Submitted by दिनेश. on 3 May, 2011 - 14:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिल, नीट आठवून सांग. म्हणजे
अनिल, नीट आठवून सांग. म्हणजे मी शीर्षक बदलीन.
'कानडी' नाव हवय का दिनेश?
'कानडी' नाव हवय का दिनेश? संध्याकाळी आईला विचारुन सांगते.
हो मानुषी ताई सांगलीला मिळते.
हो मानुषी ताई सांगलीला मिळते. (माईनमुळा, हळद, भोकर, बाळकैरी ) ही सगळी लोणची सहिच लागतात.
मी खाल्लंय हे. आई मस्त
मी खाल्लंय हे. आई मस्त करायची!
माइनमुळाला english मध्ये
माइनमुळाला english मध्ये Coleus forskohlii असे म्हणतात. ( माहितीचा स्त्रोतः Dr. C.S.Lattoo. Mumbai University Extramural Dept. Course on Nursery and Gardening)
ही मुळे मुंबईत कुणीकड॓ मिळ्तील?
आभार निवि, मुंबईला मी ही
आभार निवि,
मुंबईला मी ही ग्रांट रोडला भाजी गल्लीत बघितली होती. (वर लिहिलेय वाटतं.)
मामिडी अल्लम किंवा मावीडी
मामिडी अल्लम किंवा मावीडी अल्लम म्हणजे माइनमूळाच कां?
दिपाली, सीमाच्या उत्तराची वाट
दिपाली, सीमाच्या उत्तराची वाट बघतोय.
दिनेशदा, याला 'मंगनीबेर' हेच
दिनेशदा,

याला 'मंगनीबेर' हेच नाव मी ऐकलयं,यातल 'बेर' म्हणजे मराठीत 'मुळे' असा अर्थ होतो.
चला, शीर्षकातच हि सगळी नावे
चला, शीर्षकातच हि सगळी नावे टाकली आता. आताशा असले काही ऑड शब्द गुगलवर शोधले तर मायबोलीवरचे माझेच लेख दिसायला लागतात !!
दिनेश ,मी विसरुनच गेलेले.
दिनेश ,मी विसरुनच गेलेले. विचारते नक्की आणि सांगते.
हे मामिडी अल्लम (मामिडी =
हे मामिडी अल्लम (मामिडी = मँगो, अल्लम = आले, हे तेलूगु नाव आहे.) म्हणजे जरा हळकुंडासारखं पण बारिक असतं त्याला इथल्या भारतीय दुकानात मँगो-जिंजर म्हणतात कारण त्याला कैरी आणि आल्यासारखा एकत्रित वास येतो. पण दिनेशदांनी टाकलेल्या फोटोप्रमाणे त्याला मुळ्या नाहीयेत.
मी आत्ताच गुगलून पाहीलं तर माइनमूळ्या आणि हे मामिडी अल्लम दोन्ही वेगळे आहेत..
दिपाली
ओहो..... कॉलेजात असताना
ओहो.....
कॉलेजात असताना लातूरची एक मैत्रिण " माईनमूळ्याच्या " लोणच्याचं नाव काढत काढत आठवणीनेच मिटक्या मारायची. खाणं तर दूरच, पण नाव सुद्धा कधीच ऐकलेलं नसल्याने मी मठ्ठासारखी तिच्याकडे बघत बसायची.
लग्न झाल्यावर नवर्याला " मांगनीबेरचं लोणचं " ह्या नावाने मिटक्या मारताना बघतेय. आणि अर्थातच हेही कधीच पाहिलं किंवा खाल्लेलं नसल्याने पुन्हा मी तशीच.
तुमचा लेख वाचून कळलं की दोन्ही एकच !
ज्या पद्धतीने मी ह्या दोन प्राण्यांना लाळ गाळताना पाहिलंय, त्यावरून तर हा प्रकार जाम टेस्टी असणार असं दिसतंय !
मामिडी अल्लम म्हणजे आंबे हळद.
मामिडी अल्लम म्हणजे आंबे हळद.
मेधा, पण ते हळकुंड पिवळं नाही
मेधा, पण ते हळकुंड पिवळं नाही दिसत पण त्यचंही लोणचं आंध्रात खुप फेमस आहे, लागतंही छान.
दिपाली
परवा मालवणच्या बाजारात हे
परवा मालवणच्या बाजारात हे लोणचं दिसलं. मी आधी ह्याच्याबद्दल खाल्लेलं काय ऐकलेलंही नव्हतं. पण इथली चर्चा आठवत होती. ती आठवून एक बाटली आणली..
मला चव खूप आवडली.. मस्त करकरीत फोडी आहेत माईनमुळ्याच्या..
ह्या पदार्थाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !
हे लोणचे सध्या खात आहे.
हे लोणचे सध्या खात आहे. दिनेश, ह्या लोणच्याची काही न्युट्रिशन बेनिफिट्स (म्हणजे माईनमुळ्याची) असल्यास कृपया सांगा. मला असे सांगण्यात आले की हा मुळाच असतो. माईनमुळा सांगलीला होतो.
ओ नाय ओ. हा माईनमुळाच हाये.
ओ नाय ओ. हा माईनमुळाच हाये. माझी आत्या करायची ना. नन्तर मला आठवण आल्यावर तुळशी बागेजवळ हिन्डत असताना, तिथेच ( मन्डईकडुन बेलबागेकडे/ दगडुशेटकडे जाणारा रस्ता) एका दुकानात सर्व प्रकारची लोणची आढळली. माईनमुळ्याचे दिसल्यावर हपापल्यासारखे घेतले आणी हादडले. मस्त!
@ sashal - agree with
@ sashal - agree with you.
Belgav ' first stage' railway station jawal ji mandai Ashe tithe majhi aai khup Vella maainmul vikat gyaayachi...amhi tya tilakwadi madhye rahaycho....agadi agadi malaa sudhdhaa pahilyanda Belgav aathaval hey lonacha paahilyavar....
Dinesh - Kannada bhaashet hyaala ' maangniber' Ase mhanataat....
iPad var type Karun vat lagli aahe...hyaala swatah chi nako tevadhi Akkal aahe.ugaach me marathit type kelele shabda badalat raahata....ani Marathi bhaasha vaparayacha prashnach nahi,kaahi cha kaahi type Hoya
Apologies for any typos....
माईनमूळा थोड्या प्रमाणात खाणे
माईनमूळा थोड्या प्रमाणात खाणे हृदयासाठी चांगले असते असे डॉ. डहाणूकरांनी लिहिल्याचे आठवतेय.
( जास्त प्रमाणात खाल्यास हानीकारक आहे असेही त्यांनी लिहिले होते. )
ही पाककृती दिसत नाहीये.
ही पाककृती दिसत नाहीये.
रेसिपि दिसत नहि आहे
रेसिपि दिसत नहि आहे
इथे आहे
रेसिपी काही कारणास्तव सदरहू लेखकाने उडवल्या आहेत असे एका धाग्यावर वाचल्याचे आठवते. डीटेल्स माहिती नाहीत.
Pages