काही हे एवढे मोठे दागिने घातलेली बाई कधीच बघितली नाही.
चातक तुम्ही त्या गिनीस बुक मध्ये असलेल्या अंगठीचा फोटो नाही टाकलात?
मस्त आहेत दागिने. मला तर
मस्त आहेत दागिने. मला तर आवड्तात घसघशीत दागिने. माझ्या एका मैत्रीणीचे यजमान दुबईत होते व तिचा एकेक हातात २४ बांगड्या घालायचा पण तिने केला होता. ते आठविले. डी दमास इथे पण आहे पण इतके चांगले कलेक्षन नाही. डोळे दिपले. एक दो आयट्मां इदर भिजा देव.
बंड्या बोका मस्त दिसतो आहे.
दुबई ला सोन स्वस्त असत हे खर
दुबई ला सोन स्वस्त असत हे खर आहे का?
दीजे
सही रे मित्रा. डोळे दिपले
सही रे मित्रा. डोळे दिपले झगमगाट बघुन...
सोनेच सोने चहुकडे! छान प्रचि
सोनेच सोने चहुकडे!
छान प्रचि घेतलेस चातक! सोन्याचा झगमगाट मस्त क्लिकलायस...:)
दुबई ला सोन स्वस्त असत हे खर
दुबई ला सोन स्वस्त असत हे खर आहे का?>>>>
\
१ ग्रॅम ला २०७ दिरहम आहे . आणि १ दिरहाम = रु. १३.४५. आता तुम्हि हिशोब करा.
आजचा सोन्याचा भाव, १ ग्रॅम ला
आजचा सोन्याचा भाव,
१ ग्रॅम ला १५५ दिरहम आहे . आणि १ दिरहम = रु. १४.७०/-