यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.
जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.
पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको
महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.
ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.
घेतला घेतला !!! कमॉन जोको
घेतला घेतला !!! कमॉन जोको !!!!!!!!!!!!!
तसंही नाडाल वर सहाव्यांदा
तसंही नाडाल वर सहाव्यांदा जिंकण्याचं "ऑब्लिगेशन" नाहीच आहे ..
चौथ्यात फेडरर कडे एका ब्रेक
चौथ्यात फेडरर कडे एका ब्रेक ची लीड आहे का? नुसत्या स्कोअर वरून कळत नाहीये ..
नाही.. कुठल्याही सेट्चा पहिला
नाही.. कुठल्याही सेट्चा पहिला गेम झाला की ब्रेक घेतात. आणि मग नंतर प्रत्येकी २ गेम नंतर ब्रेक.. त्यामुळे तसं वाटतय तुला.
फेडीचा आत्ताचा डिफेन्स जबरा!!!
नाही ३-३ फेडरर सर्व्हिंग..
नाही ३-३ फेडरर सर्व्हिंग.. लीड नाहीये
पन्ना आणि सशल.. तुम्ही वेगवेगळ्या "ब्रेक" बद्दल बोलताय..
हाही टाय ब्रेकर ला जाणार असं
हाही टाय ब्रेकर ला जाणार असं दिसतंय ..
पन्नाला "तो" ब्रेक का वाटला कोणास ठाऊक ..
नाही नाही.. सशलला फेडी लीड वर
नाही नाही.. सशलला फेडी लीड वर का वाटतोय ह्याचे कारण सांगितलय.. असो.. मॅच बघूया..
बाप रे, काय अटीतटीची चालू आहे
बाप रे, काय अटीतटीची चालू आहे मॅच... च्यामारी इथे कंपनीत बसून ऑनलाईन स्कोर पाहून चिडचिड होतीये.. :|
आता अटीतटीची (फायनल सारखीच)
आता अटीतटीची (फायनल सारखीच) वाटत आहे. जोको ५-४ !
१४ पॉईंटनंतर फेडिची फस्ट
१४ पॉईंटनंतर फेडिची फस्ट सर्व्ह इन पड्ली अन तोच पॉईंट गमावला.. ब्रेक.. ५-४ जोको
गो ज्योको!
गो ज्योको!
मॅच मस्त चालू आहे! जुना फेडी
मॅच मस्त चालू आहे! जुना फेडी बघून बरे वाटले...
ब्रेक अगेन!!!! ५-५
ब्रेक अगेन!!!! ५-५
गमावला ब्रेकचा लीड.. !
गमावला ब्रेकचा लीड.. !
>> जुना फेडी म्हणजे अन्कॅनी
>> जुना फेडी
म्हणजे अन्कॅनी हा फेडीचा कम बॅक आहे हे तुला मान्य आहे तर! :p
बाबो, पुन्हा टायब्रेकर! सहसा
बाबो, पुन्हा टायब्रेकर!
सहसा टायब्रेकर फेडरर जिंकतो त्याच्या सर्व्हिसच्या बळावर. आताही तेच होईल असा माझा अंदाज आहे..
टायब्रेक... ह्म्म.. पाचव्या
टायब्रेक... ह्म्म..
पाचव्या सेटला गेली मॅच तर उद्या खेळतील असं म्हणतायत
(No subject)
फेडी
फेडी जिंकला.....................
अमेझिंग मॅच!!!!
अमेझिंग मॅच!!!!
(No subject)
आता रविवारी 'दी मॅच'
आता रविवारी 'दी मॅच' बघूया!
टाटा...
फेडी won!!!
फेडी won!!!
तीसरा आणि चौथा सेट बघणं फार
तीसरा आणि चौथा सेट बघणं फार इंटेन्स आणि तरी एक सुदींग अनुभव होता.
मज्जा आली.
जोको गेला. :(
जोको गेला. :(:(
ज्योको, दिल छोटा मत करियो! हम
ज्योको, दिल छोटा मत करियो! हम तुम्हारे साथ है!
जिंकला फेडरर.. म्हणजे आता
जिंकला फेडरर.. म्हणजे आता नदाल हरणार!
बास रे बास फचिन, तेवढं एक
बास रे बास फचिन, तेवढं एक झालं की मग लंडन ऑलिंपिक गोल्डमेडल सोडून आपल्याला आयुष्यात काहीही नको. मग नंतर फेडरर देववर्मन कडून हरला तरी वाईट वाटणार नाही.
जोकोला आता पुन्हा पुढच्या वर्षीच्या ऑओची वाट बघत बसावं लागेल.
ए चमन, तू का एव्हढा ज्योको ला
ए चमन, तू का एव्हढा ज्योको ला घालून पाडून बोलतोस?
नदाल फेडिला रविवारी हरवेल.
नदाल फेडिला रविवारी हरवेल. जोको फायनलला आला असता तर एकवेळ गोष्ट वेगळी होती. नदाल बोर्गच्या रेकॉर्डची बरोबरी करणार...
Pages